IITian's Academy
СтатистикаIITian's Academy is the Best institution for training in various Competitive Examinations. Path of Success for All Competitive Examinations Like MPSC MES-(Civil, Mech, Ele) DRE, ATP, State Services, IBPS Banking, TET/TAIT, Police Bharati, SSC-CGL, etc.
- Последний пост
- 07:03
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 116
- Всего постов
- 177
- Тип
- открытый
- Язык
- английский
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 1 324
- 1/48двое суток
- 1 517
- 1/72трое суток
- 1 636
Медиана по постам, которые мы застали свежими и померили через сутки.
Посты
In Soil Exploration, a soil sampler designed with a very low area ratio produces soil samples that are classified as:
The ratio of the land area actually irrigated during a specific crop season to the total culturable commanded area of a project is the:
In Traffic Engineering, the maximum number of vehicles that can pass a given point on a lane or roadway during a specified time period under prevailing conditions is its:
The formal legal document executed between an employer and a contractor stating project terms, rates, and execution time is a:
In Surveying, the horizontal angle between the true geographic meridian and the magnetic meridian at a specific station is the:
The total physical surface area surrounding a canal network that can be commanded for irrigation if sufficient water is available is the:
✅ Tensile Membrane Structures Join @iitiansacademy02
सर्व महानगरपालिका आस्थापना विषयक माहिती उपलब्ध ....
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
📚भारतातील महत्वाची युद्धे 🔹 पानिपतची पहिली लढाई (1526) ➡️ बाबर विरुद्ध इब्राहिम लोदी ✅ निकाल: बाबरचा विजय 🔹 पानिपतची दुसरी लढाई (1556) ➡️ अकबर विरुद्ध हेमू ✅ निकाल: अकबरचा विजय 🔹 पानिपतची तिसरी लढाई (1761) ➡️ अहमदशाह अब्दाली विरुद्ध मराठे ✅ निकाल: अब्दालीचा विजय 🔹 प्लासीची लढाई (1757) ➡️ रॉबर्ट क्लाइव्ह विरुद्ध सिराज-उद-दौला ✅ निकाल: इंग्रजांचा विजय 🔹 बक्सरची लढाई (1764) ➡️ इंग्रज विरुद्ध मुघल + नवाब ✅ निकाल: इंग्रजांचा विजय 🔹 हळदीघाटीची लढाई (1576) ➡️ महाराणा प्रताप विरुद्ध अकबर ⚖️ निकाल: अनिर्णित
IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11,403 जागांसाठी मेगाभरती शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी & संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा. वयाची अट : 01 ऑगस्ट 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee : General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2026 PET : सप्टेंबर 2026 पूर्व परीक्षा : ऑक्टोबर 2026 मुख्य परीक्षा : डिसेंबर 2026 Apply Link : https://ibpsreg.ibps.in/csaxvijul26/
सर्व महानगरपालिका आस्थापना विषयक माहिती उपलब्ध ✅
📖 चालू घडामोडी लेबनॉन हा मृत्युदंडाची शिक्षा रद्द करून तिच्या जागी कठोर श्रमासह जन्मठेपेची शिक्षा लागू करणारा पहिला अरब देश ठरला आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते फेब्रुवारी 2027 मध्ये पद सोडणार आहेत. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डीसा येथे आशियातील पहिले वाळवंट-आधारित प्राणीसंग्रहालय आणि वाळवंट-थीमवरील नाईट सफारी उभारण्यास केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. नायजेरियातील लागोस येथे आयोजित 2026 राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एकूण 35 पदके, त्यामध्ये 13 सुवर्णपदकांसह मिळवून सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले. कर्नाटक सरकारने गुटखा, पान मसाला यांसारख्या चघळण्यायोग्य आणि खाद्य तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर व सेवनावर एक वर्षासाठी बंदी घातली आहे. भारताचे माजी सरन्यायाधीश (CJI) डी. वाय. चंद्रचूड यांची युक्रेनच्या ओशचादबँक (Oschadbank) गुंतवणूक करार विवाद प्रकरणात रशियाने मध्यस्थ (Arbitrator) म्हणून नियुक्ती केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या ‘ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक: माय लाइफ, माय स्ट्रगल्स’ या आत्मचरित्राचे प्रकाशन केले. सीरियातील एका न्यायालयाने माजी राष्ट्रपती बशर अल-असद आणि त्यांच्या भावाला गृहयुद्धादरम्यान झालेल्या अत्याचार आणि हत्यांच्या आरोपांप्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात 7.4 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपामुळे 224 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून तेथे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरला प्रथमच 2026 इराणी कप आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. हा प्रथम श्रेणी क्रिकेट सामना श्रीनगरमध्ये खेळवला जाणार आहे.
без подписи
बोलो जुबा केसरी 🤡 पान मसाला ✅ FDA ची कारणे दाखवा नोटीस तुकाराम मुंडे सर 🫡🫡
♦️ राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिन 2026 च्या पूर्वसंध्येला संरक्षण दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या जवानांसाठी 78 शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली आहे. 1) 09 कीर्ती चक्र (ज्यापैकी 07 मरणोत्तर) 2) 01 'बार टू शौर्य चक्र' 3) 19 शौर्य चक्र (ज्यापैकी 01 मरणोत्तर) 4) 05 'बार टू सेना पदक' (शौर्य) 5) 36 सेना पदक (शौर्य) (ज्यापैकी 05 मरणोत्तर) 6) 03 नौसेना पदक (शौर्य) 7) 05 वायुसेना पदक (शौर्य).