tgindex
🏆 U Win Academy©(Civil Engg.)

🏆 U Win Academy©(Civil Engg.)

Статистика

🚩🏛️ Leading Institute For Engineering Competitive Exams (Civil & Mechanical) Like -- 🔷 MPSC 🔶 WRD 🔷 PWD 🔶 BMC 🔷 ZP 🔶 GATE 🔷 SSC-JE 🔶 RTO 🔷 WCD 🏆🏆 Highly Experienced Faculties (IES & Gate Level) and Friendly Guidance For Students.

Последний пост
14 авг.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
39
Всего постов
117
Тип
открытый
Язык
mr
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
13 авг.
Подписчики
8 598
−1 за 4 дн.
Сутки
−7
−0,08%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
945
40 постов
Вовлечённость
11,0%
к подписчикам
Постов в день
5,6
всего 117
Упоминаний
1
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1 593
1/48двое суток
1 825
1/72трое суток
1 968

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • Join "U Win Engineering Academy" and get access to study material, live classes, mock tests, guidance and more. Download Now: http://cxoks.on-app.in/app/home/app/home?orgCode=cxoks

  • 🔥 अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो. 🤯 वाचा आणि गप्प बसा 😡🤬झोपा लवकर उद्या Library मध्ये जायचे आहे #TMC

  • 🔥 अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो. 🤯 वाचा आणि गप्प बसा 😡🤬झोपा लवकर उद्या Library मध्ये जायचे आहे #TMC

  • 🔥 अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो. 🤯 वाचा आणि गप्प बसा 😡🤬झोपा लवकर उद्या Library मध्ये जायचे आहे #TMC

  • 📌 Toppers चे Marks जुन्या Result सोबत Cross-check करा. वर दिलेली PDF ही मागील सर्व Results ची PDF Combine केलेली आहे. 🔎 एकदा जुन्या Results सोबत Marks नक्की तपासून पाहा. 👀

  • 14 авг.6271из mpsc_learner

    pdf24_merged (1).pdf

  • 14 авг.7321из mpsc_learner

    pdf24_merged (1).pdf

  • 14 авг.7041из mpsc_learner

    👆👆

  • 14 авг.63221из mpsc_learner

    All Civil Result pdf merged

  • 14 авг.7004из mpsc_learner

    PWD JE 532 PWD CEA 1378 WRD CEA 1532 MIDC AE 107 WCD WCO 670 BMC SE 210 ZP JE 900 ZP CEA 1100+ CIDCO AE 151 MNC JE CEA 1288+ सर्व निकाल व उमेदवारांची यादी सखोलपणे (compare krun ) तपासली पाहिजे. कोणत्याही संशयित निवड झालेल्या उमेदवाराबाबत माहिती आढळल्यास ती पुराव्यासह पोहोचवावी.

  • видео или голосовое, без подписи

  • 14 авг.6693из mpsc_learner

    Mahatransco AE परीक्षेतील Topper ने लातूर सेंटरवर परीक्षा दिली होती. 😶 थेट 10 गुणांवरून टॉपर झाला. दुसऱ्या टॉपरबाबतही संशय आहे. BMC SE परीक्षेत फक्त 23 marks मिळाले होते. तर तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला BMC SE मध्ये ६० गुण होते. तिसरा टॉपर genuine उमेदवार आहे. या निकालाबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

  • 📣 जर MPSC Exam 2027 पासून ऑनलाईन झाली तर नॉर्मलायझेशन च्या नावाखाली कित्येक Students च्या प्रामाणिक प्रयत्नांवर, मेहनतीवर परत एकदा TCS आणि IBPS प्रमाणे पाणी फिरणार आणि भलतेच लोक सिलेक्ट होणार.... 🤔 आणखी किती दिवस चालणार हे सर्व ?? 🤯 एकाच दिवशी एकाच वेळी फक्त ऑफलाईन पद्धतीनेच Exam झाली पाहिजे 💯

  • 14 авг.1 176211

    MPSC Offline झाली तर च जे प्रामाणिक मुलं आहे त्याच सेकलशन होईल नाही तर विसरून जा की आपल्याला पोस्ट भेटलं. ऑगस्ट 2027 नंतर MPSC चा पण कल ऑनलाईन कडे असलं. सिव्हिल च्या जास्ती जास्त एक्साम कशा ऑफलाईन होतील या करता प्रयत्न केले पाहिजे. ग्रुप B 2027 करता WRD & PWD च जास्ती जास्त जागे च मागणी पत्र जाणे इम्पॉर्टन्ट आहे. या करता पण पाठपुरवठा करा लायब्ररी मध्ये बसून काही होणार नाही. 👍 👨‍💻https://t.me/UWinAcademy

  • 14 авг.700134из EA_OfficialMH

    ऑनलाईन परीक्षा पद्धती म्हणजे खूप मोठा घोटाळा आहे....! आज कितीतरी विद्यार्थी ३० ते ३५ वयाच्या आसपास असतील काही ३५ पुढचे पण असतील परंतु अद्याप देखील अभ्यास करत असतील त्या विद्यार्थ्यांना या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे माहिती असतील.....!

  • 14 авг.1 785285

    🙈अजून आहे का कोणा ची इच्छा TPA & नगर परिषद IBPS/TCS ने घेतली पाहिजे 😂

  • 14 авг.1 821214

    Brand is Brand 🔥 200 MMRDA 😂

  • 14 авг.2 539213

    📌📌 गट-ब 2027 मागणीपत्र सुरू झाले! 📌📌 📍 भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय 👉 पदाचे नाव: निरीक्षक / अधीक्षक 👉 Pay Scale: S-13 / S-14 📢 महत्त्वाची सूचना विद्यार्थ्यांसाठी: गट-ब 2027 चे मागणीपत्र जाण्यास सुरुवात झाली आहे.अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना एवढेच सांगायचे आहे की, तुमची सध्या कोणतीही प्रक्रिया सुरू नाही आणि तुम्ही असेच शांत बसून राहिलात, तर गट-ब च्या संधीसुद्धा तुमच्या हातातून जाऊ शकतात. त्यामुळे आता वेळ न दवडता ग्राउंड लेव्हलवर पाठपुरावा करा, संबंधित विभागांकडून मागणीपत्र पाठवण्यासाठी प्रयत्न करा आणि आपल्या पदांसाठी प्रक्रिया सुरू करून घ्या. ⚠️ ही बाब गांभीर्याने नोंद घ्यावी. 🔥 संधी मिळाल्यावर नाही, तर संधी निर्माण होण्यापूर्वीच प्रयत्न करणे गरजेचे आहे.

🏆 U Win Academy©(Civil Engg.) — tgindex