- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 36
- Всего постов
- 36
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 931
- 1/48двое суток
- 1 066
- 1/72трое суток
- 1 150
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
✍ प्राध्यापक भरतीत "जो जिता वहि सिकंदर" हि स्थिती आहे सध्याची.मग ते यश कोणत्याही मार्गाने मिळवा.अन्यथा हे क्षेत्र पुर्णतः सोडून द्या. नाहीतर जगाचा निरोप घ्या. एकतर राज्यशासन दहा दहा वर्षे भरती काढत नाही. MPSC वयाची अट लावते तर अनुदानित महाविद्यालयाच्या नोकरीचा १,२५,०००००(एक कोटी पंचवीस लाख) ओवाळले की महाभुत शिक्षण संस्थाचालक प्रसाद देते. भुतच म्हणावे लागेल यांना.
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
तुमच्याकडे काही माहिती असेल तर आम्हाला कळवा... ९७६४४४०१०० या नंबरवर
कायदे करण्याचे अधिकार केंद्र सूची: यातील विषयांवर फक्त केंद्र सरकार (भारतीय संसद) कायदा करू शकते. राज्य सूची: यातील विषयांवर फक्त महाराष्ट्र राज्य सरकार (राज्य विधिमंडळ) कायदा करू शकते. विषयांचे स्वरूप व महत्त्व केंद्र सूची: यात संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे असणारे राष्ट्रीय स्वरूपाचे विषय येतात. UGC हा याचाच एक भाग समजावा (उदा.प्राध्यापक) राज्य सूची: यात राज्यासाठी किंवा स्थानिक पातळीवर महत्त्वाचे असणारे विषय येतात. MPSC हा याचाच एक भाग आहे. (उदा. कर्मचारी व अधिकारी) शासकीय महाविद्यालयात प्राध्यापक नेमताना UGC ने दिलेली Ph.D/Set/ Net पात्रता धारण करणे महत्वाचे. पण यासाठी वेगळी चाचणी परीक्षा घेऊ नये.फक्त मुलाखत घ्यावी अनुदानित महाविद्यालयांप्रमाणे. पण शासकीय महाविद्यालयातील अगोदरच पुर्णवेळ नियुक्त असलेल्या प्राध्यापकास विभिन्न अधिकार पदे (उदा. सहसंचालक) सोपवत असताना त्यांची परीक्षा MPSC ने घ्यावी हे संयुक्तिक व योग्य ठरेल. हि परीक्षा अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयात पुर्णवेळ असलेल्या प्राध्यापकास देता यावी.
♦️पावसाळी अधिवेशन ● कालावधी - 19 दिवस ● कामकाज - 117 तास ● विधेयक मंजूर - संसदेत मंजूर ● चर्चेविना मंजूर - 9 विधेयके लोकसभेत
✍ स्वतंत्र आयोग हाच एकमेव पर्याय
✍ज्या ज्या कॉलेजला भरतीची NOC मिळालेली आहे. त्या महाविद्यालयाच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. संबंधित महाविद्यालयांत काम करत असलेल्या प्राध्यापकांसोबतच विश्वासार्ह व्यवहार वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित होण्याच्या अगोदरच झालेला आहे . सर्व जागा फिक्स झालेल्या आहेत अशा प्रतिक्रिया प्रत्येक ठिकाणाहून ऐकावयास मिळत आहेत. मग मुलाखतीची नौटंकी कशासाठी..? जाहिरात प्रकाशित झालेल्या महाविद्यालयाच्या बाहेरील पात्रताधारकांनी कोणत्या विश्वासावर अर्ज करायचा हे एक प्रश्नचिन्ह आहे. 🧿 प्रत्येक महाविद्यालयात वेगळा अर्ज करावा लागणार...? त्यासाठी एका व्यक्तीला एका अर्जासाठी सरासरी लागणारा खर्च खालीलप्रमाणे १) प्रत्यक्ष अर्ज सादर करणे अ) छायांकित प्रती रू १००० ब) १ दिवस प्रवास व इतर खर्च (१५० किमी पर्यंत ) रू ३००० २) मुलाखत खर्च अ) प्रवास. रू. १००० ब) लॉजिंग रू. १००० क) नाष्ता व जेवण. रू. १००० 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰 एकूण खर्च. रू.७००० 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
जाहिरात क्रमांक 114/2023 सहायक प्राध्यापक (भूगोल) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ आणि जाहिरात क्रमांक 115/2023 अधिव्याख्याता (भूगोल) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- ब (महाविद्यालयीन शाखा) - संयुक्त चाळणी परीक्षा - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи