SET/NET/TAIT 2026
Статистикаमहाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
- Последний пост
- 10 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 1
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 903
- 1/48двое суток
- 1 034
- 1/72трое суток
- 1 116
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
UGC NET Answer Key या आठवडयात येणार
*📌 पवित्र प्रणाली - शिक्षक भरती 2025 प्रेस नोट -* जागा *१. TAIT 2025 बद्दल:* - *चाचणी कालावधी:* 27/04/2025 ते 04/06/2025 - *नोंदणी:* 2,28,808| *प्रविष्ट:* 2,19,308 | *स्व-प्रमाणपत्र:* `1,70,108 *२. रिक्त पदे - एकूण 30,209* *व्यवस्थापनानुसार:* 1. *जिल्हा परिषद* - 13,352 2. *महानगरपालिका* - 1,954 3. *खाजगी शैक्षणिक संस्था* - 12,148 4. *आदिवासी विकास* - 2,429 5. *नगर पालिका* - 280 + *शासकीय विद्यानिकेतन* - 46 *पदनिहाय:* 1. *1 ली ते 5 वी* - 14,320 2. *6 वी ते 8 वी* - 10,012 3. *9 वी ते 10 वी* - 5,513 4. *11 वी ते 12 वी* - 364 _80% पदे आरक्षणासह भरली जाणार_ *३. महत्वाच्या तारखा:* 1. *प्राधान्य क्रम Generate:* 06/08/2026 पासून सुरू 2. *Lock करण्याची शेवटची तारीख:* 06/08/2026 ते 11/08/2026 *४. काय करायचं?* https://tait2025.mahateacherrecruitment.org.in वर Login करून प्राधान्य क्रम Generate + Lock करा. SMS ने पण सूचना येईल. *थोडक्यात:* TAIT पात्र उमेदवारांसाठी 30,209 पदांसाठी भरती. 6 ते 11 ऑगस्ट दरम्यान प्राधान्य क्रम नक्की Lock करा.
Zilla_Parishad_Without_Interview_ALL_IN_ONE.pdf
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
https://youtu.be/a9VvOIxfgUA
https://youtu.be/vTY2zSNHW1U
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
PET Exam 2026
Notification Ph.D 2026.pdf
MPSC 2026 गट ब आणि गट क परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
जा. क्र. ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#
▪️ *तलाठी गट - क मध्ये* 🔥🔥 *तलाठी भरती गट क मध्ये* ... ● *1539 तलाठी* .. ● *एकूण जागा 3088* जा. क्र. ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
(3)पोलिटिकल थेअरी - ओ पी गाबा (4)राजकीय सिद्धांत - भा ल भोळे (5) आंतरराष्ट्रीय संबंध- देवळनकर (6)इंडियन पॉलिटी - लक्ष्मीकांत (7)भारतीय संसद -सुभाष कश्यप (8)भारतीय संविधान- सुभाष कश्यप (9)भारतीय राजकीय विचारवंत- बाचल (10)भारतीय राज्यघटना- विनायक घायाळ 11.इंडियन पॉलिटी-लक्ष्मीकांत(अनुवादित) 12.गव्हर्नन्स इन इंडिया-लक्ष्मीकांत(अनुवादित) *नेट / सेट परीक्षा तत्वज्ञान पेपर 2 पुस्तके* 1. मराठी तत्वज्ञान महाकोश खंड 1 ते 3 - डी डी वाडेकर 2. पाश्चात्य तत्वज्ञानाचा इतिहास खंड 1 ते 3 - ग ना जोशी 3. भारतीय तत्वज्ञान - श्रीनिवास दीक्षित 4. देशोदेशीचे दार्शनिक - प्राचार्य शिवाजीराव भोसले 5.नेतीक व सामाजिक तत्वज्ञान - सु वा बखले *नेट सेट अर्थशास्त्र पेपर 2 पुस्तके* १. भारतीय अर्थव्यवस्था - डॉ . किरण देसले २. भारतीय अर्थव्यवस्था - के सागर ३. सुक्ष्म अर्थशास्त्र - डॉ . आर . के . दातीर - निराली प्रकाशन ४. आधुनिक उच्चत्तर सिद्धांत -प्रा . राम देशमुख - विद्या प्रकाशन ५. स्थूल अर्थशास्त्र - प्रा . जी जे लोमटे - निराली प्रकाशन ६. आधुनिक स्थूल अर्थशास्त्र -प्रा . राम देशमुख - विद्या प्रकाशन ७. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र- डॉ . एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन ८. आर्थिक विकास व नियोजन - डॉ . एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन ९. आर्थिक विकासाचे सिद्धांत- डॉ . एस. के . पगार - इनसाईट प्रकाशन १०. भारतीय व जागतिक अर्थव्यवस्था - डॉ. एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन ११. सार्वजनिक आयव्यय - डॉ. एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन १२. आधुनिक बँकिंग -डॉ. एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन १३. संख्यात्मक तंत्रे - प्रा . राम देशमुख - विद्या प्रकाशन १४. प्रतियोगिता दर्पण - भारतीय अर्थव्यवस्था अंक - (दार सहामाही) *NET/SET Exam Mass Communication Book* 1.नेट सेट जनसंज्ञापन आणि पत्रकारिता - डॉ.नितीन रणदिवे व पद्मिनी साळुंखे-देशमुख 2. Mass communication in india - keval j kumar 3.Mass communication principle and concept- seema hasan 4. Jornalism: who, what, when, where etc. - james glen stovall 5. Mass communication and journalism net set book- k r Gupta *NET/SET Exam Physical Education* 1. NET SET physical education - Dr M l kamlesh 2. Physical education 2 and 3- Dr shyam Anand *NET/SET Exam library science* 1.library And information science - T sarvanan 2. Library science privious solved paper- R P H publicatio *नेट सेट वाणिज्य पेपर 2 पुस्तके* वाणिज्य विषयाची संदर्भग्रंथ सूची प्रा.प्रवीण कड यांनी सुचवलेली आहे) 1. Marketing management by Philip kotler 2. Organisational behaviour by Stephen Robbins 3. Human resource management by ashwathapa 4. Indian economy by datta and Sundaram 5. Financial management by Khan and Jain 6. Income Tax by Singhania 7. Business management by LM Prasad 8. Research methodology by CR Kothari 9. Legal aspects of business by ND Kapoor 10. Banking and financial institutions by Arihant Publication 11. Business economics by H L Ahuja 12. Auditing by chand and sons *(सदर सेट परीक्षेची माहिती आपल्या ओळखीच्या विद्यार्थी मित्रांना अवश्य शेअर करावी.)*
*नेट / सेट परीक्षा भूगोल पेपर 2 संदर्भ* (1)जिओग्रफी थ्रू मॅपस वर्ल्ड - के सिद्धार्थ (2)जिओग्रफी थ्रू मॅपस इंडिया - के सिद्धार्थ (3)विश्व भूगोल- मजीद हुसेन (4)भारताचा भूगोल- डॉ अनिरुद्ध (5)प्राकृतिक भूविज्ञान - सु प्र दाते (6)महाराष्ट्राचा भूगोल- के ए खतीब (7)भूगोलातील विचारवंत - सुरेखा पंडित (8) भूगोल शास्त्र विचारवंत - मजीद हुसेन (9) भारत व जगाचा भूगोल- अरुण सवदी (10)मानवी भूगोल - मजीद हुसेन (11)नकाशा व प्रात्यक्षिक भूगोल- पी एम नागतोडे (12) अरिहंत नेट सेट भूगोल गाईड *भूगोल: निवडक नेट/सेट संदर्भ-ग्रंथ सूची* 1) 12 वी पर्यंतची MSCERT & NCERT ची भूगोल पाठ्यपुस्तके 2) NET/ SET Objective Geography by Ritesh Kumar & Sujit Kumar, Upkar Publication 3) Atlas- नवनीत (मराठी माध्यम) & Oxford (English medium) 4) Dictionary- A Modern Dictionary of Geography by K. Siddhartha & S. Mukherjee, Kisalaya Publications Pvt. Ltd 5) Geography- Study Material & Question Bank by R. C. Chandana, Kalyani Publishers 6) Certificate Physical & Human Geography by Goh Cheng Leong, Oxford University Press 7) प्राकृतिक भू-विज्ञान, प्रा. सु. प्र. दाते, K'सागर ( मराठी माध्यम) 8) मानवी भूगोल, माजिद हुसेन, k'सागर (मराठी माध्यम) 9) Physical Geography by Dr. Savindra Singh, Prayag Pustak Bhavan 10) Evolution of Geographical Thought by Majid Husain, Rawat Publications 11) Economic Geography by T. H. Hartshorn & J. W. Alexander, Prentice-hall of India Pvt. Ltd. 12) Human Geography by Majid Husain, Rawat Publications 13) Regional Planning & Development by R. C. Chandana, Kalyani Publishers 14) Geography of India by Majid Husain, Rawat Publications 15) Fundamentals of Practical Geography by R. L. Singh *नेट/ सेट परीक्षा शिक्षणशास्त्र पेपर 2 संदर्भ* (1)NET/SET/PET संपूर्ण शिक्षणशास्त्र पेपर दुसरा - के'सागर पब्लिकेशन्स (2)शिक्षणशास्त्र सेट मी होणारच - डॉ कृष्णा पाटील, प्रा राहुल चित्रकार (3)संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ शशिकांत अन्नदाते(अकरावी आवृत्ती) (4)नेट सेट शिक्षणशास्त्र दर्शन - डॉ.श्रीहरी दराडे (5)प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र - डॉ ह ना जगताप (6)शैक्षणिक संशोधन पद्धती - बन्सी बिहारी पंडित (7)शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन - डॉ मेघा गुळवणी (8)शिक्षणातील आधुनिक विचारप्रवाह - डॉ नीलिमा सप्रे (8)विशेष शिक्षण - एम एस सी ई आर टी च्या पुस्तिका (9)प्रगत शैक्षणिक तंत्रज्ञान -डॉ.ह.ना.जगताप *नेट / सेट परीक्षा समाजशास्त्र संदर्भ पेपर 2* (1) समाजशास्त्र परिचय खंड 1 व 2- विद्याभूषण व सचदेव (२)सोशल चेंज- योगेंद्र सिंग (3) समाजशास्रतील मूलभूत संकल्पना - सर्जेराव साळुंखे (4)भारतीय समाज प्रश्न - प्रदीप आगलावे (5)सामाजिक संशोधन पद्धती- प्रदीप आगलावे (6)मूलभूत समाजशास्त्रीय विचार- प्रदीप आगलावे (7)अरिहंत समाजशास्त्र नेट सेट गाइड (8) वस्तुनिष्ठ समाजशात्र- पी के कुलकणी *नेट / सेट परीक्षा समाजकार्य पेपर 2 संदर्भ* (1) समाजकार्य- प्राजक्ता टांकसाळे (2)समाजकार्य वस्तुनिष्ठ- प्राजक्ता टांकसाळे (3)समाज विज्ञान कोश- गर्गे (4)मानवी हक्क- के सागर (5) व्यावसाईक समाजकार्य: शिक्षण व व्यवसाय- डॉ देवानंद शिंदे (6) भारतातील समाजकल्याण प्रशासन -डी आर सचदेव (7) अरिहंत नेट सेट गाइड *नेट / सेट परीक्षा मानसशास्त्र पेपर 2 संदर्भ* (1)मानसशास्त्र - म न पलसाने (2)उपयोजित मानसशस्त्र -पलसाने (3)मानसशास्त्र - सिसरेली (4)सामाजिक मानसशास्त्र-रॉबर्ट बेरोन अनुवाद साधना नातू (5)बालमानसशास्त्र - शशिकांत अन्नदाते (6)वेकासिक मानसशास्त्र - रा र बोरुडे (7) बोधनिक मानसशास्त्र -बोरुडे (8)अरुण कुमार सिंह यांची पुस्तके (9)संशोधन पद्धती- भरत देसाई (10)अरिहंत मानसशास्त्र नेट सेट गाईड *नेट / सेट परीक्षा लोकप्रशासन पेपर 2 पुस्तके* (1)प्रशासकीय विचारवंत - प्रसाद (2)न्यू होरायजन्स ऑफ पब्लिक -मोहित भट्टचार्य (3)भारतीय प्रशासन - श्रीराम माहेश्वरी (4)भारतीय प्रशासन- व्ही बी पाटील (5)प्रमुख प्रशासकीय विचारवंत - के आर बंग (6) विकास प्रशासन- के आर बंग (7)भारत में लोकप्रशासन- पद्मा रामचंद्रन (8) 21 वी शताब्दी में लोकप्रशासन - अशोक कुमार दुबे *नेट / सेट परीक्षा राज्यशास्त्र पेपर 2 पुस्तके* (1) भारतीय राज्यघटना - वि मा बाचल (2)भारतीय राज्यघटना व राजकीय व्यवहार - के सागर
*📢 महत्त्वाची सूचना : SET परीक्षा पुढे ढकलली* *🗓️ सेट परीक्षा आता २७ सप्टेंबर, २०२६ रोजी होणार ; CTET परीक्षा ६ सप्टेंबर रोजी असल्याने सेट परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.* *पुणे :* सेट परीक्षेची तारीख यापूर्वी दि. ६ सप्टेंबर, २०२६ अशी जाहीर करण्यात आली होती. परंतु दि. ६ सप्टेंबर, २०२६ रोजी CTET ही केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पूर्वनियोजित असल्याने दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात आल्यास विद्यार्थ्यांना कोणत्याही एका परीक्षेपासून वंचित रहावे लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सेट परीक्षेची तारीख बदलण्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांचे ईमेल व पत्र सेट विभागास प्राप्त झाले होते. *✅ विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता कोणताही विद्यार्थी सेट परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी दि. ६ सप्टेंबर, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली सेट परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून सदर परीक्षा दि. २७ सप्टेंबर, २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे, असे समन्वयक, सेट विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी परिपत्रकाद्वारे कळवले आहे.* *📝 तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही सेट परीक्षेसाठी अर्ज भरले नसतील त्यांना २३ जुलै २०२६ पर्यंत विलंब शुल्क भरून सेट परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहेत.* 📌 यासंदर्भातील सविस्तर जाहीर निवेदन विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. https://setexam.unipune.ac.in/ *📚 नेट/सेट परीक्षा पेपर 1 व 2 करिता महत्वाची संदर्भ पुस्तके खालीलप्रमाणे आहेत.* *📕 सेट पेपर 1 उपयुक्त संदर्भ* *1️⃣ नेट सेट पेट अनिवार्य पेपर पहिला : संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (12 वी आवृत्ती, के सागर पब्लिकेशन्स) (Must Read Book)* 2️⃣ युजीसी नेट अनिवार्य पेपर एक - K.V.S. मदान (इंग्रजी व हिंदी माध्यमातून उपलब्ध) *3️⃣ सेट परीक्षा 40 प्रश्नपत्रिका (14 पूर्व प्रश्नपत्रिका + 26 सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह) - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे* 4️⃣ पर्यावरण - इयत्ता 11 वी व 12 वी पुस्तक 5️⃣ संगणक - MSCIT पुस्तक 6️⃣ PET Exam संशोधन पद्धती परीक्षाभिमुख विवेचन व 500 सराव प्रश्न - डॉ. शशिकांत अन्नदाते 7️⃣ बुद्धिमत्ता व अंकगणित - के सागर / सचिन ढवळे / पंढरीनाथ राणे *📕नेट/सेट परीक्षा पेपर 2 विविध विषयांसाठी उपयुक्त संदर्भ* नेट सेट परीक्षेचा पेपर दोन हा त्या विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाशी संबंधित असतो. *📕नेट / सेट परीक्षा इंग्रजी पेपर 2 संदर्भ* (1) A glossary of literary terms- m.h. abrahms and harpham (2) A history of english literature - e Albert (3) English literature - R j Rees (4) a background to the english literature - B Prasad (5) English literature - Elizabeth drabble (6) History of indian english literature - m k naik (7) beginning theory - Peter Berry (8)A critical history of english literature - David daiches *📕नेट / सेट परीक्षा मराठी पेपर 2 संदर्भ* (1)प्राचीन मराठी वाङमयाचा इतिहास - ल रा नासिराबादकर (2)आधुनिक भाषाविज्ञान - मिलिंद मालशे (3)मराठी वाङमयाचा इतिहास (1ते 7 खंड)- महाराष्ट्र साहित्य परिषद (4)अनिवार्य मराठी - के सागर (5)मराठी वाङमयाचा इतिहास - रा श्री जोग (6)नेट सेट मराठी प्रश्नसंच- प्रवीण चंदनशिवे (7)प्रशांत किंवा विद्याभारती यांचे नेट सेट वरील पुस्तक *📕नेट / सेट परीक्षा हिंदी पेपर 2 संदर्भ* (1)हिंदी साहित्य का इतिहास - आचार्य रामचंद्र शुक्ल (2)हिंदी साहित्य युग और प्रवृत्तीयां - शिवकुमार वर्मा (3)हिंदी साहित्य का इतिहास - डॉ नागेंद्र , डॉ हरदयाळ (4)साहित्यशास्त्र - डॉ नारायण शर्मा (5)साहित्यशास्त्र - योगेंद्र प्रतापसिंह (6)हिंदी साहित्य का दुसरा इतिहास - डॉ बच्चन सिंह (7)प्रयोजन्मूलक हिंदी संरचना एवं प्रयोग - डॉ माधव सोनटक्के (8)भाषा विज्ञान के आधुनिक आयाम एवं हिंदी भाषा - अंबादास देशमुख (9)सामान्य हिंदी व्याकरण - ब्रजकिशोर प्रताप सिंह (10)वस्तुनिष्ठ हिंदी - डॉ पुरनचंद टंडन *📕नेट / सेट परीक्षा इतिहास पेपर 2 संदर्भ* (1)प्राचीन भारत- आर एस शर्मा (2)मध्ययुगीन भारत- सतीशचंद्र (3)आधुनिक भारत- बिपीन चंद्र (4)इंडीयन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र (5)इंडिया सिन्स इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र (6)अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया - रोमिला थापर (7) प्राचीन भारत- डी. एन.झा. (8)अग्निहोत्री युपीएससी इतिहास गाईड (9)अरिहंत नेट सेट इतिहास पुस्तक (10)इतिहास तंत्र व तत्वज्ञान- शांता कोठेकर (11)महाराष्ट्राचा इतिहास- डॉ अनिल कठारे (12)महाराष्ट्राचा इतिहास- डॉ गाठाळ