Free legal help
описание
For Competitive Exam Related help : Account handle by: @ElonMusk006900
1 957
подписчиков
Охват к подписчикам
147,4%
ERR
Реакции к просмотрам
0,37%
230 на 21 постов
Пересылки к просмотрам
0,10%
61
Постов в день
0,0
всего 21
Где отзываются чаще
доля реакций к просмотрам- 16 окт. 2025 г.⭕️ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2024, कोर्ट केस ⭕️ 👉उच्च न्यायालय मध्ये 3 याचिका पडण्याची शक्यता.1,33%
- 16 сент. 2025 г.⭕️ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2024, कोर्ट केस ⭕️ ✅ O.A. No. 482/2025 ✅ ✅17 सप्टेंबर✅ 👉स्पर्धापरीक्षाअर्थीसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा. तमाम महाराष्ट्रामधील अन्यायाची जाण असणारे स्पर्धा परीक्षार्थी न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. ते सर्व जण जेथे कुठे असतील तिकडून, या केस चा भक्कम पाया असलेल्या नेतृत्वाला उद्यासाठी शुभेच्छा देत असतील. व त्यांचे मनोबल वाढवत असतील. आशा करुयात उद्या खूप सार्या गोष्टी विद्यार्थी हिताच्या दृष्टीने घडतील. 💫All The Best. जिंकून या.💫1,22%
- 24 сент. 2025 г.राज्यसेवा २०२४ मुलाखतीस अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे गुण आयोग कधी देणार ? इतकाही भोंगळ कारभार करायचा नसतो. सध्या कोण कोणत्या कॅटेगरी मधून किती गुणांनी अपात्र ठरल हे कळण्यास काहीच वाव नाही. काही SEBC विद्यार्थी ४४० गुण घेऊनही मुलाखतीस अपात्र ठरले, आता त्याचं NCL - No दाखवत आहे. NCL - no म्हणजे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला की नाही हेच निश्चित नाही. यावर स्पष्टता येण्यासाठी आयोगाने लवकरात लवकर मुख्य परीक्षेचे गुण जाहीर करणे गरजेच आहे. सर्व telegram channels ना विनंती आहे की आपण याबाबत एक मोहीम राबवावी 🙏0,75%
- 23 сент. 2025 г.без подписи0,59%
- 20 сент. 2025 г.Harsh Reality Of Opting Out🤐 1. XYZ (सध्या कार्यरत ASO, 2023) 2. ABC (सध्या कार्यरत ASO, 2023) वरील दोन्ही महिला अधिकारी यांचे waiting list मधून STI 2023 पदी देखील निवड झाली आहे. यापैकी ABC यांनी STI 2023 साठी documents verification देखील केले आहे आणि लवकरच त्याची joining देखील येईल. नुकत्याच जाहीर झालेल्या Combined 2024 च्या तात्पुरत्या निवड यादीत XYZ यांची STI म्हणून निवड झाली आहे तर ABC यांची देखील अंतिम निवड यादीत STI पदी निवड निश्चित आहे. म्हणजे दोन्ही महिला अधिकाऱ्यांची याअगोदर ASO आणि STI अशा दोन्ही पदांवर निवड झालेली आहे आणि पुन्हा एकदा त्याच पदावर निवड होत आहे. XYZ यांना opting out बाबत विनंती केली असता त्यांनी positive response दिला. ABC यांनी तर ASO पदी कार्यरत असताना, महिनाभर पूर्वी STI 2023 चे document varification केले हे समजले. त्यांना 2024 STI merit list मधून opting out करायला विनंती केली असता त्यांनी नकार दिला. म्हटल्या 2023 chi STI ( जे 1 महिनाभर पूर्वी DV केलं होतं) मी join करणार नाही. 2024 मध्ये मी STI जरा late join करणार आहे कारण माझं राज्यसेवा इंटरव्ह्यू 2024 आहे तर मला कसलाही disturbance नकोय. अस उत्तर दिलं आहे त्यांनी. महिला जास्त संवेदनशील असतात अस आपण सगळीकडे ऐकतो.. पण जेव्हा आपल्या एका कृतीने दुसऱ्या महिलेच भल होणार असेल तर अशा वेळी ही संवेदनशिलता जाते कुठे.....काय करायचं अशा विचारसरणीच??? जेव्हा आपणदेखील या स्पर्धेत होतो तेव्हा आपल्यावर काय वेळ येत होती याचा अंतर्मनाने विचार करून थोडी तरी संवेदनशीलता दाखवा. आज सुपात असणारे उद्या जात्यात नक्कीच जाणार आहेत. एक अधिकारी म्हणून इतरांचा एकदा नक्की विचार करा आणि त्यांच्या घराबाहेर देखील अधिकाऱ्याची एक पाटी लागावी यासाठी आवर्जून पुढाकार घ्या. ** Forwarded #Opt Out✅ #Dual Post❌0,46%
- 20 сент. 2025 г.जेव्हा कुठल्याही परीक्षेचा निकाल लागतो तेव्हा नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फक्त एक मार्काचा फरक असतो . पास झालेला विद्यार्थी हा नापास झालेल्या विद्यार्थ्यापेक्षा खूप जास्तच बुद्धिमान आहे किंवा त्यांनी फार मोठी ढाली कमावलेली आहे असं नसतं .नापास झालेल्या विद्यार्थ्याने परीक्षेमध्ये काहीतरी थोडीशी चूक केलेली असते आणि पास झालेल्या विद्यार्थ्यांनी ती केलेली नसते इतकाच काय तो फरक असतो. परंतु त्या दोघांच्या बुद्धिमत्तेमध्ये कसलेही प्रकारचा फरक नसतो. सगळ्यात महत्त्वाचा फरक हा त्या विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या नैतिकतेचा आहे .पास झालेल्या विद्यार्थ्यांना जर नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या भावना समजत नसतील किंवा दोन दोन पदावर पास झाल्याच्या नंतर आपण जर ते पद opting आऊट केलं आणि त्या opting out करण्याने एखाद्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडत असेल तर इतकंही संवेदनशील आपण नसू तर आपल्या सो कॉल्ड गट ब अराजपत्रित अधिकारी सॉरी कर्मचारी असण्याला काही अर्थ उरत नाही...... ** Forwarded0,46%
- 15 сент. 2025 г.⭕️ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2024, कोर्ट केस ⭕️ ✅ O.A. No. 482/2025 ✅ 👉शक्य होईल त्या सर्व मित्र आणि मैत्रिणीनी १७ सप्टेंबर ला होणाऱ्या MAT मधील सुनावनीला उपस्थित राहून, नेतृत्वाला पाठिंबा देउन त्यांचे मनोबल वाढवा.0,43%
- 17 сент. 2025 г.👉2024- 25 NCL is only allowed for obc and sebc and not for other categories, Which is against the equality. ⭕️Discrimination Between The categories and also Within a category.⭕️0,41%
- 10 сент. 2025 г.👉ऑर्डर मध्ये तारीख बदलून आली आहे, त्यामुळे, आता 17 सप्टेंबर 2025 रोजी सुनावणी होईल, ही सुनावणी MAT मधील अंतिम असेल.0,39%
- 17 сент. 2025 г.⭕️ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2024, कोर्ट केस ⭕️ ✅ O.A. No. 482/2025 ✅ 👉Main Issue👈 Argument on, 👉SEBC studnets who are still in ews category and qualified prelims , mains Because such students who will ultimately get disqualified at final stage. 👉Real EWS Students get out of process at preliminary stage itself.0,39%
- 25 сент. 2025 г.⭕️Exam Postponed⭕️ ✅DMER✅0,34%
- 12 сент. 2025 г.без подписи0,34%