मराठी जोक्सचा खजिना Marathi Jokes
Статистика- Последний пост
- 16 июн.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
🚨 अत्यंत महत्वाची सूचना : 🚨 भारत सरकारने काही दिवसांसाठी टेलिग्राम वर बंदी घातलेली आहे, त्यामुळे आमचे सर्व अपडेट्स WhatsApp वर मिळतील. जर आणखी काही चेंजेस, अपडेट्स, सूचना (व्हॉट्सॲप ग्रुप काढल्यास त्याच्या लिंक) वगैरे जे काही असतील तर त्या सुद्धा WhatsApp चॅनल वरती मिळतील. त्यासाठी आमचे WhatsApp चॅनल बॅकअप म्हणून जॉइन करून ठेवा. https://whatsapp.com/channel/0029Va4WdTC8aKvIxAThKq3k टीप: WhatsApp चॅनल जॉइन केल्याने, ॲडमिशन किंवा इतर सदस्यांना तुमचा नंबर दिसत नाही. - मराठी ग्रुप - D3 group - D3 नेटवर्क आणि मित्र परिवार
आमचे व्हॉट्सऍप चॅनल अजूनही जॉइन केले नसेल तर तुम्ही खूप चांगले कन्टेन्ट मिस करत आहात. सादर आहे आता आणखी नव्या स्वरूपात, आमचे मराठी अपडेट्स ऑफिशियल चॅनल. त्यावर काय आहे हे आम्ही सांगितल्यापेक्षा तुम्हीच बघा म्हणजे लगेच प्रेमात पडणार 😁 लव ॲट फर्स्ट साईट असते तसे सबस्क्राईब ॲट फर्स्ट व्हिजिट होणार 😍 https://wa.me/channel/0029Va4WdTC8aKvIxAThKq3k
असे ऐकण्यात येत आहे की, इराणविरुद्ध अमेरिका पुढे काय करणार?🤔 . . . हे जाणून घेण्यासाठी अमेरिका स्वतः भारताचे न्यूज चॅनेल पाहत आहे.🫣 🤣😂🤣😂😊
सकाळी पेपर वाचताना चिंतित होऊन बायकोला म्हटलं, "जग तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत होरपळत नष्ट होतं की काय ही भीती आहे आता." तर ती म्हणाली, "मग लोणचं करू की नको यंदा ? *मी मेलीने इतकं राबायचं आणि नंतर खायला कोणीच नाही."* 😥😃
🔥🔥Launch offer🔥🔥 Mamachoice diaper bags Everything at 899 & 999 If you want to buy it, go on Amazon and search for "Mamachoice diaper bag" . https://amzn.to/4rZwXgd https://amzn.to/4slcNhC
आज मी एका ग्रुपमध्ये मेसेज पाठवला, "चांगली पुस्तके वाचा, तुम्हाला प्रेरणा मिळेल." 📔 काही वेळाने प्रेरणाचा मेसेज आला, "तुम्ही संपूर्ण लायब्ररी वाचू शकता पण मी काही भेटणार नाही"🫣 🤣😂🤣😂😊
बघुच आता, हा मेसेज किती फॉरवर्ड होतो ते 😂😂😂😂😅🤣
सातवीच्या वर्गात इंग्रजीचा तास सुरू होता. गुरुजींनी Knowledge मध्ये K चा उच्चार होत नाही, Wrong मध्ये W चा तसेच Psychology मध्ये P चा उच्चार होत नाही, ते सायलेंट असतात असं शिकवलं. नंतर इतिहासाच्या तासात सरांनी पुण्याची माहिती/महती सांगितली. शेवटी गुरुजींनी प्रश्न केला: “पुणे तिथे काय उणे असे कां म्हणतात?” एक मुलगा म्हणाला... कारण PUNE मधला P सायलेंट आहे !! 😁
काल हावर्डला गेलो होतो. युनिवर्सिटीत जाऊन सहज चाैकशी केली मी: काय हो मी आठवडा भर आहे इथे. काही कोर्सेस आहेत का? ते: कुठले तुम्ही? मी: पुणे ते: नाही हो. पुण्याच्या लोकांना काही शिकवू शकतील असे कोर्सेस नाहीत आमच्याकडे. मी: अहो, शिकण्यासाठी नाही, *शिकवण्यासाठी विचारतोय..* 😆😆😀😀
🤩🤩🤩
*पुणे(ग्रामीण) मधे खालील ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेत किसान क्रेडिट कार्ड साठी त्वरित लोकलचे उमेदवार पाहिजेत* 🗓️ Application Started 31 Oct 2025 🔗 *Apply Here:* wa.me/919860362962?text=job+MS902 Last date: 6 Nov 2025 12:30pm Interview: 7 Nov 2025 ▪️Vacancy code: MS902 💺 *Position: FOS Executive (Banking - Agri)* OFFICE WORK + FIELD WORK 💳 *Salary: 19,500+ Incentives + 6000 TADA allowances +PF, ESIC, Insurance, benefits* 📌 *Locations:* SHIRUR GHODNADI - शिरूर घोडनदी, BARAMATI - बारामती, BHOR - भोर, DAUND - दौंड, RAJGURUNAGAR - राजगुरुनगर, PURANDHAR SASWAD - पुरंदर सासवड, ACB INDAPUR - इंदापूर, URULIKANCHAN - उरुळीकांचन, CHAKAN - चाकण, KURKUMBH - कुरकुंभ, , MIDC RANJANGAON - एमआयडीसी रांजणगाव, NARAYAN GAON - नारायणगाव, JEJURI - जेजुरी, KOREGAON BHIMA - कोरेगाव भीमा, SHIKRAPUR - शिक्रापूर 🎓 *Eligibility:* 12th/Graduate/PG Experienced preferred Freshers can apply Age limit: 18-34 👷 *Role:* Agriculture kisan credit card & related tasks 📂 resume, आधार नंबर, PAN नंबर. तुमच्या शैक्षणिक, वैयक्तिक, कामाच्या अनुभवाचे व इतर सर्व डॉक्युमेंटचे क्लीअर फोटो/pdf फोनवर आणि इमेलवर ठेवावेत. ⛳ *ADR JOBS* 📞 09860362962 सूचना: पात्र उमेदवारांनी वरील लिंकवर क्लीक+सेंड करून, आपला रिझ्युम पाठवावा. *आमचे सर्व जॉब अपडेट्स मिळविण्यासाठी जॉईन करा: WhatsApp Group:* *Channel* https://whatsapp.com/channel/0029Va5H7Xg8KMqoWguLzR0M *Telegram:* https://t.me/+LqdBahmu7ZYzODdl 📲 *Forward to your friends, family & groups*
*सांगली मधे खालील ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेत किसान क्रेडिट कार्ड साठी त्वरित लोकलचे उमेदवार पाहिजेत* 🗓️ Application Started 31 Oct 2025 🔗 *Apply Here:* wa.me/919860362962?text=job+MS901 Last date: 1 Nov 2025 10:30am Interview: 4 Nov 2025 ▪️Vacancy code: MS901 💺 *Position: FOS Executive (Banking - Agri)* OFFICE WORK + FIELD WORK 💳 *Salary: 19,500+ Incentives + 6000 TADA allowances +PF, ESIC, Insurance, benefits* 📌 *Locations:* VITA - विटा,MIRAJ - मिरज, TASGAON - तासगाव, ISLAMPUR WALWA - इस्लामपूरवाळवा, BHAVANINAGAR - भवानीनगर, BHILWADI - भिलवडी, PALUS - पलूस, KASEGAON - कासेगाव, NAGAJ - नागज, NEWARI - नेवारी, SHIRALA - शिराळा, KAWATHE Mahnkal - कवठेमहांकाळ, AATPADI - आटपाडी, KADEGAON - कडेगाव, SAWALAJ - सावळज 🎓 *Eligibility:* 12th/Graduate/PG Experienced preferred Freshers can apply Age limit: 18-34 👷 *Role:* Agriculture kisan credit card & related tasks 📂 2 resumes, 2 photos शैक्षणिक, वैयक्तिक व इतर सर्व डॉक्युमेंटचे क्लीअर फोटो/pdf सोबत ठेवावेत. ⛳ *ADR JOBS* 📞 09860362962 सूचना: पात्र उमेदवारांनी वरील लिंकवर क्लीक+सेंड करून, आपला रिझ्युम पाठवावा. *आमचे सर्व जॉब अपडेट्स मिळविण्यासाठी जॉईन करा: WhatsApp Group:* *Channel* https://whatsapp.com/channel/0029Va5H7Xg8KMqoWguLzR0M *Telegram:* https://t.me/+LqdBahmu7ZYzODdl 📲 *Forward to your friends, family & groups*
😂😂😂😂😂😂😂😂 एक आदरणीय शाळामास्तर नुकतेच निवृत्त झाले होते. 🎓 ते आणि त्यांची पत्नी नागपूरमध्ये एका फ्लॅटमध्ये राहत होते. 🏠😉 दिवाळीच्या सुट्टीत त्यांनी आपल्या गावाला (धानोऱ्याला) जाण्याचा निर्णय घेतला. 💥🔥🔥🔥 जाण्यापूर्वी मास्तरांनी मनात विचार केला — “आपण नसताना जर चोर घरात शिरला, तर तो कपाटं फोडून सगळीकडे पसारा करेल, जरी घरात पैसे नसले तरी!” 😅 मग घराची वाट लावू नये म्हणून मास्तरांनी टेबलावर ₹1000 ठेवले 💸 आणि त्यासोबत एक चिठ्ठी ठेवली. 📝 --- "प्रिय अज्ञात चोर.., तुम्ही माझं घर फोडण्यासाठी घेतलेला त्रास आणि मेहनतीबद्दल अभिनंदन! 🥰🥰🥰 पण दुर्दैवाने मी एक मध्यमवर्गीय माणूस आहे, पेन्शनवरच जीवन जगतो. 😅 म्हणून घरात काही मौल्यवान वस्तू नाहीत. मला वाईट वाटतंय की तुमचा वेळ आणि श्रम वाया गेला... 😔 म्हणून तुमच्या प्रयत्नाचा सन्मान म्हणून ही छोटीशी रक्कम स्वीकारा. 🙏 आणि तुमच्या ‘व्यवसायात’ (चोरीत 😜) अजून यश मिळावे म्हणून काही सल्ले देत आहे 👇"** --- मास्तरांचा "सल्ला" पुढीलप्रमाणे होता: 😂👇 ८ व्या मजल्यावर – एक भ्रष्ट मंत्री राहतो 💼💰 ७ व्या मजल्यावर – एक बेईमान बिल्डर 🏢 ६ व्या मजल्यावर – एक सहकारी बँकेचा अध्यक्ष 🏦 ५ व्या मजल्यावर – एक मोठा उद्योगपती 🏭 ४ थ्या मजल्यावर – एक नामांकित वकील ⚖️ ३ र्या मजल्यावर – एक भ्रष्ट राजकारणी 😏💍💵 “त्यांच्याकडे पैशाचे आणि सोन्याचे डोंगर आहेत. तुमच्या ‘व्यवसायातील यशामुळे’ त्यांना काही फरक पडणार नाही! आणि ते पोलिसांकडे तक्रारही करणार नाहीत!” 😂😂😂 --- दिवाळीनंतर जेव्हा मास्तर घरी परतले, तेव्हा टेबलावर एक मोठी पिशवी ठेवलेली होती. 🎒😲 त्यात होते ₹10 लाख रोख पैसे! 💸💸💸 आणि त्यासोबत एक पत्र — ---**"आदरणीय गुरुजी, 🙏 आपल्या मार्गदर्शन आणि शिक्षणाबद्दल मनःपूर्वक आभार! 👏👏 मी तुमचा सल्ला मानला आणि माझं मिशन यशस्वी झालं! 😄 हा थोडासा मोबदला तुमच्या आशीर्वादासाठी ठेवत आहे. आपले आशीर्वाद आणि ज्ञान असेच पुढेही मिळत राहो... आपला शिष्य – चोर... 😄😄"** ---तात्पर्य... *गुरुजी कधीच सेवानिवृत्त होत नसतो...* 📚🤣💥 😂😂😂😂😂😂😂😂
स्थळ - कोथरूड/सहकारनगर,पुणे काळ - दिवाळीच्या तोंडावरील मी छोट्या मुलाला: काय रे? यावर्षी किल्ला नाही केलास? छो. मु. : केला होता, पण आता redevelopment ला गेला 😷😷😷😷😷😷😷😷
без подписи
без подписи
*Loot laptop @15,000/- only* *मोबाईल च्या कीमतीत आता 14" लॅपटॉप घ्या.* लवकर ऑर्डर करा, स्टॉक संपण्याच्या आधी. 💝💝 अशी ऑफर वर्षा- दोन वर्षातून एकदाच मिळते https://fkrt.cc/hP8boMm
Puma Shoes Starting Rs.700 at Flipkart https://fktr.in/Ydgwbtv
Top rated body wash with Biggest discount Vivel Glycerin & Honey Body Wash Shower Gel, for Soft, Glowing & Moisturized Skin (1500 ml) *Biggest offer of this year* 210₹ only BUY NOW https://fktr.in/s0pwjnN
🔥LOOT : Women's Kurta at ₹99 👉https://myntr.it/KjlZR7q