मराठी जोक्स Marathi jokes 😂
Статистикаमराठी/हिंदी जोक्स and mems 𝐀𝐝𝐬/𝐐𝐮𝐞𝐫𝐲/𝐅𝐨𝐫 𝐏𝐫𝐨𝐌𝐨𝐭𝐢𝐨𝐧- @Marathi_joke_bot कोणी वेड म्हटलं तरी चालेल पण हसण्याचा आनंद घ्या. 😂😆😅😄😁🤣🤗😎😉😊
- Последний пост
- 8 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Развлечения (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 604
- 1/48двое суток
- 692
- 1/72трое суток
- 746
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
GF: मला घट्ट मिठी मार ना... BF: अरे वा! आज सूर्य पश्चिमेला उगवला काय? GF: जास्त शहाणपणा नको... मार ना! (मिठी मारतो...) GF: अजून घट्ट... BF: झालं? GF: नाही... BF: आता? GF: नाही... BF: अगं, श्वास घ्यायला त्रास होतोय! GF: होऊ दे... BF: पण का? GF: कारण मागून डास चावतोय... हात पोहोचत नाहीये! 😂
नवरा : तुला माहिती आहे कधीच चोरी करू नये, चोरी करणारा कधीच सुखी राहत नाही. 😉 बायको (लाडात) : आणि तुम्ही इतक्या वर्षापासून माझे मन चोरले आहे त्याचे काय.? 🥰 नवरा : तुला वाटतंय मी सुखी आहे.? 🫣 🤣😂🤣😂😊
गण्या - काय रे का नाराज आहे. 🤨 बंड्या - गर्लफ्रेंडशी ब्रेकअप केलं. 😡 गण्या - का रे 🤔 बंड्या - मला लोहगडाला चल म्हणून सांगत होती 🫣 🤣😂🤣😂😊
एकतर लग्नं जमेना म्हणून टेन्शन... पोरं आता हादरली जमलंच तर गडावरून ढकलून देण्याचं टेन्शन... लग्न झालंच तर हनीमून ला नेऊन खून करायचं टेन्शन.. दोन चार महिने झाले तर निळ्या ड्रमचं टेन्शन... पूर्वी लग्न म्हटलं की फक्त पोरींना धोका होता... आता पोरं पण सुरक्षीत नाहीत. मग लग्न करू का नको अवघड हाय सगळं 😵💫 काहीही म्हणा... जुन्या काळात असं काही नव्हतं.. 😬😬😬🤣😂
1 मानव = खाणे + झोपणे + काम करणे + मज्जा करणे गाढव = खाणे + झोपणे + काम करणे म्हणून: मानव = गाढव + मज्जा म्हणून: मानव - मज्जा = गाढव निष्कर्ष १: > "ज्या माणसाला आयुष्यात मज्जा कशी करायची हे माहित नाही, तो फक्त काम करणारा 'गाढव' आहे." 😅😄😄 समीकरण २ पुरुष = खाणे + झोपणे + पैसे कमावणे गाढव = खाणे + झोपणे म्हणून: पुरुष = गाढव + पैसे कमावणे म्हणून: पुरुष - पैसे कमावणे = गाढव निष्कर्ष २: "जो पुरुष पैसे कमावत नाही, तो 'गाढव' आहे." 😍😍😍😍 समीकरण ३ स्त्री = खाणे + झोपणे + खर्च करणे गाढव = खाणे + झोपणे म्हणून: स्त्री = गाढव + खर्च करणे स्त्री - खर्च करणे = गाढव निष्कर्ष ३: "जी स्त्री खर्च करत नाही, ती 'गाढव' आहे."😄😄😄😄 थोडक्यात निष्कर्ष: समीकरण (२) आणि (३) वरून: पैसे न कमावणारा पुरुष = खर्च न करणारी स्त्री "म्हणजेच, पुरुष पैसे कमावतो जेणेकरून स्त्रीला 'गाढव' बनावे लागू नये!😂😂😂😂 आणि स्त्री खर्च करते जेणेकरून पुरुषाला 'गाढव' बनावे लागू नये!" 😜😜😜😜 आता शेवटचा हिशोब... दोन्ही मिळून: पुरुष + स्त्री = (गाढव + पैसे कमावणे) + (गाढव + पैसे खर्च करणे) म्हणून समीकरण १, २ आणि ३ नुसार आपण असा निष्कर्ष काढू शकतो की... "पुरुष + स्त्री = दोन गाढवे, जे पैसे कमावून आणि खर्च करून एकत्र सुखाने नांदत आहेत!"😊😊😊😊😊
प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातल्यामुळे म्युन्सिपाल्टीवाले पकडतील म्हणून घाबरून एकजण दूध घेण्यासाठी सकाळी तांब्या घेऊन गेला... तर त्याला स्वच्छ भारत अभियानवाले पकडून घेऊन गेले...🫣 किती हा त्रास, सामान्य माणसाने जगायच तरी कसं ? 😂 🤣😂🤣😂😊.... 😃😃😃 हे पाहून दुसरा ... बाटली घेऊन गेला तर ... व्यसनमुक्ती वाल्यांनी त्याला पकडून नेले ....🙄🙄🙄 ते पाहून तिसरा... ...गाय घरी न्यायला लागला तर गोरक्षा समिती वाले आले आणि त्याला हाणला ...😆😆😂😂 हे पाहून चौथा तसाच घरी गेला ... तर दूध आणले नाही म्हणून बायकोने हाणले ...😫😫😫😫
ह्या वर्षीची वर्षा सहल लोहगडावर काढुया. एकदाचा सोक्षमोक्ष लागून दे कोण कोणाबरोबर चालणार आहे कोण परतीच्या प्रवासात त्याच्या बरोबरच सुखरुप खाली उतरणार आहे उगाच शंका नकोत
आत्ता स्लीम रहायचं, आत्म्याला उपाशी ठेवायचं. मेल्यावर शरीर नश्वर आणि आत्मा अमर. 😇 . . . मग बसा एका पिंपळावर.. ह्याला पकडा, भजी माग, त्याला पकडा वडा माग. हे बरोबर वाटते का?🫣 🤣😂🤣😂😊
पडद्यावरच्या बाईने अन्नात लपून विष कालवलं आणि प्रमाण चेक करण्यासाठी 🤔 . . . ते चमचाभर चाखून पाहिलं, 🫣तेव्हापासून मी मालिका पाहणं सोडलं.🥴 🤣😂🤣😂😊
जुन्या *वर्गमित्र-मैत्रिणींच्या (reunion) संमेलनात* एका *वर्गमैत्रीणीने* व्यक्त केलेली व्यथा.. *शाळेत असताना एक मुलगा माझ्याकडे सारखा बघायचा.*🚶 मी मात्र *भाव खायचे.*💃 आता तो शिकून *डॉक्टर झाला आहे.*🩺*मी आजारी पडल्यावर* त्याच्याकडे जाते.👧 *मेला,आता मला बघायचे ५००/- रुपये घेतो.* 🫣 🤣😂🤣😂😊
आज मी काही कामानिमित्त SXX बँकेत गेलो होतो....🏦 चार तासानंतर मला जाणीव झाली की🤔 . . . विजय माल्या ने यांच्यासोबत योग्यच केले!!!🫣 🤣😂🤣😂😊
सरळ केस असलेल्या स्त्रीयांना वाटते.... तिचे केस कुरळे असावेत.... 👩 कुरळे केस असलेल्या स्त्रीयांना वाटते.... तिचे केस सरळ असावेत...👧 . . . पुरूष बिचारे साधे सरळ असतात.👴 . . . केस सरळ असो की कुरळे.... फक्त टिकून रहावेत एवढीच अपेक्षा असते....🫣 🤣😂🤣😂😊
✈️ कोल्हापूरहून मुंबईकडे जाणारं विमान उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात अचानक कॉकपिटमधून पायलट जोरात ओरडला, "*Oh My God!*"🥴 विमानात भीतीने शांतता पसरली. अलीकडच्या घटना आठवून सगळे प्रवासी एकमेकांकडे घाबरत पाहू लागले. सगळ्यांचे चेहरे फिक्कट पडले. 😳😱 थोड्याच वेळात पायलटने माफी मागितली,"प्रवाशांनो, क्षमा करा... माझ्यावर गरमागरम कॉफी सांडली, आणि माईक चुकून चालू राहिला. त्यामुळे माझी आरोळी तुम्हाला ऐकू आली. तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर तुम्ही इथे येऊन माझी पँट पाहू शकता..."🙏 तेवढ्यात एक काका उठले आणि म्हणाले, "*रांडच्या तू इथे ये आणि आमची पँट बघ*"🫣 🤣😂🤣😂😊
माणूस एवढा बुद्धिमान आहे की,😇 त्याने पोपटाला बोलायला शिकवून दिलं,🦜 घोड्याला नाचायला लावलं,🐎 बैल त्याच्या इशारावर चालू लागला,🐂 पण बायकोवर 💃त्याचा काही जोर चालेना..!!!🫣 🤣😂🤣😂😊
पोरींच्या मागे नका पळू🚶 त्यांची पर्स घेऊन पळा 👛 त्या तुमच्या मागे पळतील..!!!🫣 विचार बदला आणि मार खा ..!!! 😜 🤣😂🤣😂😊
एकदा आईनस्टाइन एकटा रेस्तराँमध्ये गेला. मेन्यू समोर आला.📃 आईनस्टाइनचा गोंधळ उडाला. 🥴मेन्यू पाहून आॅर्डर देण्याची त्याला माहितीच नव्हती. बराच वेळ मेन्यू उलटापालटा करून पाहिल्यावर त्याने वेटरला बोलावून सांगितलं, यातला एखादा बऱ्यापैकी पदार्थ माझ्यासाठी आॅर्डर कर तूच.😉 वेटर म्हणाला, मीही तुमच्यासारखाच निरक्षर आहे. शिकलो असतो तर इथे वेटरची नोकरी करत बसलो असतो का? 🫣 🤣😂🤣😂😊
माझा मित्र आधी दहा लोकांचे आवाज काढायचा 😇 मग त्याच लग्न झालं आता 😉 . . . त्याचा आवाज पण निघत नाही. 🫣 🤣😂🤣😂😊
नवरा बायकोला: "आजचा दिवस चांगला आहे."😉 दुसऱ्या दिवशी तो म्हणतो, "आजचा दिवस चांगला आहे."😉 पुन्हा, दुसऱ्या दिवशी, तो पुन्हा म्हणतो, "आजचा दिवस चांगला आहे."😉 शेवटी, एका आठवड्यानंतर, पत्नीला आता सहन होत नाही आणि ती तिच्या पतीला विचारते, "गेल्या आठवड्यापासून तू दररोज 'आजचा दिवस चांगला आहे' असे म्हणत आहेस! मी कंटाळलो आहे. काय चालले आहे?"🤨 नवरा: "गेल्या आठवड्यात, जेव्हा आपला वाद झाला होता, तेव्हा तू म्हणालास, 'एक चांगला दिवस पाहून मी तुला सोडून जाईन.' 😊 मी फक्त तुला आठवण करून देण्याचा प्रयत्न करत होतो."🫣 🤣😂🤣😂😊
जर पेपर कठीण गेला 🥴 तर पेपरवर,📃 *' मी पुन्हा येईन '* 😇 असं लिहून यायचं...🫣 🤣😂🤣😂
*संपूर्ण जगात भारतच असा देश आहे,😊* जिथे,तुम्ही रेल्वे स्टेशन वर विचारू शकता🤔 9 वाजताची ट्रेन किती वाजता येणार आहे...🫣 🚂🚃🚃🚃🚃🚃🚃🚃 🤣😂🤣😂😊