Marathi Corner
Статистикаनमस्कार! या चॅनेलवर तुम्हाला रोज ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील सर्व योजना, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म, महत्वाचे GR, वेळोवेळी शैक्षणिक आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 5
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 14 авг.
- 1/24сутки в ленте
- 10 427
- 1/48двое суток
- 11 949
- 1/72трое суток
- 12 887
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
🪪 जुने रेशन कार्ड बंद, आता नवीन स्मार्ट रेशन कार्ड डाउनलोड 🔽 करा फक्त १ मिनिटात मोबाईल मधून 👇👇👇👇📲 https://youtu.be/2mFDFUN8-x4
युरिया व डीएपी खतांची लिंकिंग करणाऱ्यांवर दाखल हाेणार गुन्हे गैरप्रकारात वितरक कंपनी, विक्रेते तसेच उत्पादक दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होईल.
घरकुल योजने अंतर्गत - आवास प्लस 2024 सर्व्हेक्षणातील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी ग्रामसभामार्फत अंतिम करण्याच्या बाबत... नवीन परिपत्रक
📱 HP गॅस ची eKYC करा घर बसल्या, मोबाईल मधून ऑनलाईन 👇👇👇👇⛽ https://youtu.be/g2Oz9AoQ8oU
SIR FORM DEMO
🤑 PACL पल्स मध्ये बुडालेले पैसे परत मिळवा, असे चेक करा स्टेटस, बँक खाते दुरुस्ती सुरू, सर्व प्रकारचे स्टेटस समजून घ्या 👇👇👇👇✅ https://youtu.be/rMGrJtaJB2o
🗳️ तुमचा मतदानाचा SIR फॉर्म BLO ने भरला आहे का नाही? स्टेट्स चेक करा फक्त १ मिनिटात 👇👇👇👇 https://youtu.be/FoKvtx3o3f0
डिजिलॉकर केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध सेवा पोर्टल आणि अॅपवर उपलब्ध आहेत. digilocker.gov.in
🏣 आपले सरकार सेवा केंद्र, या 8 जिल्ह्यात फॉर्म सुरू, मोफत चालू करा महा ई सेवा केंद्र, लगेच करा अर्ज 👇👇👇👇📃 https://youtu.be/xZWH7qJHi7c
🤑 रॉयल ट्विंकल & सिट्रस या कंपनीचे, बुडालेले पैसे परत मिळवा, अर्ज सुरू, असा भरा ऑनलाईन फॉर्म 👇👇👇👇📃 https://youtu.be/JM0fEMBrfow
🏣 आपले सरकार सेवा केंद्र, आता फक्त यांनाच मिळणार, पहा पात्रता अटी शर्ती, नवीन GR पहा 👇👇👇👇📃 https://youtu.be/Q4j386RSg0o
SIR LAST DATE 17 AUGUST
राज्यात पशुधन विमा योजना लागू – मंत्री पंकजा मुंडे, शेतकऱ्यांना मिळणार ८५ टक्के प्रीमियम अनुदान GR
MH01FL दुचाकी मालिकेला १० ऑगस्टपासून प्रारंभ, पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
दहीहंडी उत्सवातील १.६० लाख गोविंदांना विमा संरक्षण, अपघाती मृत्यूस १० लाख रुपयांचे कवच GR
इ.11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 बाबत... नवीन वेळापत्रक जाहीर
"पोलीस" अशा नावाची पाटी लावलेल्या खासगी वाहनावर निर्बंध घालणे बाबत... नवीन परिपत्रक
कौटुंबिक मालमत्ता हस्तांतरण अधिक सुलभ; बक्षीसपत्राच्या नोंदणीसाठी केवळ २०० रुपये शुल्क... अधिसूचना
शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2026 बाबत... नवीन प्रेसनोट
मागील SIR यादी मधील मतदार किंवा त्यांच्या आई-वडिलांची किंवा आजी आजोबा यांची मॅपिंग झाली नाही तर वरीलपैकी कोणती एक कागदपत्र तयार ठेवावे