tgindex
Последний пост
7 мар.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
0
Всего постов
20
Тип
открытый
Язык
und
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
14 авг.
Подписчики
2 928
мало замеров
Замеров пока мало
Сутки
0
0,00%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
2 150
20 постов
Вовлечённость
73,4%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 20
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1/48двое суток
1/72трое суток

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 7 мар.2 04011

    👨‍🎓 पोस्ट ऑफिस भरती २०२६ ... पहिली मेरिट लिस्ट, निकाल जाहीर, चेक करा तुमचं नाव 👇👇👇 https://indiapost.gov.in/gdsonlineengagement/api/results/list1?circle=Maharashtra

  • 6 мар.2 09019

    बांधकाम कामगार योजना गृहपयोगी वस्तू संच गृहपयोगी वस्तू संच मागणी अर्ज नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी वेबसाईट सुरु झाली आहे बुकिंग सेट 👇👇👇 https://hikit.mahabocw.in/appointment

  • 5 мар.1 970

    без подписи

  • 16 февр.2 442710

    *📢 आरटीई २५% मोफत प्रवेश – शैक्षणिक वर्ष २०२६–२७ अर्ज सुरू* बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009 अंतर्गत खाजगी (विना अनुदानित/स्वयं अर्थसहाय्यित) शाळांमध्ये २५% राखीव जागांवर मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. *🗓 अर्ज कालावधी:* 👉 १७ फेब्रुवारी २०२६ ते १० मार्च २०२६ *🌐 अर्ज संकेतस्थळ:* 👉 https://student.maharashtra.gov.in/adm_portal� 📍 *नवीन महत्त्वाचा नियम:* ✔️ घराच्या पत्त्यापासून १ किमी अंतरातील शाळाच निवडता येतील. ✔️ सर्व कागदपत्रे अर्ज करतानाच ऑनलाईन अपलोड करणे बंधनकारक. ✔️ निवड प्रक्रिया लॉटरी पद्धतीने होईल. *👧👦 पात्रता:* ▪️ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) ▪️ अनुसूचित जाती/जमाती, भटक्या-विमुक्त, दिव्यांग, अनाथ इ. वंचित घटक *📄 आवश्यक कागदपत्रे:* जन्म दाखला, आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) इ. 📌 अर्जाची पावती जतन करून ठेवा. 📌 अधिक माहिती व निकालासाठी अधिकृत पोर्टल तपासत राहा.

  • साईट चालू झाली 👆👆👆

  • https://youtu.be/gv30mTosvs8

  • 👆👆आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात धुळे जिल्हा 🎊🎊✨✨

  • DOC-20260130-WA0053

  • 29 янв.2 6201

    आपत्कालीन हेल्पलाइन जागरूकता.pdf

  • 26 янв.2 9002

    без подписи

  • 18 янв.2 66244

    *NEET (UG) – 2026* आधार तपशील अपडेटबाबत महत्त्वाचे अपडेट _*NEET-2026 साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होईल.*_ नोंदणी करण्यापूर्वी, विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार कार्डवरील तपशील अपडेट करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अपडेट करताना, कृपया खालील मुद्दे काळजीपूर्वक लक्षात ठेवा: १) विद्यार्थ्यांनी आधार कार्डवरील नाव १०वीच्या गुणपत्रिकेनुसार अचूक अपडेट करावे. २) जर १०वीच्या गुणपत्रिकेवर/प्रमाणपत्रावर आडनाव प्रथम दिसत असेल, तर आधार कार्डवरही तोच क्रम दुरुस्त करावा. ३) आधार कार्डवरील नावातील कोणत्याही स्पेलिंग चुका १०वीच्या गुणपत्रिकेनुसार (आणि उलट) दुरुस्त कराव्यात. ४) आधार कार्डवरील जन्मतारीख १०वीच्या गुणपत्रिकेशी (आणि उलट) जुळण्यासाठी दुरुस्त करावी. ५) जर आधार कार्डवरील फोटो स्पष्टपणे ओळखता येत नसेल, तर तो अपडेट करावा. ६) ओटीपी प्रमाणीकरणासाठी, तुमचे आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी जोडलेले आहे याची खात्री करा. आधार डेटा दुरुस्त्यांमध्ये बराच वेळ लागू शकतो म्हणून या सर्व दुरुस्त्या खूप आधी पूर्ण केल्या पाहिजेत.

  • 18 янв.1 8501

    без подписи

  • 14 янв.2 490622

    फक्त तुमच्या बँकेत नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून तुमच्या बँकेच्या नंबरवर फोन लावा आणि काही क्षणात तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम तुम्हाला कळेल. १ ॲक्सिस बँक 18004195959 २ आंध्र बँक 09223011300 ३ अलाहाबाद बँक 09224150150 *४ बँक ऑफ बडोदा (BoB) 09223011311* ५ भारतीय महिला बँक (BMB) 09212438888 ६ धनलक्ष्मी बँक 08067747700 ७ IDBI बँक 18008431122 ८ कोटक महिंद्रा बँक 18002740110 ९ सिंडिकेट बँक 09664552255 किंवा 08067006979 १० पंजाब नॅशनल बँक (PNB) 18001802222 किंवा 01202490000 ११ आयसीआयसीआय बँक 02230256767 १२ एचडीएफसी बँक 18002703333 १३ बँक ऑफ इंडिया (BoI) 09015135135 १४ कॅनरा बँक 09015483483 १५ सेंट्रल बँक ऑफ इंडिया 09222250000 16 कर्नाटक बँक 18004251445 १७ इंडियन बँक 09289592895 *१८ स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 09223766666* *१९ युनियन बँक ऑफ इंडिया 09223008586* २० युको बँक 09278792787 २१ विजया बँक 18002665555 २२ येस बँक 09223920000 २३ करूर वैश्य बँक (KVB) 09266292666 २४ फेडरल बँक 08431900900 २५ इंडियन ओव्हरसीज बँक 04442220004 २६ दक्षिण भारतीय बँक 09223008488 २७ सारस्वत बँक 09223040000 २८ कॉर्पोरेशन बँक 09289792897 २९ पंजाब सिंध बँक 1800221908 ३० बँका SBI मध्ये विलीन झाल्या 09223766666 ३१ युनायटेड बँक ऑफ इंडिया 09015431345 किंवा 09223008586 ३२ देना बँक 09289356677 ३३ बंधन बँक 18002588181 ३४ आरबीएल बँक 18004190610 ३५ डीसीबी बँक 07506660011 ३६ कॅथोलिक सीरियन बँक 09895923000 ३७ केरळ ग्रामीण बँक 09015800400 ३८ तामिळनाड मर्कंटाइल बँक 09211937373 ३९ सिटी बँक 09880752484 ४० ड्यूश बँक 18602666601 ४१ IDFC फर्स्ट बँक 18002700720 ४२ बँक ऑफ महाराष्ट्र 18002334526 ४३ ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स 08067205757 ४४ लक्ष्मी विलास बँक 08882441155 ४५ सिटी युनियन बँक 09278177444 ४६ इंडसइंड बँक 18002741000 *४७ इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) 08424026886* ४८ एयू स्मॉल फायनान्स बँक 18001202586 ४९ उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 09243012121 ५० ओडिशा ग्राम्य बँक 08448290045 ५१ बडोदा गुजरात ग्रामीण बँक 07829977711 ५२ कर्नाटक ग्रामीण बँक 09015800700 ५३ आंध्र प्रगती ग्रामीण बँक (APGB) 09266921358 ५४ आंध्र प्रदेश ग्रामीण विकास बँक (APGVB) 09289222024 ५५ सप्तगिरी ग्रामीण बँक (SGB) 08572233598

  • सर्व जिल्ह्याचे पोलीस भरती ग्राउंड 11.02.2026 पासून चालू होईल 🔥🔥👍👍

  • 13 янв.2 15015

    Talathi Bharti 2025 🔰तलाठी भरती परीक्षेचा पॅटर्न 🔹तलाठी भरती परीक्षा एकूण 200 गुणांची असते, ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात आणि परीक्षेसाठी 2 तासांचा (120 मिनिटे) वेळ मिळतो. 🔹विषयानुसार गुणांची विभागणी प्रत्येक विषयावर 25 प्रश्न विचारले जातात. 🔹विषय.  - प्रश्नांची संख्या - गुण 🔹 ▪️मराठी. :- 25 - 50 ▪️इंग्रजी :- 25 - 50 ▪️सामान्य ज्ञान :- 25 - 50 ▪️बौद्धिक चाचणी व अंकगणित :- 25 - 50 ❗️एकूण :-100 प्रश्न - 200 गुण ❗️ या परीक्षेत नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नसते. त्यामुळे, तुम्ही सर्व 100 प्रश्न सोडवू शकता.

  • 13 янв.1 97226

    Dear All, CSC च्या नवीन नियमानुसार *CSC ID* वर काही प्रमाणात *FRAUD* झाल्यामुळे *CSC ID* बंद करण्यात आले आहेत. 👉१. *CSC* च्या नवीन नियमानुसार *CSC* सेंटर वर *OFFICIAL BRANDING BANNER* लावलेले असेल तरच *PHYSICAL VERIFICATION* होणार आणि त्या नंतर *७२* तासाने *CSC ID* चालू होणार. 👉२. सदरील *CSC VLE* चे *पोलीस व्हेरिफिकेशन *३१ डिसेंबर* पूर्वी APPLY करून घ्या ते पण कंपल्सरी होणार आहे. 👉३. *संगणक* व *प्रिंटर* कार्यरत स्थितीत असणे आवश्यक आहे.🖥️🖨️ 👉४. नागरिकांना बसण्यासाठी योग्य व्यवस्था असावी.🪑🪑🪑🪑 👉५. ३.एका सेंटर मध्ये २ किवा त्या पेक्षा जास्त *CSC ID* असतील तर ते VERIFY होणार नाहीत , एक तर नवीन सेंटर टाका किवा *CSCID* सरेंडर करा.🚫🚫🆔🚫🚫 🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕 आता नवीन नियमानुसार असेल तरच *CSCID* चालू होईल *CSC DELHI ऑफिस* कडून तश्या सूचना आल्या आहेत. ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️ खाली दिलेल्या लिंकमध्ये *CSC* बॅनर उपलब्ध आहे. https://jaankari.csccloud.in/common-branding.html

  • без подписи

  • 12 янв.1 7121

    без подписи

  • 12 янв.1 7531

    без подписи

  • 12 янв.1 7201

    без подписи