tgindex
मराठी सुविचार ✨

मराठी सुविचार ✨

Статистика

रोज मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट सुविचार पाहण्यासाठी जॉईन करा. 👇 𝕛𝕠𝕚𝕟 𝕟𝕠𝕨 👇 📢 For any type of advertisement contact at - @MarathiAdmin_bot

Последний пост
12 февр.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
0
Всего постов
20
Тип
открытый
Язык
mr
Категория
Развлечения (по похожим)
В каталоге с
13 авг.
Подписчики
10 248
−11 за 2 дн.
Сутки
−5
−0,05%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
12,4 тыс
20 постов
Вовлечённость
121,0%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 20
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1/48двое суток
1/72трое суток

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 12 февр.8 8829224

    अपेक्षा कधीच चुकीच्या नसतात परंतु चुकीच्या व्यक्ती कडून अपेक्षा ठेवणं चुकीच असतं. @suvichar_marathi

  • 9 февр.9 830408

    गरज आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधताना पूर्ण आयुष्य निघून जातं. @suvichar_marathi

  • 7 февр.10,7 тыс5611

    माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. @suvichar_marathi

  • 3 февр.11,7 тыс6918

    आयुष्यात अशा माणसाचं असणं खूप आवश्यक असतं ज्याला मनाची परिस्थिती सांगण्यासाठी शब्दांची गरज नसते. @suvichar_marathi

  • 30 янв.12,7 тыс7711

    प्रत्येक दिवस जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा. @suvichar_marathi

  • 19 янв.14,5 тыс10414

    आपण जे विचार करतो तेच घडले पाहिजे असे नाही परिस्थिती कधीही बदलू शकते आपण प्रत्येक परिस्थितीसाठी सकारात्मक राहिले पाहिजे. @suvichar_marathi

  • 18 янв.14,3 тыс6714

    हव्या असणाऱ्या गोष्टींची कधीच वाट बघायची नसते तर त्या मेहनतीने मिळवायच्या असतात. @suvichar_marathi

  • 17 янв.13,9 тыс7222

    जेव्हा तुम्ही शुन्य असता तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणारी माणसे लाख मोलाची असतात. @suvichar_marathi

  • 16 янв.13,5 тыс5926

    न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचे महत्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय कळत नाही. @suvichar_marathi

  • 15 янв.13,1 тыс6315

    पैसे कमावून माणूस श्रीमंत होऊ शकतो मोठा नाही कारण मोठं होण्यासाठी विचारांची श्रीमंती आवश्यक असते. @suvichar_marathi

  • 14 янв.12,7 тыс5615

    आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो की त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही. @suvichar_marathi

  • 13 янв.12,7 тыс6221

    आनंदी राहायचं असेल तर सगळं कळूनही न कळल्यासारखं वागायचं आणि ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्यांच्यावर हसत पुढं जायचं. @suvichar_marathi

  • 12 янв.12,2 тыс3811

    हातात नसलेल्या गोष्टीची सल मनात बाळगणं सोडलं की जवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद मनमुरादपणे घेता येतो. @suvichar_marathi

  • 11 янв.12 тыс4614

    खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेंव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. @suvichar_marathi

  • 10 янв.11,9 тыс6117

    ज्या व्यक्तीला आपण मिळवू शकत नाही, अशा व्यक्तीला पाहून आनंदी होणे हे देखील प्रेम आहे. @suvichar_marathi

  • 9 янв.13 тыс6611

    माणसाला माणसा पासून दोन गोष्टी बाजूला करतात एक त्याची जीभ आणि दुसरी पैसा. @suvichar_marathi

  • 8 янв.13,5 тыс577

    वातावरणामध्ये बदल झाला तर तब्येत खराब होते पण माणसांमध्ये बदल झाला तर पूर्ण आयुष्य खराब होते. @suvichar_marathi

  • 7 янв.13 тыс4810

    आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही. @suvichar_marathi

  • 6 янв.11,9 тыс658

    कुठलंही उदाहरण देणं खूप सोपं असतं परंतु स्वतः उदाहरण बनणं मात्र खरंच खूप कठीण असतं. @suvichar_marathi

  • 5 янв.11,6 тыс8217

    आयुष्यात तुमच्या सर्व अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ति शोधु नका तर तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ति शोधा. @suvichar_marathi