tgindex
🌹शुभ सकाळ 🔆आणि रात्री💤

🌹शुभ सकाळ 🔆आणि रात्री💤

Статистика

Daily Wishes....🙂 #Good Morning 🌞 #Good Night 🌜 तुम्हालाही Gm/Gn चे मेसेज चॅलेनवर टाकायचे असेल तसेच चॅनेल बदल काही तक्रार असेल तर संपर्क करा Admin : 👉 @IRahul_G 👈 आपला जोक्स ग्रुप 👉 @laybhari_jokes

Последний пост
14 авг.
Последнее чтение
13 авг.
Постов за неделю
3
Всего постов
23
Тип
открытый
Язык
mr
В каталоге с
13 авг.
Подписчики
7 595
−23 за 5 дн.
Сутки
−6
−0,08%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
1 394
23 постов
Вовлечённость
18,4%
к подписчикам
Постов в день
0,4
всего 23
Упоминаний
1
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
499
1/48двое суток
571
1/72трое суток
616

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • 12 авг.1 05297

    _*हातातल्या Lines वर कधीच विश्वास ठेवु नका कारण Future तर त्याचं पण असतं ज्यांना हात नसतात.*_

  • 12 авг.1 0356

    🌹🙏*शब्द हे प्रेम, प्रेरणा, यश आणि नाते आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देत असल्याने शब्दांचे मोल जपले की आयुष्यही अनमोल होते*. 🌺 *सुप्रभात* 🌸... 🌸🙏🌺 Good morning🌷🙏🌸

  • без подписи

  • 10 авг.1 5691810

    "🌹🙏 *माणूस काय आहे, हे महत्त्वाचे नाही, पण माणसात काय आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे. जे बदलता येईल ते बदलावे, जे बदलता येत नाही ते स्विकारावे. आणि जे स्विकारण्यायोग्य नाही, त्यापासून दूर जावे, परंतु स्वत:ला कायम आनंदी ठेवावे.*." 🌸🙏🌺 Good morning🌷🙏🌸 🌸*सुप्रभात*🌸

  • 9 авг.1 598

    без подписи

  • 9 авг.1 6443

    🙏🥀 *-----➿-----➿-----➿-----➿---* *_नेहमी स्वतःच्या मनगटात बळ आणि चारित्र्यात सत्यता ठेवा आयुष्याच्या जडणघडणीत तुम्ही कुठेही कमी पडणार नाहीत..!_* *-----➿-----➿-----➿-----➿---* *शुभ ☕सकाळ*

  • 9 авг.1 581106

    _*माणूस देवासमोर भिकारी आणि भिकाऱ्या समोर देव असल्यासारखा वागतो.*_

  • 8 авг.1 588

    без подписи

  • 8 авг.1 719149

    _*आयुष्यात आनंदी रहायचं असेल तर कळून न कळल्या सारखं वागायचं असतं.*_

  • 8 авг.1 46858

    *धाडसी माणुस भीत नाही* *भिणारा माणूस धाडस करत नाही.* *जगात धाडस केल्याशिवाय* *कोणालाच यश मिळत नाही..* कारण ज्याच्यात हिंमत, त्यालाच किंमत. 🌹शुभ सकाळ🌹

  • 7 авг.1 7741

    без подписи

  • 7 авг.1 7861212

    _*सांगणारा काहीही सांगेल, फक्त ऐकणारा हुशार पाहिजे..!!*_

  • 6 авг.1 6594

    без подписи

  • 6 авг.1 83078

    _*उधळलेल्या रंगात कोणाला डाग दिसतील तर कोणाला सुंदर डिझाईन दिसेल शेवटी दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो...!!*_

  • 6 авг.1 79766

    *स्नेह एकदाच जुळतो. स्नेहाचा धागा फार नाजूक असतो.* *एकदा तुटला कि, परत जोडता येत नाही आणि जोडला तरी कायमची एक गाठ नक्की राहते..!!* *फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो.* *बाकी सर्वाना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो..!!* *त्यालाच "जीवन" म्हणतात..!!* 🌹शुभ सकाळ🌹

  • 5 авг.1 7931

    без подписи