❤️शब्द मनाचे❤️
Статистика"शब्द"... माणसाला मिळालेली अद्भुत भेट!! आयुष्यात येणारे अनुभव, आनंद- दु:ख, भावना.. माणुस जगतो त्या शब्दातून! अन मनातून.. मनापासून उमललेले शब्द भावनेला पूर्णत्वाला नेतात!! असेच काही अनुभव, भावना... Contact :- @kailasbobade
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 8
- Всего постов
- 25
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 611
- 1/48двое суток
- 700
- 1/72трое суток
- 755
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
без подписи
बलसागर भारत होवो,विश्वात शोभूनी राहो! स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... !!! 💐💐 🇮🇳❤️ #शब्द_मनाचे Join👉@shabdamanache
समाधानाला कोणत्याही मुखवट्याची गरज नसते.... #शब्द_मनाचे Join👉@shabdamanache
🌅 " आजचे सुविचार " 1) आनंद हा माणसाला हसायला शिकवितो आणि समाधान जगायला...! 2) दुसऱ्यांना मान देता देता स्वतःचा अपमान होईल इतकं कोणासमोर वाकू नका कारण, लोकांना नम्रता आणि लाचारी मधला फरक कळत नाही. 3) चुकीची माणसं चूक करूनही कधी लाजत नाहीत, आणि खरी माणसं फक्त एका आरोपानेच पूर्णपणे खचून जातात. •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
🌅 " आजचे सुविचार " 1) आपली माणसं आपल्यात कधीच कमीपणा पाहात नाहीत...! आणि आपल्यात कमीपणा पाहणारी माणसं, कधीच आपली होत नसतात...!! 2) कुलूप बंद केले म्हणजे काळजी मिटत नाही. जबाबदारी असते ती चावी सांभाळून ठेवण्याची. तसंच नातं जुळलं म्हणजे, ते टिकेलंच असं नाही. जबाबदारी असते ते टिकवून ठेवण्याची. 3) काही उत्तरे शब्दात नसतात, ती समोरच्या व्यक्तीच्या वागण्यातून मिळतात. म्हणुनच प्रत्येक उत्तरासाठी थांबून राहणं गरजेचं नसतं...!! •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
🌅 " आजचे सुविचार " 1) माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल परंतु तो माणुसकी मध्ये पक्का असला पाहिजे. कारण पद महत्त्वाचे नसते आपल्या विचारांची गुणवत्ता महत्त्वाची असते. 2) कल्पनेतलं बघणं आणि वास्तवातलं जगणं यातील अंतर म्हणजे तहानलेलं स्वप्न...! 3) आळशी माणूस शुभ दिवसाची वाट बघत असतो आणि जो कष्ट करतो त्याच्यासाठी प्रत्येक दिवस हा शुभ असतो...!! •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• ❝ ♥️ शब्द मनाचे ♥️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
मला कोणी तरी समजून घ्यावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं मात्र आपण स्वतःला कश्याप्रकारे समजून घेऊ शकतो यावर सर्व काही ठरतं असतं कारण जग आपल्याला आपल्या कृतीवरून त्याचं एक मत तयार करत असतं मात्र आपण जगाकडे कशापद्धतीने बघतो यावर सर्व रहस्य लपलेलं असतं!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
आकाशाच्या सरोवरात पृथ्वीचं हे विराट कमलपुष्प उमललं आहे आणि तो भ्रमरचंद्र आपले रुपेरी पंख पालवून त्या कमलाभोवती अखंड गुंजारव करीत आहे. त्या कमलाच्या पाकळीवर एक सुंदर दवबिंदू पडला आहे. त्याचं नाव जीवन ..!! #शब्द_मनाचे Join👉@shabdamanache
🌅 " आजचे सुविचार " 1) मानवी आयुष्यात अनुभव हे जीवन जगण्यापेक्षा अधिकच मानले गेले पाहिजेत. कारण जगणे हे परिस्थिती प्रमाणे बदलते पण अनुभव हे मृत्युपर्यंत जिवंतच राहतात...! 2) प्रामाणिक वागण्याने, यश मिळत नाही असे म्हणतात. पण प्रामाणिक राहणे हेच मोठे यश आहे...!! 3) स्वतःला समजावून घेणं जमलं की लोकांच्या बदलण्याचा त्रास होत नाही...! •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
पुस्तक बंद केल्यानंतरही जर एखादा विचार मनातून जात नसेल, तर समजावं— आपण पुस्तक वाचलेलं नसतं, पुस्तकाने आपल्याला वाचलेलं असतं. @rutuja_writes1203
जे आपल्याकडे आहे त्यात आनंदाने जगायला शिका कारण आपण जसं जगत असतो तसं जगण्याचं कित्येकांच स्वप्न असतं पण या जगात परिपूर्ण सुखी असा एकही व्यक्ती नाही मात्र ज्या माणसाच्या जीवनात सुखाची सावली कधी पडली नाही त्यांच्या चेहऱ्यावर हमकास समाधान बघायला मिळत बाकी जे नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा जे काही आपल्याकडे आहे त्यात समाधाने जगणं खूप महत्त्वाचं असतं!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
"कष्टाचं वर्तुळ जितकं जुनं, तितकीच त्याच्या संघर्षाची कहाणी मोठी... चेहऱ्यावरचं हे निखळ हसू सांगतं, नशिबापेक्षाही मनगटाची ताकद मोठी!" #शब्द_मनाचे Join 👉@shabdamanache
🌅 " आजचे सुविचार " 1) हाताने पायाला विचारले, तुझ्यावर सर्व जण डोके ठेवतात. तो मान मला का नाही. हसून पाय म्हणाला त्यासाठी जमिनीवर रहायला लागते, हवेत नाही. 2) Life जगायची असेल तर, पाण्यासारखी जगा. कुणाशीही मिळा मिसळा, एकरुप व्हा; पण स्वतःच महत्व, कमी होऊ देऊ नका..! "जगाला काय आवडतं ते करु नका, तुम्हाला जे वाटतं ते करा..." 3) चहा आणि वैर संपवायला माणसाने जास्त वेळ लावू नये, कालांतराने "चव" रहात नाही... •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
लोक उगाच म्हणतात की देव कधीच चुकतं नाही मात्र पण तो एका ठिकाणी नक्कीच चुकतो ते म्हणजे परिस्थिती नसलेल्या माणसाला मन नावाची गोष्ट देऊन कारण समाज पुरस्तपूर कायदा निर्माण झाला आहे तो असा की ज्यांची पात्रता नाही त्यांनी आपल्या भावना व्यक्त करायच्या नाहीत आणि केल्यास तर अपमान हा ठररेलाचं म्हणून म्हणता येईल देव पण चुकतोच राव!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
"शहरात ताण घालवायला थेरपी लागते, गावात जुन्या दोस्ताचा एकच खळखळून हसलेला चेहरा पुरेसा असतो!" #शब्द_मनाचे Join👉@shabdamanache
🌅 " आजचे सुविचार " 1) काम करण्यासाठी लाजणं सोडून द्या नाही तर तुमची लाज जीवन जगणं कठीण करेल. 2) जे आपल्याकडे नाही, ते आहे म्हणून दाखवणे. जे आपण करत ही नाही, ते केले म्हणून दाखवणे, ही सवय नव्हे तर व्यसन आहे...! 3) जीवन हा एक प्रवास आहे. सुरूवात आणि शेवट दोन्ही जवळपास सारखेच असतात. म्हणून मधला प्रवास आनंदाने जगा...! •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
"पैसा माणसाला उंचावर नेऊन एकटं पाडतो, पण भक्ती माणसाला मातीत रुजवून सगळ्यांशी जोडते!" #शब्द_मनाचे Join👉@shabdamanache
🌅 " आजचे सुविचार " 1) नशिबाने कितीही परीक्षा घेतल्या तरी उत्तर एकच असलं पाहिजे... मी हरणार नाही. 2) अहंकार जेव्हा सत्तेवर बसतो तेव्हा सत्यालाच आरोपी ठरवलं जातं. 3) ज्या लोकांना तुमचा फक्त वापर करायचा आहे ते लोक खूप धूर्त असतात ते तुम्हाला सोडत ही नाहीत आणि पूर्णपणे स्वीकारत ही नाहीत. •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• ❝ ♥️ शब्द मनाचे ♥️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
आपल्या आयुष्यातील वर्तमान मनसोक्त जगून घ्या कारण आजचा वर्तमान उद्याच भविष्य ठरवत असत आता उरला प्रश्न भूतकाळाचा झालं गेलं ते विसरून जा आणि आताचा क्षण उत्साहात साजरा करण्यासाठी प्रयत्न करत राहा कारण हा प्रयत्न आपली परिस्थिती तर बदलू शकत नाही पण या मागची मानसिकता कुठल्याही परिस्थितीत आनंदाने जगण्याचं खूप मोठं बळ देऊन जात!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke