✨रंगले जग कवितांचे✨ Owner= प्रांजल
Статистика💫✨प्रामाणिकपणा, सकारात्मक, योग्य विचार, माणुसकी ये जगण्याच्या दिशा आहे 👍💮 तुम्ही पाठवू शकता मराठी, इंग्रजी ,हिंदी कविता, लेख ओव्या, स्वलिखित गाणी ,भाषणे. @pgadhavvv https://youtube.com/channel/UCAYpl2FT2OENJChRd3YT3-g चैनल join Kara ## #PRAN_JAL
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 13
- Всего постов
- 27
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 53
- 1/48двое суток
- 60
- 1/72трое суток
- 65
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
स्पर्धा!! स्पर्धा!!! स्पर्धा!!! “आपणास सर्वांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो की,येत्या १५ऑगस्ट २०२६ ला आपल्या देशाचा स्वतंत्र दिन आहे आणि ह्याच दिवशी आपल्या शब्दगंध समूहाचा वर्धापन दिवस सुद्धा आहे १५ऑगस्ट २०२३ ला आपल्या शब्दगंध समूहाची सुरवात झाली यानिमित्त लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यात खालीलप्रमाणे प्रमाणे बक्षीस मिळणार आहे.. प्रथम -१५१ रुपये रोख व शोध सुखाचा पुस्तक.. द्वितीय -१०१ रुपया रोख आणि शोध सुखाचा पुस्तकं तृतीय -५१ रुपये रोख आणि शोध सुखाचा पुस्तक व चतुर्थ आणि पाचव्या क्रमांकाला प्रोत्साहनपर शोध सुखाचा हे पुस्तकं बक्षीस देण्यात येईल... विषय - १)समाज घडवण्यात लेखकांची भूमिका २)लेखक -समाजाचा शिक्षक ३)प्रगतशिल राष्ट्र घडवण्यात लेखकांची भूमिका... वरील विषयावर किमान ५००ते १००० शब्दात लेख, किंवा निबंध लेखन.. अटी - १)शुद्धलेखनाच्या चुका नसाव्या २)चॅट जिपीटी AI वरील लिखाण अजिबात चालणार नाही.. ३)लिखाण स्वलिखित असावं... ५)स्पर्धा सर्वासाठी मोफत आहे... ६)सर्वांना प्रमाणपत्र मिळेल.. ७)लेख, किंवा निबंध मोबाईल type करुन पाठवायचा आहे पेनाने लिहलेला नाही चालणार.. स्पर्धा दिनांक १५ व १५ ऑगस्ट २०२६ निकाल १८ऑगस्ट नंतर लागेल.. तुमच लिखाण १५व १६ ऑगस्ट ला 8806379959 ह्या व्हाट्सअप नंबरवर किंवा @ABCs1432 ह्या टेलिग्राम ID वर पाठवावे.. वरती स्पर्धेसाठी असा उल्लेख करावा... आयोजक -शब्दगंध साहित्य समूह
без подписи
без подписи
без подписи
नक्की वाचा 🥰
प्रसिद्धी आणि मी एक अनुभव.. “खर सांगायचं तर तो विषय आहे वर्ष २०११ चा तेव्हा मी ११वी मध्ये शिकत होतो आणि अकरावी मध्ये शिकत असताना ‘दिपस्तंभाचे आधारस्तंभ’ हे माझं पुस्तकं प्रकाशित झालं ते तत्कालीन चिखलीचे तहसीलदार प्रा. संजय खडसे साहेब..यांच्या हस्ते माझ्या सारख्या सर्वसामान्य पंधरा वर्षाच्या मुलाच पुस्तकं तहसीलदार यांच्या हस्ते प्रकाशित झालं ही गोष्ट खूप मोठी होती आणि त्याच्या बातम्या अनेक नामांकित पेपर मध्ये झळकल्या आणि अनिल चव्हाण नाव प्रसिद्धीच्या झोतात आलं आणि तिथून पुढे दोन वर्ष कायमच मी पेपर मध्ये झळकत राहीलो .. पण त्यानंतर २०१३पासून अनिल चव्हाण नाव जेच गायब झालं तर ते तब्बल दहा वर्षांनी 2023 मध्ये वर्तमान पत्रात आलं आणि तेव्हापासून आतापर्यंत रोज वर्तमान पेपर मध्ये असतं.. सांगायचं तात्पर्य हेच की, प्रसिद्धी सर्वकाळ नसते, म्हणून मी माझे पाय नेहमी जमिनीवर ठेवतो कोणताही अहंकार माझ्यात येणार नाही यांची काळजी घेतो..कारण ह्या क्षेत्रात मी नवा नाही,अगोदरही बरेच अनुभव मी घेतले आहे आणि अनुभवातून खूप काही शिकलो आहे.” ✍️अनिल भगवान चव्हाण (ABC ) (लेखक, कवी, शिक्षक ) लिखाण दि. १२ऑगस्ट २०२६ ✍️संपर्क -@ABCs1432
без подписи
без подписи
तुटलेली माणसं आणि मी नक्की वाचा 🙏🥰
без подписи
शोध सुखाचा (कथासंग्रह ) - अनिल भगवान चव्हाण (ABC ) “शोध सुखाचा हे पुस्तकं अल्पावधितच लोकप्रिय झालं.. लोकांच्या मनामनापर्यंत पोहोचल आतापर्यंत दोन ३००+ वाचकांनी हे पुस्तकं ऑनलाईन खरेदी केलं आहे आणि ५०० पेक्षा जास्त वाचकांनी ह्या पुस्तकाच ई बुक खरेदी केलं आहे.. ह्या पुस्तकाला आतापर्यंत तीन पुरस्कार मिळाले आहे १)डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार नाशिक याठिकाणी दि. २३मे २०२६ २)पलपब प्रेरक व्यक्तीमत्व २०२६ ३)राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार १२जुलै २०२६ ४)राज्यस्तरीय शब्दप्रेरणा पुरस्कार २०२६ ५)अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार जाहीर आतापर्यंत १० नामांकित लेखक आणि समीक्षकांनी ह्या पुस्तकाच समीक्षणही केलं आहे.. जीवनाला सकारात्मक दिशा देणारं हे सुंदर पुस्तकं आजच खरेदी करा...!” किंमत २०० रुपये ई बुक किंमत ८० रुपये पुस्तक खरेदीसाठी संपर्क -8806379959 आपली प्रत आताच बुक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा... https://wa.me/918806379959?text=नमस्कार!%20मला%20'शोध%20सुखाचा'%20हे%20पुस्तक%20खरेदी%20करायचे%20आहे.%20कृपया%20ऑर्डरची%20माहिती%20द्या
अद्भुत निसर्गकिमया: जमिनीचे फूल ‘टेकुळे’ आजच्या प्रसन्न प्रभाती शेतात पाऊल ठेवले नि नजरेचे पारणे फेडणारे एक दृश्य सामोरे आले. आमच्या बोलीभाषेत ज्याला ‘टेकुळे’ म्हणतात, ते जमिनीचे मनमोहक फूल तृषित मृदेच्या कणांवर उमललेले दिसले. केवढा हा विरोधाभास आणि केवढे हे आश्चर्य! सभोवताली पर्जन्याची वृष्टी झालेली, चहूकडे ओलाव्याचा गंध दरवळणारा; परंतु जिथे हे ‘टेकुळे’ फुलले होते, तो आसमंत मात्र कोरडाठाक! अवर्षणाच्या या तुकड्यावरही सृष्टीने हा सौंदर्याचा चमत्कार घडवून आणला होता. त्याचा आकार अगदी जलकमळासारखा शोभून दिसत होता. जणू त्या इवल्याशा फुलाने संपूर्ण आभाळालाच आपल्या शिरावर पेलून धरले असावे! एखाद्या धवल श्वेतांबरासारखे, पांढरेशुभ्र छत्र धरून उभे असलेले ते फूल पाहताना मन क्षणभर थबकले. जिथे पाण्याची आसही नव्हती, तिथे फुललेले हे अलौकिक सौंदर्य पाहून मन भरून आले. निसर्गाचे हे सौंदर्य निरपेक्ष आणि अद्वितीय आहे... कृत्रिमतेच्या पलीकडचे, अस्सल आणि निसर्गदत्त! विकास सुखधाने नांद्रा वरदडी ता.मेहकर जि.बुलढाणा
मला कोणी तरी समजून घ्यावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं मात्र आपण स्वतःला कश्याप्रकारे समजून घेऊ शकतो यावर सर्व काही ठरतं असतं कारण जग आपल्याला आपल्या कृतीवरून त्याचं एक मत तयार करत असतं मात्र आपण जगाकडे कशापद्धतीने बघतो यावर सर्व रहस्य लपलेलं असतं!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
आदिवासी समाज आणि संस्कृती नक्की वाचा🙏
जे आपल्याकडे आहे त्यात आनंदाने जगायला शिका कारण आपण जसं जगत असतो तसं जगण्याचं कित्येकांच स्वप्न असतं पण या जगात परिपूर्ण सुखी असा एकही व्यक्ती नाही मात्र ज्या माणसाच्या जीवनात सुखाची सावली कधी पडली नाही त्यांच्या चेहऱ्यावर हमकास समाधान बघायला मिळत बाकी जे नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा जे काही आपल्याकडे आहे त्यात समाधाने जगणं खूप महत्त्वाचं असतं!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
लोक उगाच म्हणतात की देव कधीच चुकतं नाही मात्र पण तो एका ठिकाणी नक्कीच चुकतो ते म्हणजे परिस्थिती नसलेल्या माणसाला मन नावाची गोष्ट देऊन कारण समाज पुरस्तपूर कायदा निर्माण झाला आहे तो असा की ज्यांची पात्रता नाही त्यांनी आपल्या भावना व्यक्त करायच्या नाहीत आणि केल्यास तर अपमान हा ठररेलाचं म्हणून म्हणता येईल देव पण चुकतोच राव!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
без подписи
बदलत्या काळात लेखकाची भूमिका नक्की वाचा हा लेख 🥰🙏
आयुष्याचा खरा अर्थ जेव्हा गवसतो, तेव्हा मात्र काळाचा पट आटोपता आलेला असतो. म्हणूनच, प्राक्तनाने पदरात टाकलेला प्रत्येक क्षण आनंदाच्या रंगांनी भरून जगा... कारण ही नरतनु आणि हा जन्मोत्सव पुन्हा होणे नाही. आयुष्याच्या प्रवासात जी स्नेहाळ माणसे भेटली, त्यांना हृदयाच्या कप्प्यात जपा.
без подписи