🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
описание
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ✔️ Cutoff Prediction ✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव www.mpscexpress.com
14 159
подписчиков
Охват к подписчикам
23,3%
ERR
Реакции к просмотрам
0,14%
243 на 40 постов
Пересылки к просмотрам
0,26%
458
Постов в день
0,4
всего 40
Где отзываются чаще
доля реакций к просмотрам- 31 июл.आदरणीय श्री सुनील अवताडे सर यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा 💐💐💐0,71%
- 11 июл.आमचे मित्र PSI श्री सचिन क्षीरसागर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले... ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना... ओम शांती💐💐💐0,71%
- 7 авг.5️⃣0️⃣➖8️⃣1️⃣ 🏆MPSC तलाठी |AMVI | संयुक्त पूर्व 2026🎖️ महाराष्ट्रातील पहिल्या मराठी व इंग्रजी Medium Batches 💘सर्वात मोठी ऑफर : 50% ➡️Code: MANTRA⬅️ 📹YouTube Demo📹 https://youtu.be/Oct6XEU-ZBs 📞WhatsApp📞 +918983537381 http://wa.link/ihqc7n 🟣Android App🟣 https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple ❤️Telegram❤️ @MpscMadeSimple0,35%
- 30 июл.✅आज भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक सर यांच्या नेतृत्वाखाली Mpsc सोबत स्पर्धा परीक्षा विद्यार्थांच्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. 1. परीक्षा ऑफलाईनच राहाव्यात - हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा मांडला. TCS/IBPS वर विद्यार्थ्यांचा विश्वास का नाही - तलाठी भरतीतील प्रॉब्लेम्स - Normalization मधील अडचणी - 1 वर्षात स्वतःची Online यंत्रणा उभी करणं किती अवघड आहे. हे आवर्जून सांगितले. 2.राज्यसेवा Waiting List - यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यावेळी यातील Technical अडचणी आयोगाने सांगितल्या मग त्यांना आम्ही DV नंतर Opting Out सारखी एक list लावावी असे सांगितली त्यावर तुमचे Solution तपासून Implement करायचं आश्वासन दिलं. 3. - Written पेपरमधील Marks Variation चा मुद्दा एका Forest Answer sheet RTI पेपरसह मुद्दा मांडला. त्यांनी त्यावर नक्की विचार करू असे सांगितले. - GML बाबत विचारले असते आयोगाने असे सांगितले की नियम तयार झाले आहेत,पुढे अडचण येणार नाही. 4 - नेहमीच्या अडचणीसाठी जनसंपर्क अधिकारी पद निर्माण करण्याची मागणी केली. 5- Process Fast करून लवकर Joining मिळावी या साठी खूप सरात्मक Response मिळाला. एकंदरीत आम्ही सकारात्मक बाबींसाठी नेहमीच तत्पर आहोत. विद्यार्थ्याच्या हिताचे काहीही असेल तर अवश्य कळवा असे सांगितले. यावेळी डॉ अजित काकडे सर, अनिकेत पाटील सर, समाधान कोकाटे सर तसेच विद्यार्थी महेश माळी यांनी विद्यार्थांची भूमिका मांडली. ही भेट घडवून आणल्याबद्दल आणि मुद्दे मांडण्यासाठी प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक सर तसेच सचिन जायभाय सर यांचे मनापासून आभार.🙏🙏🙏0,35%
- 6 февр.без подписи0,28%
- 14 авг.https://youtube.com/shorts/_wOizmgE80c?si=bHdJjiCgf1ga0wFp0,27%
- 5 авг.जाहिरात क्रमांक 014/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (मुख्य) परीक्षा-2025 च्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/450,24%
- 7 авг.✅विज्ञान Class Notes Sample Copy✅ @MpscMadeSimple0,17%
- 7 авг.जाहिरात क्रमांक 118/2025 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2024- लिपिक टंकलेखक संवर्गाकरीता प्रतिक्षा यादीतून शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/40,16%
- 18 янв.без подписи0,15%
- 8 авг.✅आखाडा 32– MPSC संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 (MPSC तलाठी)✅ "फक्त लढण्याची नव्हे तर जिंकण्याची तयारी..." ✔️Demo Test व Bootcamp साठी आजच Registration करा...✅ 🟢WhatsApp🟢 +918983537381 http://wa.link/ihqc7n ✅Android App✅ https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple ✔️आपले official Channel लगेच Join करा....👇 https://t.me/MPSCmadeSimple0,14%
- 29 авг. 2025 г.без подписи0,13%