tgindex
Последний пост
31 мая
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
0
Всего постов
20
Тип
открытый
Язык
und
В каталоге с
15 авг.
Подписчики
204
0 за 1 дн.
Сутки
0
0,00%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
215
20 постов
Вовлечённость
105,4%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 20
Упоминаний
7
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1/48двое суток
1/72трое суток

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 31 мая691из Maha_MPSC_geography

    📢 UPSC परीक्षा वेळापत्रक 2027 जाहीर 🇮🇳 केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) – 2027 परीक्षा कॅलेंडर ➖➖➖➖➖ 🗓️ महत्त्वाच्या परीक्षा व तारखा ━━━━━━━━━ ✅*नोकरी अपडेट्स* https://whatsapp.com/channel/0029VavWkkzDOQIgJBTnsU3S 🔥 NDA & NA परीक्षा (I) 📅 परीक्षा: 11 एप्रिल 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 22 डिसेंबर 2026 🔥 CDS परीक्षा (I) 📅 परीक्षा: 11 एप्रिल 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 22 डिसेंबर 2026 🔥 UPSC Civil Services (Prelims) 2027 📅 परीक्षा: 23 मे 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 02 फेब्रुवारी 2027 🔥 Indian Forest Service (Prelims) 📅 परीक्षा: 23 मे 2027 🔥 Engineering Services (Prelims) 📅 परीक्षा: 31 जानेवारी 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 06 ऑक्टोबर 2026 🔥 CAPF (Assistant Commandant) परीक्षा 📅 परीक्षा: 04 जुलै 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 09 मार्च 2027 🔥 Combined Medical Services (CMS) 📅 परीक्षा: 18 जुलै 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 23 मार्च 2027 🔥 Civil Services (Mains) 2027 📅 सुरुवात: 20 ऑगस्ट 2027 ⏳ कालावधी: 5 दिवस 🔥 NDA & NA परीक्षा (II) 📅 परीक्षा: 19 सप्टेंबर 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 01 जून 2027 🔥 CDS परीक्षा (II) 📅 परीक्षा: 19 सप्टेंबर 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 01 जून 2027 ━━━━━━━━━━━━━━━ ⚠️ महत्त्वाची सूचना: UPSC कडून अधिसूचना, परीक्षा तारीख व कालावधीमध्ये बदल होऊ शकतो. अधिकृत नोटिफिकेशन वेळोवेळी तपासत राहा. 📌 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे वेळापत्रक सेव्ह करून ठेवा व मित्रांसोबत शेअर करा! 🚀 #UPSC2027 #CivilServices #NDA #CDS #UPSCExam #स्पर्धापरीक्षा

  • 🟢 सरकारी नोकरी ऑफिशियल व्हाट्सअप चॅनेल ➖➖➖➖➖ 💼 आता नोकरी शोधायला कुठेही जायची गरज नाही, सरकारी नोकरी ऑफिशियल व्हाट्सअप चॅनल पुरेस आहे. 🙋🏻फॉलो करा तसेच फॉरवर्ड करायला विसरू नका. 🏆 सरकारी नोकरी https://whatsapp.com/channel/0029VavWkkzDOQIgJBTnsU3S ➖➖➖➖➖

  • *मार्च महिन्यात येणार दिनविशेष* 🚨 *महाराष्ट्र पोलीस भरती महत्त्वाचे दिनविशेष* 🎯 ➖➖➖➖➖ 8 मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन 12 मार्च - समता दिन  (यशवंतराव चव्हाण जयंती) 15 मार्च - जागतिक ग्राहक दिन   16 मार्च - राष्ट्रीय लसीकरण दिन  20 मार्च - जागतिक चिमणी दिन  21 मार्च - जागतिक वन दिन  22 मार्च - जागतिक जल दिन  23 मार्च - जागतिक हवामान दिन 24 मार्च - जागतीक क्षयरोग निर्मूलन दिन 27 मार्च - जागतिक रंगभूमी दिन ━━━━━━ *🇮🇳 MPSC Economy* https://whatsapp.com/channel/0029Vb750pZFXUuab3Pxg53a MPSC Economy Arthik Ghadamodi Marathi Version Dinvishesh Din ━━━━━━

  • Mental health Act -1987 Mental health care Act -2017 Mental health Policy -2014 Mental health Day- 10 Oct राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान - 2007-08 राष्ट्रीय अन्नसुरक्षा धोरण - 2013 राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा - 2013

  • 🏆 🇮🇳 *भारत नवा विश्व विजेता* 🏆 *ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025* ➖➖➖➖➖ 🟢 *MPSC History* https://t.me/MPSC_History_Etihas ➖➖➖➖➖ ▪️विजेता - भारत ▪️उपविजेता - द. आफ्रिका ▪️सुरुवात - 1973 ▪️ दर 5 वर्षांनी आयोजन ▪️ आयोजक - ICC ▪️ प्रकार - एकदिवसीय ▪️ संस्करण - 13 वे ▪️ 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 ▪️ आयोजन - भारत व श्रीलंका ▪️ एकुण संघ - 8 ▪️ एकुण सामने - 31 ▪️ थीम साँग - ब्रिंग इट होम - श्रेया घोषाल ▪️ अंतिम सामना - भारत x द. आफ्रिका ▪️ दिनांक - 2 नोव्हेंबर 2025 ▪️ ठिकाण - डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई ▪️सर्वाधिक वेळा विजेता - ऑस्ट्रेलिया (7) 🏆 *एकदिवसीय विश्वचषक विजेते भारतीय कर्णधार.* ▪️ *1983 : कपिल देव* ▪️ *2011 : महेंद्रसिंग धोनी*  ▪️ *2025 : हरमनप्रीत कौर* सर्वांना नक्की शेअर करा

  • 23 окт.2071из Udaykadammarathiacademy

    без подписи

  • 23 окт.1761из Udaykadammarathiacademy

    без подписи

  • 23 окт.165из Udaykadammarathiacademy

    без подписи

  • 23 окт.154из Udaykadammarathiacademy

    без подписи

  • 23 окт.147из Udaykadammarathiacademy

    без подписи

  • 10 окт. 2025 г.94из MPSC_History_Etihas

    🌿 कथाकोश - सकारात्मकतेचा प्रवास ➖➖➖➖➖ एखादी कथा आपल्या विचारांना नवी दिशा देते, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलते. अशाच प्रेरणादायी आणि विचारांना चालना देणाऱ्या कथा वाचण्यासाठी व शेअर करण्यासाठी आमचा हा उपक्रम – कथाकोश ✨ 📘 कथांमधून घ्या जीवनाचे धडे 💫 वाचा, लिहा आणि प्रेरणा मिळवा ✍️ आपल्या कथा आम्हाला पाठवा: 👉 https://wa.me/919657533143?text=I-am-sending-कथाकोश 🔗 Join our story community: t.me/kathakosh #कथाकोश #प्रेरणादायी_कथा #सकारात्मक_विचार #KathaKosh #कथा #बोधकथा #Bodhkatha #प्रेरणा ➖➖➖➖➖

  • 7 окт. 2025 г.150из rankerspathmpsc

    🏦 साहिल किनी - रिसर्व्ह बँक इनोव्हेशन हब (RBIH) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)

  • 7 окт. 2025 г.1451из rankerspathmpsc

    ♦️ झोऊ जियायी (माजी उपअर्थमंत्री चीन) - 'एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेसेंट बँके'च्या पहिल्या महिला अध्यक्षा.

  • 7 окт. 2025 г.151из rankerspathmpsc

    без подписи

  • 7 окт. 2025 г.159из rankerspathmpsc

    без подписи

  • 27 сент. 2025 г.112из Maha_MPSC_English

    🚨मिळवा दररोजच्या इन्स्टंट घडामोडी आणि इन्स्टंट अपडेट्स 🇮🇳जॉईन करा आणि सर्वांना नक्कीच शेअर करा 💯 इन्स्टंट मराठी https://t.me/instant_marathi 😎आजच्या इन्स्टंट घडामोडी https://t.me/instant_marathi/22

  • https://t.me/MPSC_Main_Exam_edge

  • 24 нояб. 2023 г.5772из TrTEACHERs

    सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती फातिमा बीवी यांचे 96 व्या वर्षी कोल्लम (केरळ) येथेन निधन झाले आहे. 👉 1989 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. 👉 जयललिता 1997 - 2001 या काळात मुख्यमंत्री असताना त्यांनी तमिळनाडूच्या राज्यपाल म्हणूनही काम केले.

  • https://t.me/nokri_jobs_naukari_marathi

  • 15 авг. 2023 г.59012из MPSCmainsbyShashi

    ज्यांच्याकडे कुठली तरी नोकरी आहे, अशांचा पाहिजे तसा अभ्यास होत नाही...त्यांच्यासाठी 👇 पहिली गोष्ट म्हणजे आपल्यापेक्षा वाईट परिस्थितीत लोकं आपल्यापेक्षा चांगला अभ्यास करताय, मग आपण का नाही ? दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला अधिकारी नाही तर Aspirant समजायला हवे....आपल्याकडे पद आले, पण जर आपण अभ्यास करायचे ठरवलेले असेल तर आपण आपल्या पदाचा विचार‌ फक्त कार्यालयापुरताच करायचा बाकी पुर्ण वेळ अभ्यासाचा विचार.. तिसरी गोष्ट म्हणजे आपण अभ्यास का करतोय ? आपल्याला खरच अभ्यास करायचा आहे का ? आपण मिळालेल्या पदावरच आयुष्यभर राहु शकु का ? अशा काही प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं स्वतःला दिली की आपोआप एकतर आपण अभ्यास करु किंवा सोडुन देऊ...पण याच्या मध्ये कुठेही नसणार....काहीही ठरवा, पण ते करा...सोडायचा ठरवले तर सोडा, पण करायचा असेल तर कराच.... यासोबत एक महत्वाची गोष्ट म्हणजे कितीही ठरवले तरी कधी तरी डिस्टर्ब होतो, काहीतरी घडते अन् अभ्यासाचा मुड जातो, पण हे सगळे घडल्यावर एकच स्वतःला सांगायचे की यावर विचार करुन प्रश्न सुटणार आहे का ? अर्थातच पुष्कळवेळा याचे उत्तर नाही हेच असते...मग विचार करुन काही होणार नाही तर विचार‌ करण्यात वेळ कशाला घालवायचा...आपण आणि आपला अभ्यास🙌 बाकी शिस्त हा अंगभुत गुणच व्हायला पाहिजे आपला...आपण ठरवले ते करु शकलो नाही तर त्याने टेन्शन वाढते, आत्मविश्वास कमी होतो..म्हणुन ठरवले ते झालेच पाहिजे यावर कायम लक्ष द्यायचे..साहजिकच शिस्तीत सर्व होते. शेवटी एक वाक्य जे मी आजही स्वतःला सांगतो, "अर्ध्या हळकुंडानं पिवळं व्हायचं नाही" कुणासाठी हे अर्ध हळकुंड प्री पास झाल्याचं असतं, कुणासाठी प्री, मेन्स झाल्याचं, तर कुणासाठी इतर कुठल्यातरी पोस्टचं ..... तुम्ही ठरवा तुमचं पुर्ण हळकुंड काय आहे ? ते मिळेपर्यंत थांबु नका एवढंच...... #असंच_काहितरी