एमपीएससी राज्यव्यवस्था (MPSC Polity)
СтатистикаMPSC Polity एमपीएससी राज्यव्यवस्था
- Последний пост
- 13 июн.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- und
- В каталоге с
- 15 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
📚🎓 आपण किंवा आपली मुले उच्च शिक्षण संशोधन, PhD, NET/JRF, SET आणि प्राध्यापक भरतीसाठी तयारी करत आहात का? खालील माहितीपूर्ण WhatsApp Channels नक्की Follow करा👇 🚀 Join & Follow Now ━━━━━༻❁༺━━━━━ 🪧 UGC NTA NET फेलॉशिप, नेट सेट, प्राध्यापक भरती, आणि उच्चशिक्षणासाठी https://whatsapp.com/channel/0029ValHfYcKrWR56JUyt500 ━━━━━༻❁༺━━━━━ 📊 UGC NET Commerce UGC NET Commerce तयारीसाठी विशेष Channel https://whatsapp.com/channel/0029Vb7mDOaADTOGDVxMIQ0r ━━━━━༻❁༺━━━━━ 📘 Maharashtra SET महाराष्ट्र SET परीक्षेसाठी मार्गदर्शन व अपडेट्स https://whatsapp.com/channel/0029VaiadjF2f3ETKqioUe2X ━━━━━༻❁༺━━━━━ 🪪 PROFESSORS HUB संपूर्ण देशातील प्राध्यापक भरती, शैक्षणिक अपडेट्स, संधी आणि माहिती. https://whatsapp.com/channel/0029Vb7NNIv7YSdB2QqvUZ12 ━━━━━༻❁༺━━━━━ 🔬 Research Cluster संशोधकांचा समूह Research Updates, PhD Notifications, Fellowship व Academic माहिती https://whatsapp.com/channel/0029Vaeo4ZsLNSa2ifE5bt30 ━━━━━༻❁༺━━━━━ 📚 Journal Hub India Research Journals, Publications आणि Academic माहिती https://whatsapp.com/channel/0029VaiYNPf2UPB7Y308pF3f ━━━━━༻❁༺━━━━━ 🎯 आजच Follow करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना व संशोधकांना शेअर करा! 📌 उपयुक्त माहिती | शैक्षणिक अपडेट्स | संशोधन संधी | परीक्षा तयारी 🔄 Follow करा | Share करा | Forward करा
📢 UPSC परीक्षा वेळापत्रक 2027 जाहीर 🇮🇳 केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) – 2027 परीक्षा कॅलेंडर ➖➖➖➖➖ 🗓️ महत्त्वाच्या परीक्षा व तारखा ━━━━━━━━━ ✅*नोकरी अपडेट्स* https://whatsapp.com/channel/0029VavWkkzDOQIgJBTnsU3S 🔥 NDA & NA परीक्षा (I) 📅 परीक्षा: 11 एप्रिल 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 22 डिसेंबर 2026 🔥 CDS परीक्षा (I) 📅 परीक्षा: 11 एप्रिल 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 22 डिसेंबर 2026 🔥 UPSC Civil Services (Prelims) 2027 📅 परीक्षा: 23 मे 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 02 फेब्रुवारी 2027 🔥 Indian Forest Service (Prelims) 📅 परीक्षा: 23 मे 2027 🔥 Engineering Services (Prelims) 📅 परीक्षा: 31 जानेवारी 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 06 ऑक्टोबर 2026 🔥 CAPF (Assistant Commandant) परीक्षा 📅 परीक्षा: 04 जुलै 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 09 मार्च 2027 🔥 Combined Medical Services (CMS) 📅 परीक्षा: 18 जुलै 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 23 मार्च 2027 🔥 Civil Services (Mains) 2027 📅 सुरुवात: 20 ऑगस्ट 2027 ⏳ कालावधी: 5 दिवस 🔥 NDA & NA परीक्षा (II) 📅 परीक्षा: 19 सप्टेंबर 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 01 जून 2027 🔥 CDS परीक्षा (II) 📅 परीक्षा: 19 सप्टेंबर 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 01 जून 2027 ━━━━━━━━━━━━━━━ ⚠️ महत्त्वाची सूचना: UPSC कडून अधिसूचना, परीक्षा तारीख व कालावधीमध्ये बदल होऊ शकतो. अधिकृत नोटिफिकेशन वेळोवेळी तपासत राहा. 📌 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे वेळापत्रक सेव्ह करून ठेवा व मित्रांसोबत शेअर करा! 🚀 #UPSC2027 #CivilServices #NDA #CDS #UPSCExam #स्पर्धापरीक्षा
🏆 🇮🇳 *भारत नवा विश्व विजेता* 🏆 *ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025* ➖➖➖➖➖ 🟢 *MPSC History* https://t.me/MPSC_History_Etihas ➖➖➖➖➖ ▪️विजेता - भारत ▪️उपविजेता - द. आफ्रिका ▪️सुरुवात - 1973 ▪️ दर 5 वर्षांनी आयोजन ▪️ आयोजक - ICC ▪️ प्रकार - एकदिवसीय ▪️ संस्करण - 13 वे ▪️ 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 ▪️ आयोजन - भारत व श्रीलंका ▪️ एकुण संघ - 8 ▪️ एकुण सामने - 31 ▪️ थीम साँग - ब्रिंग इट होम - श्रेया घोषाल ▪️ अंतिम सामना - भारत x द. आफ्रिका ▪️ दिनांक - 2 नोव्हेंबर 2025 ▪️ ठिकाण - डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई ▪️सर्वाधिक वेळा विजेता - ऑस्ट्रेलिया (7) 🏆 *एकदिवसीय विश्वचषक विजेते भारतीय कर्णधार.* ▪️ *1983 : कपिल देव* ▪️ *2011 : महेंद्रसिंग धोनी* ▪️ *2025 : हरमनप्रीत कौर* सर्वांना नक्की शेअर करा
https://t.me/MPSC_Main_Exam_edge
🌿 कथाकोश - सकारात्मकतेचा प्रवास ➖➖➖➖➖ एखादी कथा आपल्या विचारांना नवी दिशा देते, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलते. अशाच प्रेरणादायी आणि विचारांना चालना देणाऱ्या कथा वाचण्यासाठी व शेअर करण्यासाठी आमचा हा उपक्रम – कथाकोश ✨ 📘 कथांमधून घ्या जीवनाचे धडे 💫 वाचा, लिहा आणि प्रेरणा मिळवा ✍️ आपल्या कथा आम्हाला पाठवा: 👉 https://wa.me/919657533143?text=I-am-sending-कथाकोश 🔗 Join our story community: t.me/kathakosh #कथाकोश #प्रेरणादायी_कथा #सकारात्मक_विचार #KathaKosh #कथा #बोधकथा #Bodhkatha #प्रेरणा ➖➖➖➖➖
🚨मिळवा दररोजच्या इन्स्टंट घडामोडी आणि इन्स्टंट अपडेट्स 🇮🇳जॉईन करा आणि सर्वांना नक्कीच शेअर करा 💯 इन्स्टंट मराठी https://t.me/instant_marathi 😎आजच्या इन्स्टंट घडामोडी https://t.me/instant_marathi/22
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
🤔नवीन सहकार धोरण - सुरेश प्रभू समिती ➡️ केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या "सहकार से समृद्धी" या कार्याची पूर्तता करण्यासाठी नवीन राष्ट्रीय सहकार धोरण तयार करण्यासाठी सुरेश प्रभू समिती ची स्थापना करण्यात आली आहे. ➡️ समितीने भागधारकांकडून सूचना मिळविण्यासाठी देशभरात 17 बैठका घेतल्या आणि चार प्रादेशिक कार्यशाळा घेतल्या होत्या. ➡️ समितीने आपला अहवाल सादर केला असून लवकरच नवीन सहकार धोरण जाहीर केले जाणार आहे. ✔️ स्रोत - PIB 🚨Join and Share 📡MPSC Polity 🔗🔗🔗🔗🔗 https://t.me/Maha_MPSC_Polity
без подписи