📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍
Статистика🔴✤🇲 🇵 🇸 🇨 🇹 🇪 🇸 🇹✤🔴 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 𝗛𝗲𝗿𝗲 🔸𝙊𝙣𝙚-𝙡𝙞𝙣𝙚𝙧𝙨✔️ 🔸𝙎𝙩𝙪𝙙𝙮 𝙈𝙖𝙩𝙚𝙧𝙞𝙖𝙡✔️ 🔹𝙈𝙋𝙎𝘾 𝙉𝙤𝙩𝙞𝙛𝙞𝙘𝙖𝙩𝙞𝙤𝙣𝙨✔️ 🔸𝙂𝙪𝙞𝙙𝙖𝙣𝙘𝙚 𝙖𝙣𝙙 𝘼𝙧𝙩𝙞𝙘𝙡𝙚𝙨✔️ 🔹𝘾𝙪𝙧𝙧𝙚𝙣𝙩 𝘼𝙛𝙛𝙖𝙞𝙧𝙨 𝙖𝙣𝙙 𝙌𝙪𝙞𝙯𝙚𝙨✔️
- Последний пост
- 11:32
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 83
- Всего постов
- 191
- Тип
- открытый
- Язык
- und
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 77
- 1/48двое суток
- 88
- 1/72трое суток
- 94
Медиана по постам, которые мы застали свежими и померили через сутки.
Посты
MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 TEST SERIES 👉 एकूण 17 पेपर्स 👉 7 विषयानुसार + 10 Full Length 👉 Online आणि Offline 👉 Online (PDF + Google Form) 🛑 प्रत्येक प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजी भाषेत असेल 🛑 स्पष्टीकरण फक्त मराठीत असेल Fees : ₹ 1000/- Admission form : https://forms.gle/dEPXsYPNgmYynhHP6 ज्यांनी Fast Track Course ला Admission घेतले आहे, त्यांना या टेस्ट सिरीजला वेगळे admission घेण्याची गरज नाही अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015457
ऑनलाइन स्किल टेस्टमध्ये तांत्रिक अडचणी
#UGC_NET EXAM यूजीसी नेटच्या तीन विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन प्रमुख विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली असून आता या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
♦️हायकोर्ट लिपिक पदाच्या टंकलेखन परीक्षेत गोंधळ जॉईन:-@Futurempsc1
परीक्षेला प्रॉब्लेम सर्व जिल्यात आला आहे. फक्त छत्रपती संभाजीनगर नाही. त्यामुळे मा. न्यायालयाने सर्व जिल्ह्यातील परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने परीक्षा घेतली पाहिजे. बाकीच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सूचना आहे की उद्याच्या उद्या मा. मुंबई न्यायलयात जाऊन भेट द्या. नागपूर च्या आसपासचे नागपूर ला जाऊन भेट द्या... सर्व जिल्यातील परीक्षा रद्द झाली पाहिजे... अन्याय सर्वांवर झाला आहे..🙏🙏
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2025 मध्ये निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा❤️❤️ 💐💐💐 निवड झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी 21 ऑक्टोबर ची गट क पूर्व परीक्षा आणि 5 डिसेंबर च्या मुख्य परीक्षेला असाल तर ती देऊ नका कारण आपल्याच एका भावा/बहिणीला ती संधी मिळेल. बाकी Preference लिंक आणि सुधारित गट- ब निकालाबाबत आयोगाकडे सर्वांनीच मिळून प्रयत्न करायला हवेत तरच एका उमेदवाराला एक पोस्ट मिळेल.
गट क पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी विविध विभागाचे आरक्षणनिहाय अतिरिक्त तक्ते प्रसिद्ध केले जातील सविस्तर बातमी लिंक➡️ CLICK HERE
संपूर्ण तलाठी आवृत्ती 61 लेखक के सागर सर
ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षा संपूर्ण तलाठी ६१वी सुधारित आवृत्ती लेखक:- के' सागर सर https://ksagar.com/product/talathi-pariksha/ के' सागर सरांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून साकारलेला यशोदायी संदर्भ... K'Sagar Publications 02024450125 / 9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 / 9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 / 9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus
राष्ट्रकुल तलवारबाजी चॅम्पियनशिप 2026 अंतिम पदतालिका. ▪️नायजेरियातील लागोस येथे झालेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी चॅम्पियनशिप २०२६ मध्ये भारताने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले. ▪️1982 मध्ये या स्पर्धेत सर्वसाधारण विजेत्यांना मान्यता देण्यास सुरुवात झाल्यापासून प्रथमच पदक तालिकेत अव्वल स्थान मिळवले आणि विल्किन्सन तलवार चषक जिंकले. ▪️भारताने या स्पर्धेत एकूण 35 पदके जिंकली, ज्यात 13 सुवर्ण, 8 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश होता.
शुभदा वराडकर. ▪️शुभदा वराडकर यांना 2025 चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान. ▪️या पुरस्कारामध्ये 1,00,000 रुपयांची रोकड, एक ताम्रपत्र आणि एक अंगवस्त्र यांचा समावेश होता. ▪️संगीत नाटक अकादमीची स्थापना 1953 मध्ये भारताची संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्राची राष्ट्रीय अकादमी म्हणून झाली. ही अकादमी सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असून मुख्यालय दिल्ली येथे आहे. ▪️शुभादा वरडकर या मुंबईस्थित ओडिसी नृत्यांगना आणि रुईया कॉलेजमधील अर्थशास्त्राच्या माजी प्राध्यापिका आहेत. ▪️त्यांनी 'मयूरपंख' हे मराठी आत्मचरित्रात्मक पुस्तक आणि 'द सेलेस्टियल प्लूम' हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीत स्वातंत्र्यसैनिक मनोहर आणि माणिक वरडकर यांचा समावेश आहे, ज्यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला होता.
शिक्षकेतर पदभरती ➡️ सर्वप्रथम पात्र चतुर्थ कर्मचाऱ्यांना पदोन्नती ➡️ अनुकंपा वरील दोन्ही प्रक्रिया झाल्यानंतर पदे शिल्लक राहिल्यास 80% पदांवर सरळसेवेने भरती केली जाईल.
राज्यातील पहिले मॉडेल मुद्रांक व नोंदणी कार्यालय कोथरुड येथे सुरू
♦️♦️ ATP 2026 150 च्या आसपास जागा आहेत 💥💥💥🔥🔥🔥
नोंदणी व मुद्रांक विभाग सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) ची ३० आणि वरिष्ठ लिपिकाची ३०, अशी एकूण ६० नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.🔥🔥
♦️पुणे आयकर विभागात खेळाडूंच्या 85 जागांसाठी भरती.. 👉 अर्ज करण्याची लिंक.. https://www.itsportsrecruitmentpune.com/ 👉 शेवटची तारीख - 15 सप्टेंबर 2026
💥💥💥🔥🔥🔥
🔴HISTORY BY PAWAN SIR 🎉 Big Offer 🥳 🤳 स्वातंत्र्य दिनानिमित्त Online Batches वर 50% Discount. 🏷️ Coupons Code : 15AUG 🏆 Batch Join करण्यासाठी ⤵️⤵️ 🤳 HISTORY BY PAWAN SIR App ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan 🤝🤝🤝🤝परीक्षाभिमुख इतिहासाचा अभ्यास कसा करायचा हे पाहण्यासाठी YouTube चॅनेल वर डेमो लेक्चर नक्की बघू शकता ⤵️ 📱 https://www.youtube.com/channel/UCnykHw4qoe0SBXFcY-7X6MA ☎️ Call : 8007001690 📱 Whatsapp msg ⤵️ https://wa.me/+918007001690/?text आपल्या मित्रांना ही ऑफर बद्दल नक्की सांगाल....❤️❤️🙏🙏
महसूल रायगड तलाठी 106 पदे रिक्त..☑️☑️👍👍
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा. स्पर्धा परीक्षांसाठी मिळणार मोफत ऑनलाइन डिजिटल कोचिंग.🙏