MPSC Value Addition by Sohel Shaikh
описание
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
3 794
подписчиков
Охват к подписчикам
133,4%
ERR
Реакции к просмотрам
0,21%
211 на 20 постов
Пересылки к просмотрам
0,18%
185
Постов в день
0,0
всего 20
Где отзываются чаще
доля реакций к просмотрам- 22 авг. 2024 г.आज बैठकीची औपचारिकता पूर्ण झाली... 1-2 दिवस घरी भेटायला जा आई वडिलांनाही बर वाटेल आणि नंतर अभ्यास नव्या जोमाने सुरु ठेवा... इतर ठिकाणी एनर्जी वेस्ट नका करू मित्रांनो... खूप मोठी संधी चालून आली आहे 👍 घरी जाऊन आला तर आई वडिलांची तळमळ आणि कष्ट दिसतील त्यातून परत नवीन ऊर्जा मिळेल यश फक्त वेळेची गोष्ट आहे ते नक्की मिळणारच आहे... आपला मित्र सोहेल शेख0,99%
- 26 сент. 2024 г.हारी हुई बाजी को जिसे जितना आता है....! वो सिकंदर कहेलाता है.....! शेवटी जिकलास भावा... सिकंदर इनामदार (CO class -1) मुख्याधिकारी💐💐💐❤️ Join- @MPSC_Value_Addition0,40%
- 7 дек. 2024 г.मित्रांनो आता study वर focus करा.... नाहीतर Prelims result मध्ये नाव असेल आणि mains study नसेल..... वादविवाद न करता focus करा... शक्यतो अभ्यासाला जाताना मोबाईल रूम वर किंवा switch ऑफ करून Study room चा drower मध्ये ठेवा... कारण Online websites or internet मुळे तुमचे 15-20 मार्क वाढत असतील तर मोबाईल चा distraction मुळे 100 मार्क कमी होतील आणि result येणार नाही.. गंभीर पणे विचार करा आणि फोकस करा... Result येणे न येणे आपल्या हातात नाही पण प्रयत्न न करता पश्चातापची वेळ येऊ न देणे आपल्या हातात आहे... Think Again 🔉🕚Countdown Started... Each minuts Count now आपण लवकरच स्ट्रॅटेजी आणि परीक्षेचा अभ्यास करताना कशी psychology असावी यावर टेलिग्राम सेशन घेऊया आपला मित्र सोहेल शेख Join - @MPSC_Value_Addition0,39%
- 26 сент. 2024 г.अनिलभाई शेलार The Dashing RFO... Selected as ARTO class -1 Same stars but new Assignment.... with new Department... Congratulations Bhava 💐💐💐 Join- @MPSC_Value_Addition0,38%
- 30 нояб. 2024 г.राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी सर्वाना शुभेच्छा....!!! All the Best...!0,27%
- 28 янв. 2025 г.https://youtu.be/XQxIEAosLmw?si=zc0YKqVFy4Z4SrYS0,25%
- 30 янв. 2025 г.🔰Combine गट ब पूर्व परीक्षा 2024 🔸2017 पासून 2023 पर्यंत च्या सर्व प्रश्नपत्रिका मधील गणित बुद्धिमत्ता विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण YOUTUBE वर असलेले एकमेव चॅनेल😎 📌खालील Playlist लिंक वर click करून subscribe करून ठेवा. 🎯Combine Gr B Prelims: https://www.youtube.com/playlist?list=PLEcnDly3hoq10g38ohJsAHN63U1ufg4Hf ✅परीक्षेला जाण्याआधी सर्व video ×2 करून बघून घ्या confidence वाढेल अणि 5,6 प्रश्न fix होऊन जातील. Just trust me.😇 1⃣Combine Prelims Gr B 2018 https://youtu.be/EUb5ziOpnFQ 2⃣Combine Prelims Gr B 2019 https://youtu.be/uLViDV0PE6w 3⃣Combine Prelims Gr B 2020 https://youtu.be/WB-8sKkGpzQ 4⃣Combine Prelims Gr B 2021 https://youtu.be/8bk3LIEHIso 5⃣Combine Prelims Gr B 2022 https://youtu.be/n5MdlusITos 6⃣Combine Prelims Gr B 2023 https://youtu.be/bjWYT9gE-rA 7⃣Combine Prelims Gr B 2017 https://youtu.be/Q5NXJMuevNk Telegram 👉 t.me/abhishekcsat 📞Contact👉 90217473910,17%
- 11 окт. 2024 г.आपल्या मित्र मैत्रिणींना प्रशिक्षण संस्था निवडताना... HV देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र निवडण्यासाठी सांगा 👍0,17%
- 13 окт. 2024 г.💎H.V DESAI COMPETITIVE EXAMS CENTRE (NIRAV DA)💎 आमची ‘‘दि पुना गुजराती केळवणी मंडळ पुणे’’ मार्फत एच. व्हि. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र सन-२०११ वर्षापासुन चालवत आहोत व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. याचा लाभ असंख्य विद्यार्थ्यांनी घेतलेला असून यामध्ये ग्रामिण भागातून येणा-या होतकरू विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. ⚡️TRTI, BARTI , SARTHI , MAHAJYOTI मध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...⚡️ मागील ५ वर्षे प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा H.V DESAI COMPETITIVE EXAMS CENTRE ची निवड TRTI, BARTI, SARTHI आणि MAHAJYOTI या संस्थामार्फत खालील कोर्सेस साठी करण्यात आलेली आहे: 1) UPSC, 2) MPSC (State Service), 3) Combine Gr. B & C मुख वैशिष्ट्ये : • अनुभवी आणि उच्चशिक्षित शिक्षक वर्ग. • नियमित सराव चाचण्या आणि त्यावर चर्चासत्र. • सुसज्ज वर्ग, ग्रंथालय आणि मोफत अभ्यासिका उपलब्ध. • जास्तीत जास्त गुण मिळावेत यासाठी वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन. • नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार व परीक्षाभिमुख प्रशिक्षण. * टेस्टसिरीज/ छापील नोट्स (Revision साठी Online मार्गदर्शन) * विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाही याची शाश्वतीपूर्ण सहकार्य. H.V DESAI COMPETITIVE EXAMS CENTRE मार्फत मागील ५ वर्षेप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना ह्यावर्षी पण अभ्यास मार्गदर्शन/पुस्तके/टेस्टसिरीज/नोट्स तसेच (Revision साठी Online) संदर्भात सर्व दर्जेदार गोष्टीची पूर्तता/सहकार्य आपल्या institute मध्ये 100% पूर्ण केली जाईल.विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाही एकच ध्येय : “Never Compromise On Quality” संपर्क: एच.व्ही.देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, शनिवारवाड्या मागे, सकाळ प्रेस शेजारी,पुणे. Contact: 9511635931 / 9168256825 Google Location: https://maps.app.goo.gl/MQBvjPXse2btat7FA?g_st=com.google.maps.preview.copy0,15%
- 5 дек. 2024 г."राज्यसेवा पूर्व झाली - आता पुढे काय? | Vineet Shirke ( DC,2023) यांचे म... https://youtube.com/live/uvGIsfSSDtE?si=roppZrUBY29jE6hk0,10%
- 29 нояб. 2024 г.Buy Math Book👉 https://lotusbookdepo.com/product/sampurn-ankganit-sankheki-ani-bhumitisah-pyq-2009-to-2023-by-educulture-by-abhishek-thigle0,08%
- 18 сент. 2024 г.🎉🎉 * एच. व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र * 🎉🎉 💐💐 परिवारातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐💐 आपल्या यशस्वी उमेदवारांचा गौरव करण्याच्या हेतूने, सत्कार सोहळा 🎓🎖️ आणि मनोगत कार्यक्रम 💬 आयोजित करण्यात येत आहे. 🎯 *तरी परिवारातील सर्वांना विनंती आहे की,* आपण स्वतः, आपल्या मित्रपरिवारातील कोणी 👥 किंवा नातेवाईक जर यशस्वी झाले असतील 🏆 आणि त्यांनी पूर्वी आमच्या केंद्राकडून सत्कार स्वीकारला नसेल, तर अशा उमेदवारांनी किंवा त्यांच्या मित्र-नातेवाईकांनी खालील लिंकद्वारे 🖋️ 📋 * नोंदणीसाठी लिंक: * 🔗 https://forms.gle/bUyUShE9u3NFsH576 📍 * कार्यक्रमाचे ठिकाण * * एच. व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र *, शनिवार वाड्याच्या मागे सकाळ ऑफिस शेजारी, पुणे, महाराष्ट्र - 411002 📅 *लवकरच आपल्याला कार्यक्रमाच्या* निमंत्रण पत्रिका, दिनांक 🗓️ आणि * वेळ *⏰ याची माहिती दिली जाईल. 🙏🏻 * खूप आभार !* 🙏🏻 📞 * संपर्कासाठी * 📲 91682568250,07%