tgindex
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Статистика

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Последний пост
17:25
Последнее чтение
14 авг.
Постов за неделю
92
Всего постов
121
Тип
открытый
Язык
mr
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
13 авг.
Подписчики
15 856
−31 за 4 дн.
Сутки
−7
−0,04%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
114
40 постов
Вовлечённость
0,7%
к подписчикам
Постов в день
13,1
всего 121
Упоминаний
0
каналов
Охват размещения
по 4 постам
1/24сутки в ленте
106
1/48двое суток
121
1/72трое суток
130

Медиана по постам, которые мы застали свежими и померили через сутки.

Посты

  • 📲संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅ 😍तलाठी भरती, लिपिक, Tax Asst, गट क पूर्व च्या सर्वच पदांसाठी उपयुक्त 🛑 🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹ सर्व Test App वर अपलोड केलेल्या आहेत. ⭐️ 👆ही ऑफर थोडेच दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆 📲भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test ✅5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 ही Demo Test आहे याप्रमाणे सर्व 50 Test असतील)* ✅ लवकरच Full 100 Marks च्या 5 Test याच Test सिरीज मध्ये add करण्यात येतील.. सध्या या 10 मार्क्सच्या विषयनिहाय 50 Test सर्वांनी सोडवून घ्या.  (टीप: नंतर Fee वाढलेली असेल, त्यामुळे आत्ताच 49₹ मध्ये हे सर्व मिळेल) ✅Test सिरीजची वैशिष्ट्ये :- ⚙️MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test✅ ⚙️Demo Test सोडवा Quality बघा ‼️ ⚙️प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲 ⚙️6️⃣ महिने Validity⏳ 🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📢 19₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF 😍 🗓 जानेवारी 2026 PDF 19₹ ⚙️ 🗓 फेब्रुवारी 2026 PDF 19₹ ⚙️ 🗓 मार्च 2026 PDF 19₹ ⚙️ ⚙️ 3 महिन्यांची PDF केवळ 49₹ मध्ये उपलब्ध ✔️ लवकरच इतर महिन्यांची PDF उपलब्ध होईल 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे 👆 Google Play Store वर App उपलब्ध किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)⚙️ 📱 App Download Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd 📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg👇 📱 Telegram Msg 💬👇👇 @The_Dnyansagar_Academy 📱 Whatsapp Msg : 💬👇👇 http://wa.me/+918329654502 📞 संपर्क :- 8329654502 ✅पोलीस भरती Test सिरीज 💘💘₹ ✅पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच 💘💘₹ ✅36 जिल्हा नोट्स 💘💘₹ ✅मुंबई जिल्हा नोट्स 💘💘₹ 👆हे देखील App वर उपलब्ध.📲 📱 𝐉𝐎𝐈𝐍  @TheDnyansagarAcademy

  • राजकोट किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

  • पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे?

  • Q. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे

  • 🌏 राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात आहे आणि याला 'बायसन अभयारण्य' असेही म्हणतात. ◾️हे सुमारे 35.11 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे, जरी हे क्षेत्र राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून दिले आहे. ◾️महाराष्ट्रातील हे पहिले वन्यजीव अभयारण्य असून त्याला १९५८ मध्ये मान्यता मिळाली होती. ◾️भौगोलिक स्थानः हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील टोकावर आहे. ◾️क्षेत्रफळः सुमारे 35.11 चौरस किलोमीटर. ◾️इतिहासः १९५८ मध्ये दाजीपूर जंगल 'दाजीपूर गवा अभयारण्य' म्हणून घोषित झाले. १९८५ मध्ये राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून राधानगरी अभयारण्याचा दर्जा मिळाला. ◾️इतर नावेः याला 'बायसन अभयारण्य' म्हणूनही ओळखले जाते कारण येथे मोठ्या प्रमाणात गवा आढळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

  • राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

  • 🌏दिलेल्या पर्यायांपैकी इंद्रायणी ही गोदावरीची उपनदी नाही, ती कृष्णा नदीची उपनदी आहे. इंद्रावती, प्रवरा आणि दुधना या गोदावरीच्या उपनद्या आहेत. ◾️इंद्रावती: गोदावरीची उपनदी आहे. ◾️इंद्रायणी: ही कृष्णा नदीची उपनदी आहे. ◾️प्रवरा: गोदावरीची उपनदी आहे. ◾️दुधना: गोदावरीची उपनदी आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

  • खालीलपैकी गोदावरीची कोणती एक उपनदी नाही?

  • 🌏 राजेंद्र सिंग (जन्म: ६ ऑगस्ट १९५९) हे भारतातील राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील एक भारतीय जलसंरक्षक आणि पर्यावरणवादी आहेत. ◾️"भारताचे वॉटरमन" म्हणूनही ओळखले जाणारे, त्यांना २००१ मध्ये मॅगसेसे पुरस्कार आणि २०१५ मध्ये स्टॉकहोम वॉटर पुरस्कार मिळाला. 🌏 अमला रुईया . अमला अशोक रुईया (जन्म १९४६) ही एक भारतीय पर्यावरणवादी आहे जी जलसंधारणाच्या कामासाठी ओळखली जाते. ◾️तिला भारताची जलमाता म्हणून देखील ओळखले जाते ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

  • भारतात 'जल-मनुष्य' (Water man) म्हणून कोणास ओळखले जाते?

  • 13:5572из MPSC press™

    📢📢📢🔤🔤🔤🔤🔤➖🔤 📱 Application Link https://play.google.com/store/apps/details?id=com.sk.polity 📸 Telegram Link @Sagarsir77 @sagarsir23 ➡️ Course Link https://skpolity.classx.co.in/new-courses/28?type=11

  • 13:5581из MPSC press™

    📢📢📢 📣 सुवर्णसंधी गट क पूर्व परीक्षा 2026 तयारी सागर करे सर आणि सागर सोनवणे सर सोबत 📣 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,🙏 येणाऱ्या 'कम्बाईन गट क पूर्व परीक्षा २०२६' साठी विशेष Selection Batch आम्ही घेऊन आलो आहोत. ✅ बॅचची वैशिष्ट्ये: ➡️ हाय क्वालिटी व्हिडिओ लेक्चर्स ➡️ PDF नोट्स ➡️ 6 महिने व्हॅलिडिटी 💵 विशेष ऑफर: मूळ फी: 1999 रुपये आता फक्त 7️⃣7️⃣7️⃣ रुपये

  • 4) प्रबळगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

  • 3) साताऱ्यातील दहीवडी जवळून कोणती नदी वाहते?

  • 2) महाबळेश्वरमधील एक प्रसिद्ध पॉईंट कोणता आहे?

  • 1) वेण्णा नदी कोणत्या जिल्ह्यात उगम पावते?

  • 🎁 पोलीस भरती 2026 🤩 👉 मोफत - मोफत - मोफत ✏️ 35 सराव पेपर 🎁 मोफत बॅच सुरू झाली आहे. 👉 लगेच download करून प्रिंट करून घ्या. 🤳 App Link: ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx&utm_source=chatgpt.com 📱 iPhone Link: ⤵️ https://apps.apple.com/us/app/the-ak-academy/id6745210986

  • ------------------- हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे.

  • नायगाव (बीड) येथील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?

  • 15 авг.108из MPSC press™

    📢📢📢🔤🔤🔤🔤🔤➖🔤 📱 Application Link https://play.google.com/store/apps/details?id=com.sk.polity 📸 Telegram Link @Sagarsir77 @sagarsir23 ➡️ Course Link https://skpolity.classx.co.in/new-courses/28?type=11