G
GCCTBC • GCC-Shorthand
описание
GCC-TBC • GCC-Shorthand Speed Passage Practice https://gcctbc.pages.dev MCQ Practice Topic Wise - t.me/MSCEIA/8 Exam Wise - t.me/MSCEIA/756 E-certificate (pdf) - https://t.me/MSCEIA/9169
2 436
подписчиков
Охват к подписчикам
150,7%
ERR
Реакции к просмотрам
0,04%
66 на 43 постов
Пересылки к просмотрам
0,00%
2
Постов в день
0,0
всего 43
Где отзываются чаще
доля реакций к просмотрам- 13 апр.सर्व संस्थाचालकांसाठी सूचना ÷ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दि.17 ते 21 एप्रिल, 2026 या कालावधीमध्ये संगणक टंकलेखन रिपीटर परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. दि.18 एप्रिल रोजी मॉक टेस्ट आयोजित करण्यात येत असून 19, 20, 21 एप्रिल रोजी इंग्रजी,मराठी, हिंदी 30 व 40 ची परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र (Admit Card) गुरुवार दि.16 एप्रिल, 2026 रोजी संस्थाचालकांना लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल येतील. तरी सर्व संस्थाचालकांना सुचित करण्यात येते की, रिपीटर परीक्षेसाठी बसलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना 17 व 18 एप्रिल, 2026 रोजी (शुक्रवार व शनिवार) संस्थेमध्ये बोलावून तातडीने त्यांना प्रवेश पत्र (Admit Card) वितरित करावयाचे आहेत. -अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.0,45%
- 16 апр.GCC TBC EXAM APRIL 2026 ENGLISH HALLTICKETS Available ✅0,28%
- 10 мар.Thanks Kamlesh & Swapnil for Huge support to keep our typing site working :) https://Gcctbc.pages.dev #Supporter | #Love ❤️0,25%
- 16 маяApril 2026 GCCTBC RESULT 30 WPM https://mscepune.in/GCC/DEC2025/APRIL2026/RES/Result30_JUNE2025.aspx 40 WPM https://mscepune.in/GCC/DEC2025/APRIL2026/RES/Result40_JUNE2025.aspx0,16%
- 18 апр.सर्व संस्थाचालकांसाठी सूचना ÷ सूचना पत्र. दि.17 एप्रिल, 2026. विषय - संगणक टंकलेखन रिपीटर परीक्षा एप्रिल, 2026 मधील बॅच बदलाचे अनुषंगाने सूचना निर्गमित करण्याबाबत.... सर्व संस्था चालकांना कळविण्यात येते की, संगणक टंकलेखन रिपीटर परीक्षा दि.20 व 21 एप्रिल, 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. परीक्षेचा अल्प कालावधी लक्षात घेता या परीक्षेच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये बॅच बदल देण्यात येणार नाही असे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलेले आहे. तथापि बऱ्याच संस्थाचालकांकडून परीक्षेच्या दिवशी व वेळेच्या दरम्यान विद्यापीठाच्या परीक्षा असल्यामुळे त्याच दिवसाकरिता इतर वेळेमध्ये परीक्षा घेण्यासाठी बॅच बदलाची परवानगी अनुमती द्यावी याबाबत संदेश प्राप्त होत आहेत. त्या अनुषंगाने परीक्षा केंद्रावर सत्रची उपलब्धता लक्षात घेऊन, केवळ विद्यापीठ परीक्षेच्या कारणास्तव विद्यार्थ्यांच्या हितासाठी, त्याच दिवशी सत्रामधील उपलब्ध जागांच्या अधीन राहून First come,first serve (जो आधी अर्ज करेल, त्याला आधी मिळेल) या तत्त्वावर बॅच बदल करून देण्याचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतलेला आहे. संस्थाचालकांनी संबंधित विद्यार्थ्यांची विद्यापीठ परीक्षेचे प्रवेश पत्र व संगणक टंकलेखन रिपीटर परीक्षेचे प्रवेश पत्र जोडून संस्थेच्या लेटर पॅड वर, बॅच बदलाचे कारण नमूद करून, त्याच परीक्षेच्या दिवशी कोणकोणत्या सत्रामध्ये परीक्षा चालू शकेल? याबाबत, प्रमाणित करून खालील विभागीय मेलवर माहिती 19 एप्रिल,2026, दुपारी 12 वाजेपर्यंत पाठवायची आहे. मेल वरील प्राप्त अर्जांच्या अनुषंगाने व उपलब्ध स्लॉट लक्षात घेऊन बॅच बदलाचा निर्णय घेण्यात येईल व संबंधित मेलवर विनंती मंजूर किंवा नामंजूर केल्याबाबत उत्तर पाठविण्यात येईल. संस्थाचालक ज्या विभागातील आहेत, त्याच विभागातील मेलचा वापर करणे बंधनकारक आहे. परभणी आणि सांगली या ठिकाणी 18 व 19 एप्रिल रोजी परीक्षा होत असल्याने, या जिल्ह्यातील संस्थाचालकांनी तात्काळ आजच बॅच बदलण्यासाठी विभागीय मेलवर अर्ज करावेत. सत्र बदलासाठी खाली नमूद केलेल्या मेलव्यतिरिक्त इतर कोणत्याही मेल वरील विनंती अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. तसेच मुदतीनंतर प्राप्त झालेले मेल किंवा विद्यापीठ परीक्षा व्यतिरिक्त इतर कोणतेही कारण ग्राह्य धरण्यात येणार नाही. वैयक्तिक विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत मेल करू नये व असे मेल प्राप्त झाल्यास संबंधित संस्थाचालकांचे नंतर प्राप्त होणारे सर्वच विनंती अर्ज अमान्य करण्यात येतील. केवळ संस्थाचालकांच्या अधिकृत मेलवरून त्यांच्या लेटर पॅडवर प्राप्त होणाऱ्या अर्जांचाच विचार करण्यात येणार आहे. चुकीची माहिती दिल्याचे आढळून आल्यास त्याची परीक्षा परिषदेकडून गंभीर दखल घेण्यात येईल याची नोंद सर्व संस्थाचालकांनी घ्यावी. -अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.0,15%
- 11 маяजर तुमच्या कडे संगणक असेल आणि तुम्हाला टायपिंग सराव करायचा असेल तर तुम्ही ह्या 👉 वेबसाईट 👈 वर सराव करू शकता. टीप - देवनागरी लिपी (हिंदी, मराठी, इतर) साठी तुम्हाला ISM v6.2 आणि Firefox v43.0 चा वापर करावा लागेल. ISM v6.2 - https://t.me/MSCEIA/8586 Firefox v43.0 - https://t.me/MSCEIA/9071 Video tutorials 👇 https://t.me/MSCEIA/8974 https://t.me/MSCEIA/89730,11%
- 19 сент. 2025 г.GCC-Shorthand December 2025 Notification Form Dates - 19th Sept to 19th Oct (Regular Fees) - 20th Oct to 25th Oct (Late Fees) Expected Exam Date - last Week of Dec 2025 or - 2nd Week of January 2026 #GCC_Shorthand | #Dec25 | #Notification0,08%
- 1 окт. 2025 г.без подписи0,08%
- 8 сент. 2025 г.🏆 GCC-TBC Districtwise + Subjectwise Top 5 Student List (June 2025) Link => Click Here Congratulations 💐 #GCC_TBC | #Jun25 | #Topper0,07%
- 14 февр. 2025 г.डिसेंबर 2024 GCC-TBC परीक्षेत जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते त्यांच्या करिता पुनःपरीक्षा अर्ज लिंक सुरू करण्यात आली आहे. अर्ज अंतिम/परीक्षा तारखेचा कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. #Dec24 | #Repeater | #Jun250,05%
- 14 мар.GCC-TBC Exam APRIL 2026 Notification Fee - 1100₹ Apply Date - 14/03/26 to 20/03/26 Link - Active 🟢 #GCC_TBC | #April26 | #Repeater0,03%
- 22 мар.🏆 GCC-TBC Districtwise + Subjectwise Top 5 Student List (January 2026) Link => Click Here Congratulations 💐 #GCC_TBC | #Jan26 | #Topper0,02%