tgindex
MPSC BOOSTER

MPSC BOOSTER FOR SUCCESS BY सनी चव्हाण( Selected in Rajyaseva 2022) . विद्यार्थ्यांना परीक्षाभिमुख तयारीसाठी दिशा देणे व परीक्षेच्या तयारी मध्ये येणाऱ्या सर्वसामान्य अडचणींमध्ये मार्गदर्शन करणे हा चॅनेल चा हेतू आहे.

Последний пост
18 июл.
Последнее чтение
14 авг.
Постов за неделю
0
Всего постов
22
Тип
открытый
Язык
mr
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
14 авг.
Подписчики
683
0 за 2 дн.
Сутки
0
0,00%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
794
22 постов
Вовлечённость
116,3%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 22
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1/48двое суток
1/72трое суток

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • आजच्या तरुणांना वास्तवाची जाणीव करून देवून भविष्यातील आव्हाने आणि संधी याबाबत अभ्यासपूर्ण सखोल मार्गदर्शन करून स्वतःला घडवायचे कसे हे साहेबांनी सांगितले . केवळ स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यानी व त्यांच्या पालकांनी पाहावे असे नसून सर्व तरुणांनी व त्यांच्या पालकांनी हे मार्गदर्शन पाहावे . आजच्या अस्थिर मानसिकतेत हे मार्गदर्शन खूप गरजेचे आहे त्यामुळे जास्तीतजास्त शेयर करा

  • मा. मनोज रावुत सरांचे मार्गदर्शन १० मिनटापासून पहा.सध्या मी सरांबरोबर काम करतोय. खूप महत्वाचे मुद्दे मांडले आहेत

  • https://youtu.be/lLDnWpxh_6o?si=bAdvLmUjKhX2ngTc

  • https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-prelims-exam-twice-a-year-cbt-pattern-2027-maharashtra-group-b-c-pre-exam-multiple-times/articleshow/131999202.cms

  • https://youtube.com/shorts/lK73-79jRp8?si=c-SouICcmcB3WWJL

  • без подписи

  • https://youtube.com/shorts/0xnmAZb8AK8?si=ywgQ2w_HSHaGOKqh शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रतिकात्मक एक दिवस सरपंच म्हणून दक्षिण सोलापूर पंचायत समितीमार्फत उपक्रम राबविण्यात आला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांमध्ये या यशस्वी विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली त्यापैकी हा एक व्हिडिओ

  • आपल्यामध्ये कोणी आहे का जो कर सहाय्यक 2024 मध्ये select झाला आहे आणि लिपिक ला सुद्धा आहे.

  • 2 мая8255из Chavansani

    🖥️ लिपिक-टंकलेखक 2024 | (Opt-Out बाबत) नमस्कार मित्रांनो 🙏 लिपिक-टंकलेखक 2024 ची Provisional Selection List प्रसिद्ध झाली आहे. 📊 आतापर्यंत 289 उमेदवारांनी ‘No Preference’ हा पर्याय निवडला आहे — त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏 तुमच्या या निर्णयामुळे अनेकांना संधी मिळत आहे. परंतु कर सहायकच्या 482 जागा लक्षात घेतल्या तर अजूनही सुमारे 193 उमेदवार लिपिक-टंकलेखक यादीमध्ये repeat आहेत. 👉 वस्तुस्थिती अशी आहे की या उर्वरित उमेदवारांपैकी बहुतांश (99%) जण Tax Assistant पदावरच रुजू होणार आहेत. ⚠️ कळकळीची विनंती: जर तुम्ही Tax Assistant पद स्वीकारणार असाल आणि लिपिक-टंकलेखक पदावर जाण्याचा विचार नसेल, तर कृपया लिपिक प्रक्रियेतून Opt-Out करा. 👉 महत्त्वाचे: काही Tax Assistant झालेल्या उमेदवारांनी selective preference दिले होते, त्यामुळे सध्या त्यांचे नाव Provisional Selection List मध्ये दिसत नाही. ➡️ जर तुम्ही Tax Assistant जॉईन करणार असाल, तर अशा उमेदवारांनीही कृपया Opt-Out करणे आवश्यक आहे. 👉 तुमच्या एका निर्णयामुळे: • अनावश्यक cut-off वाढणार नाही • जागा रिक्त राहणार नाहीत • आणि एखाद्या पात्र उमेदवाराला संधी मिळेल 🔗 Opt-Out लिंक: http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin 📅 अंतिम तारीख: 07 मे 2026 🙏 आपण सर्वांनी या स्पर्धेचा संघर्ष अनुभवला आहे. आज परिस्थिती अशी आहे की, तुमचा एक Opt-Out = एखाद्याची निवड निश्चित होऊ शकते. ✨ शेवटची नम्र विनंती: 👉 जर क्लर्क पद स्वीकारणार नसाल, तर कृपया आजच Opt-Out करा. योग्य निर्णय घ्या 💯

  • राज्यसेवा पूर्व परीक्षा तयारीसाठी वरील रेकॉर्डिंग्स महत्वाच्या आहेत ट्रिक्स ने डेटा पाठ होईल.स्टँडर्ड सोर्सेस मधून तयारी होईल

  • 21 мар.9564из MYMPSCBOOSTER

    विज्ञान मोफत ऑडिओ बॅच https://t.me/+YYGxH93jvVM0OWM1

  • 21 мар.9544из MYMPSCBOOSTER

    इतिहास मोफत ऑडिओ बॅच https://t.me/+bVNeUYscsIk5YjU9

  • 21 мар.9084из MYMPSCBOOSTER

    राज्यघटना भूगोल इकॉनॉमी यांचे ऑडिओ मोफत रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता https://t.me/+7BG5B2on1V5lY2Jl

  • https://youtube.com/shorts/AQKEWGVemFM?si=fTvKQuDIeVcnZTAP

  • महाराष्ट्र आढावा

  • महाराष्ट्र भारत तुलनात्मक माहिती

  • без подписи

  • https://www.indiabudget.gov.in/

  • 1 февр.1 09021

    без подписи

  • без подписи