Lakshya Marathi Academy by Laxman Sir (Pune)
СтатистикаMPSC संयुक्त गट -ब व क मुख्य परीक्षा ,पोलीस भरती ,तलाठी ,ग्रामसेवक ,आरोग्यसेवक ,TET व सरळसेवेतून भरली जाणारी इतर पदे अशा सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणारा विषय मराठी या विषयाच्या मोफत नोट्स साठी चॅनेल जॉईन करा संपर्क- 9096755652 @mymaulimarathi
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 2
- Всего постов
- 22
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 52
- 1/48двое суток
- 59
- 1/72трое суток
- 64
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
без подписи
https://www.youtube.com/live/MFNwXeI-ZxI?si=k75H-HY-beEmP4sE
https://www.youtube.com/live/c8OfQlld3i4?si=ubskvx5WZsl3w2vn
https://www.youtube.com/live/rgkXOUyS7qU?si=Yd1bxSXQnW62rdl_
без подписи
✅आज मा. आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली MPSC च्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.. MPSC ची परीक्षा ऑफलाईन व्हावी यासाठी विद्यार्थ्यांचे तारणहार मा. आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांनी स्वतः लक्ष घातले असून मुख्यमंत्रीमहोदय सुद्धा याबाबत सकारात्मक आहेत.
https://www.youtube.com/live/RdBBsmtzIMI?si=OHp1XdNfZu9w0_1A
आज झालेला गट का मुख्य परीक्षेचा पेपर एक
Group C Mains 2025.pdf
https://www.youtube.com/live/oCXC3BTNtEQ?si=5F-R6_diCv4ZlusM
https://www.youtube.com/live/wjz13vVEgUc?si=M2svx6jM07J73xr9
https://youtu.be/_MFcm_SAPuI 📢 सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना विनंती काही विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे की Google Form मध्ये मुख्य परीक्षा किंवा सरळसेवा परीक्षेबाबत प्रश्न का नाहीत? याबाबत आम्ही एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो… आयोगाने अद्याप सरळसेवा किंवा मुख्य परीक्षा ऑनलाइन घेण्याबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे त्या संदर्भातील प्रश्न Google Form मध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाहीत. प्रशासनासमोर भूमिका मांडताना सध्या ज्या निर्णयावर चर्चा सुरू आहे, त्याच विषयासंदर्भातील मुद्दे आणि विद्यार्थ्यांचे लोकमत मांडावे लागते. त्यामुळे सध्या आयोगाच्या ऑनलाइन परीक्षा निर्णयासंदर्भातच विद्यार्थ्यांचे मत नोंदविण्यात येत आहे. याचा अर्थ असा अजिबात नाही की मुख्य परीक्षा किंवा सरळसेवा परीक्षेबाबत आमची भूमिका वेगळी आहे. आमची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट आहे कोणतीही स्पर्धा परीक्षा ऑनलाइन नव्हे, तर ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच व्हावी. सोमवारी मुंबई येथे शासनासोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत विद्यार्थ्यांची बाजू ठोसपणे मांडण्यासाठी Google Form मधून मिळणारा डेटा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा डेटा विद्यार्थ्यांच्या लोकमताचा अधिकृत पुरावा म्हणून सादर केला जाणार आहे. 🙏 म्हणून प्रत्येक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्याने कृपया Google Form भरून आपले मत नोंदवावे. आज तुम्ही भरलेला हा Form उद्या शासनासमोर विद्यार्थ्यांच्या भूमिकेचा महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. तुमचे दोन मिनिटे आणि तुमचे एक मत, हजारो विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीला बळ देऊ शकते. ✍️ Google form Link: https://forms.gle/YPU5mTsrzS13VTRx5
https://www.youtube.com/live/Sc2C-vx16Vk?si=RK4IpB4QJ-F4tn2u
https://www.youtube.com/live/bRSO-MXTL_8?si=tye_mUuvUp3mZ_uo
https://www.youtube.com/live/N1gvIfivbe0?si=Q9RGWITuqcb8YQd_
https://www.youtube.com/live/_UVExQ1YYIs?si=qcXTc36IX4PgE7RM
без подписи
https://www.youtube.com/live/3iiZAhuZ6ZI?si=p9B36hw6dEJjRCdb
https://www.youtube.com/live/3BA-yh5S1ws?si=JErr0odnHTKcMejH