tgindex
🚨🚨 OFFICER HELP🏆🏆

🚨🚨 OFFICER HELP🏆🏆

Статистика

सरकारी विविध याेजना /MPSC/ सरळसेवा भरती, तलाठी, आराेग्य विभाग भरती, विविध स्पर्धा परीक्षा माहिती देणारे एकमेव परिवार 🚨

Последний пост
15 авг.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
74
Всего постов
88
Тип
открытый
Язык
mr
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
12 авг.
Подписчики
1 540
+24 за 2 дн.
Сутки
0
0,00%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
259
40 постов
Вовлечённость
16,8%
к подписчикам
Постов в день
10,6
всего 88
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
502
1/48двое суток
575
1/72трое суток
620

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • कालवा निरीक्षक पदाची रिक्त पदे ७८९

  • видео или голосовое, без подписи

  • 📢न्यायालय जाहिरात लवकरच येणार आहे. परीक्षा न्यायालय स्वतः घेणार किंवा TCS घेणार.

  • स्वातंत्र्य दिनाच्या आमच्या सर्व जाहिरातींची वाट बघत बसणाऱ्या बांधवांना आणि भगिनींना खूप खूप शुभेच्छा .....! सोबत लढू सोबत जिंकू.....🇮🇳🇮🇳 ✊✊✊ नगरपरिषद. 2023 सालच्या राहिलेल्या जाहिराती

  • ❗️येथे सदा निनादो, जयगीत जागृताचे. आ-चंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे.❗️ स्वातंत्र्यदिन_2026 च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🏆 जय हिंद, जय महाराष्ट्र!!🇮🇳

  • कोणतीच परीक्षा TCS/IBPS कडे नसावी. अशी परिस्थिती असेल तर😳😳👆👆

  • 📌 या निकालाचे वैशिष्ट्ये 👉👉👉 📍 ही परीक्षा TCS ने घेतली आहे........😳 📍 ह्या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळालेले आहेत......यावरून समजून जावे निकालात किती ISRO च्या SCIENTIST लोकांच्या IQ पेक्षा अधिक IQ असणारे लोक आहेत....... 📍 एकाला ऐका परीक्षेत 7.5 मार्क्स…

  • भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा💐💐💐

  • 14 авг.10951из mpsccVishwa

    📌 या निकालाचे वैशिष्ट्ये 👉👉👉 📍 ही परीक्षा TCS ने घेतली आहे........😳 📍 ह्या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळालेले आहेत......यावरून समजून जावे निकालात किती ISRO च्या SCIENTIST लोकांच्या IQ पेक्षा अधिक IQ असणारे लोक आहेत....... 📍 एकाला ऐका परीक्षेत 7.5 मार्क्स आहेत आणि यात 200 मार्क्स घेतलेत......काय हुशार असेल हा उमेदवार........... 📍 ONLINE.... ONLINE........ ONLINE.................. ✅ ONLINE परीक्षा म्हणजेच TOPPER येण्याचे स्वप्न पूर्ण होणार म्हणून पुढच्या वर्षी आम्ही हा PATTERN MPSC मध्ये नक्की आणू आणि तुमचे स्वप्न पूर्ण करुयात..... 📌 Pmc = FRAUD 📌 MJP = FRAUD 📌 Mmrda = FRAUD 🚨 निकालातील हा Pattern पाहून गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत! एकाच Centre मधून इतके Top Rankers कसे? 🤔 आणि त्यातील eka उमेदवारांचे दुसऱ्या परीक्षेतील गुण फक्त 7.5 असल्याचे दिसत आहे! 😳 हे फक्त योगायोग आहे की काहीतरी गडबड आहे? संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. 🔎 ❗ पारदर्शकता हवी, स्पष्टता हवी… उमेदवारांच्या भविष्याशी खेळ नको! 📌 निकालात पास करवून देणारे व निकालात लबाडी करून नाव येणाऱ्या महोदयांना SALUTE 🫡🫡🫡🫡🫡 join @mpsccVishwa

  • видео или голосовое, без подписи

  • संवाद तरुणाईशी 🔥🔥गांधी 🔥

  • 14 авг.183из EA_OfficialMH

    ऑनलाईन परीक्षा पद्धती म्हणजे खूप मोठा घोटाळा आहे....! आज कितीतरी विद्यार्थी ३० ते ३५ वयाच्या आसपास असतील काही ३५ च्या पुढचे पण असतील परंतु अद्याप देखील अभ्यास करत असतील त्या विद्यार्थ्यांना या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे माहिती असतील.....!

  • видео или голосовое, без подписи

  • ✌️✌️Any Degree साठी 😍😍जागांचा महापूर 😘😘Group C 2026

  • Gen Z power 🔥🔥

  • видео или голосовое, без подписи

  • 📌💥💥नवीन सेवाप्रवेश नियम बदल झाल्या शिवाय संपूर्ण पदभरती MPSC मार्फत शक्य नव्हती ✅💥💥

  • 👆👆

  • सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणारे विद्यार्थ्यांनी प्ले स्टोअर वरून विभा अकॅडमी नावाचा ॲप डाऊनलोड करावं त्यावर एमपीएससीच्या मागील सर्व प्रश्नपत्रिका एमपीएससीच्या सर्व परीक्षेच्या अभ्यासक्रम ग्रुप सी चे अभ्यासक्रम व पुस्तक सूची व्हिडिओ मोफत उपलब्ध असणार आहेत.. https://play.google.com/store/apps/details?id=com.ejpajh.ilqupb

  • 14 авг.4611012

    गट क. 2026 मुख्य परीक्षा🔥🔥👍 पेपर 1. 85+ पेपर.2 75+ तयारी ठेवा कट होऊन 150×२=300 येतील. 2026 तरच पोस्ट😊😊 ती पण आवडीची 😍😍 नाहीतर 2027 ची वारी तयार😂 एवढे मार्क येत नसतील. थोडे फार कमी तर आता. सरळसेवा पण MPSC कडे😊 त्यामुळे स्पर्धा अर्ज संख्या आणि जागा वरून नाही. स्पर्धा स्वतःशी आहे असा अभ्यास करा👍🔥🔥 गट कापूर्व परीक्षा. 2026 50 प्लस मार्क येतील. आणि मुख्य साठी 150+ येतील अशी तयारी ठेवा.👆👆🔥

🚨🚨 OFFICER HELP🏆🏆 — tgindex