🆃🅲🆂 Explanations
СтатистикаMath आणि English explanation साठी 👉 👇 https://youtube.com/@MahaEdu_Zone PYQ चे स्पष्टीकरण, प्रश्नांचा अवाका या चॅनल च्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न. नक्कीच आगामी परीक्षेत तुमचे मार्क्स नक्कीच वाढलेले दिसून येतील. Contact: @TCS_IBPS_bot
- Последний пост
- 26 июн.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 26
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
👉 TCS ने तलाठी सारख्या आणि IBPS ने आरोग्य सेवक सारख्या अनेक परीक्षा सेटिंग करून गुंडाळल्या....... 👉 आता MPSC Online CBT पद्धतीने घेणार यात पण सेटिंग होणारच.... 👉 वेळीच याला विरोध व्हायला पाहिजे.....
#maharashtra डॉ. बाबासाहेब आंबेडकर वकील प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र: देशातील पहिल्या 'भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वकील प्रशिक्षण आणि संशोधन केंद्राचे' उद्घाटन नवी मुंबई येथे करण्यात आले. ६ वे राष्ट्रीय पीक पोषण शिखर सम्मेलन २०२६: या परिषदेची सुरुवात मुंबई येथे झाली. आशिया इकॉनॉमिक डायलॉग २०२६ (Asia Economic Dialogue): या परिषदेच्या ७ व्या आवृत्तीची सुरुवात पुणे येथे झाली. मेंटेनेंस कमांड कमांडर्स कॉन्क्लेव २०२६: भारतीय हवाई दलाने (IAF) या कॉन्क्लेवचे आयोजन नागपूर येथे केले होते.
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
👆 syllabus
#सरळसेवा_by_MPSC 👉मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ - जाहिरात 📌Typing पाहिजे 📌मराठी किंवा इंग्रजी 📌 एकूण जागा 20 📌परीक्षा योजना:400 mark •पेपर :2 •Pepar 1 मराठी इंग्रजी •Paper 2 सामान्य अध्ययन,गणित बुद्धिमत्ता
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
#daily_vocab #tricks Commence — सुरू करणे 🔑 "त्याने माझ्यावर Comment करणं सुरू केलं." Synonyms: Begin, Initiate, Launch, Inaugurate Cardinal — आवश्यक, अनिवार्य 🔑 "Cardio करणं सगळ्यांसाठी अनिवार्य आहे!" Synonyms: Essential, Mandatory, Compulsory
📚 Most Important Repeaters – Phrasal Verbs by MPSC ✿ Get away from = Escape (सुटका करून घेणे / बचाव करणे) ✿ Go through = Examine (तपासणी करणे / बारकाईने पाहणे) ✿ Go in for = Participate (सहभाग घेणे) ✿ Clean out = Empty completely (पूर्णपणे रिकामे करणे) ✿ Hand over = Transfer (हस्तांतरित करणे / सुपूर्द करणे) ✿ Live up to = Meet expectations (अपेक्षांवर खरे उतरणे) ✿ Phase out = Gradually stop (टप्प्याटप्प्याने बंद करणे) ✿ Pick up = Improve / Learn (सुधारणा करणे / शिकणे) ✿ Bring up = Raise a topic (विषय काढणे / विषय मांडणे) ✿ Fall for = Be fooled (फसवणुकीला बळी पडणे / फसणे) ✿ Stir up = Arouse emotions (भावना जागृत करणे / भावना भडकवणे) आगामी MPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांकरिता अत्यंत महत्वपूर्ण.....
♦️ आज झालेला #MPSC गट ब पूर्व परीक्षा 2026 पेपर..
🔰 साप्ताहिक चालू घडामोडी (08 जून – 14 जून 2026) ✅ आंतरराष्ट्रीय ✅ राष्ट्रीय ✅ क्रीडा ✅ विज्ञान व तंत्रज्ञान ✅ पुरस्कार व सन्मान ✅ महत्त्वाचे दिवस ✅ महत्त्वाच्या नियुक्त्या ✅ महाराष्ट्र विशेष ✅ इतर ✅ परीक्षेसाठी oneliner 👉 आगामी MPSC, तलाठी, सरळसेवा, पोलिस भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांकरिता अत्यंत उपयुक्त......
तलाठी syllabus पण जवळपास असच असेल....😊
🔰 साप्ताहिक चालू घडामोडी (01 जून – 07 जून 2026) ✅ आंतरराष्ट्रीय ✅ राष्ट्रीय ✅ क्रीडा ✅ विज्ञान व तंत्रज्ञान ✅ महत्त्वाचे दिवस ✅ महत्त्वाच्या नियुक्त्या ✅ महाराष्ट्र विशेष ✅ इतर ✅ परीक्षेसाठी oneliner 👉 आगामी MPSC, तलाठी, सरळसेवा, पोलिस भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांकरिता अत्यंत उपयुक्त......
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
बेलिफ व लिपिक, गट-क मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालय - अभ्यासक्रम....
🔰 बेलिफ व लिपिक, गट-क मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालय – अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. 👉https://mpsc.gov.in/examination_syllabus/18#