Maharashtra Engineering Services™🚨
Статистикаhttps://t.me/MAHA_ENGG_SERVICES 🔶Only Serious Aspirant Join This Group🔜 ❤️ We are providing you the most affordable learning platform here. 🔶About Subscribers: Our requirement is Quality (Hard working) Not Quantities🙏🏻
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 1
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 337
- 1/48двое суток
- 386
- 1/72трое суток
- 416
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
एक जुनी वाईट आठवण... ऑनलाईन म्हणजे घोटाळे आलेच... आता खासगी पॉलिटेक्निक आणि खासगी संस्था पेपर सेटिंग च्या खेळात उतरणार..
#PMC म्हणते....."कनेक्टिव्हिटीशिवाय आणि इतर सत्रांना लागू न होणाऱ्या फुटलेल्या प्रश्नातून कोणताही फायदा होऊ शकत नाही". 🫡🫡 👉🏻म्हणजे एक प्रश्न फुटला तरी काही होत नाही🙏🏻
#PMC अधिकाऱ्यांनी त्यांचा निबंध परत वाचला तर त्यांच्या लक्षात यायला हवे कि पेपर किती सत्रात होतो हे स्पष्टीकरण पेपर फुटलाच नाही हे सिद्ध करत नाही. कोणत्याही एका सत्रात एक जरी प्रश्न बाहेर येत असेल तरी तो गुन्हाच आहे. परीक्षार्थी च्या आयुष्याशी खेळताना वर वर दिलेले स्पष्टीकरण वायरल फोटो खोटा आहे हे ठरवत नाही. नीट परीक्षेचं comparison logic चे स्पष्टीकरण तर हास्यास्पद आहे. परीक्षार्थी मित्रांनो जलसंधारण कनिष्ठ अभियंता पेपरफुटी पुण्यातूनच झालेली होती हे pmc la दाखवून द्या. शेवटी न्यायिक भूमिका PMC घेत नसेल तर रस्त्यावर यायची तयारी ठेवा.
✅ दोन किंवा अधिक पूर्व परीक्षांपैकी कोणत्याही एका परीक्षेमधून पात्र ठरणा-या सर्व उमेदवारांना त्या वर्षीच्या संबधित सेवेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येईल. ✅ संबधित सेवेची मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात येईल. 👉🏻वर्षातून दोन किंवा अधिक पूर्व आणि एक मुख्य परीक्षा स्वागतार्ह निर्णय 💯💯💯 पण ऑनलाईन पूर्व 🫣
#EA चे सुत्रधार नेहमी अचूक माहिती सांगतात. हेतू प्रामाणिक असला की संपूर्ण यंत्रणा तुमच्या मदतीला धावून येते. आज EA चा प्रामाणिक हेतू खुद्द अधिकारी लोकांना सुत्रधार बनण्यास भाग पाडत आहे. दोन महिन्यापूर्वी म्हणजे मार्च-एप्रिल मध्ये MES २६ जागा वाढ आणि नविन मुलांना संधी मिळण्यासाठी फॉर्म लिंक पुन्हा ओपन करण्याची MPSC ला विनंती करत होतो. EA ॲडमिन ने त्याच वेळी सांगितले होते राज्यसेवा दोन वेळा होईल यावेळेस अभ्यास चालू ठेवा आणि सदर पोस्ट EA केली होती. धन्यवाद अचूक माहिती दिल्याबद्दल.🙏🏻🙏🏻
https://t.me/DegreeForJE/21142
पेपर फोडणारे काय आणि खोटी आश्वासनं खोटी सिलेक्शन दाखवणारे टॅब देतो लायब्ररी ची फी देतो असा सांगून क्लास लावायची भीक मागणारे बांडगुळ म्हणजे गुन्हेगार च की.... मित्रांनो स्पर्धा परीक्षेतील अशा बांडगुळांपासून जपून रहा.
видео или голосовое, без подписи
सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही दाखवून देऊ. आधी यांचा पिक्चर बघू "अशीही गंडवा गंडवी" वाला 😄
आता सगळे सांगायला सुरू होतील "आमच्या क्लास नोट्स चे जशास तसे प्रश्न आले" 🤣🤣😅😅 सगळे questions MADE EASY क्लासरूम मध्ये कव्हर होतात. यात लोकल क्लास वाल्याने CREDIT घ्यायचा प्रश्नच येत नाही. एक सत्य कधीच लपवून ठेवता येणार नाही ते म्हणजे MES MAINS ला MADEEASY, IES MASTER, ACE ACADEMY शिवाय पर्याय नाही. कोणाच्या भावना दुखावल्या असतील दुखू द्या लेकरांच नुकसान करताना पण दुःख वाटू देत जा.💯
видео или голосовое, без подписи
मुख्य परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा ✨✨☺️🎯
MES-25 मुख्य परीक्षेला 14 दिवस बाकी आहेत. सर्व उमेदवारांना आपल्या चॅनेल कडून "संधी च सोनं" करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा..!! 🍀📚 लक्षात असूद्या.. " शेवट पर्यंत लढायच " 🎯🔥
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ MES 25 mains qualify कॅन्डिडेटस शासकीय सेवेत कार्यरत असतील तर आपापल्या विभाग प्रमुखांची परीक्षेला बसण्यासाठी परवानगी घेऊन ठेवा.