Shree Ganesh Academy
Статистика🏫 Best Coaching for Civil Engineering Competitive Exams in Nashik. 📍Address: Shree Ganesh Academy, 4 th floor, Lotus capital, Ashok stambh, Nashik 📞Contact: 8080361713 / 9527510803 📹 YouTube: https://youtube.com/@sga_nashik
- Последний пост
- 10:50
- Последнее чтение
- 16 авг.
- Постов за неделю
- 11
- Всего постов
- 155
- Тип
- открытый
- Язык
- английский
- Категория
- Видео
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 2 408
- 1/48двое суток
- 2 759
- 1/72трое суток
- 2 976
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
📍 पुणे QR SCAN करून सर्वांनी RESISTRATION करून ठेवा...
без подписи
📢 ठाणे जिल्हा + ठाणे महानगरपालिका स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेली संपूर्ण, अद्ययावत आणि परीक्षाभिमुख माहिती आता एका PDF मध्ये! 📚 PDF मध्ये समाविष्ट : ✅ ठाणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती ✅ ठाणे महानगरपालिकेची संपूर्ण माहिती ✅ परीक्षेसाठी महत्त्वाची माहिती ✅ 100+ TCS Pattern Practice Questions — मोफत! 💰 PDF किंमत — फक्त ₹45 📞 CONTACT FOR PDF @Rajbhojroshan 📌 TCS Pattern वरील परीक्षेसाठी तयारी करत असाल, तर ठाणे जिल्हा व महानगरपालिकेची माहिती आजच पक्की करून घ्या. RAJBHOJ CIVIL POINT
без подписи
https://youtu.be/Pfzoub2qc4k?si=3sIA-uD08knI0PLx
CIVIL ENGINEERING Scam 2026 👇👇 1- PMC JE - पेपर लीक आणि गैरप्रकार 2 - MMRDA AE2/JE - घोटाळा 100% 3 - NASHIK JE - ' half % अपात्र Candidate नियुक्ती' 🥲🥲"पैशाने सर्व काही विकत घेता येते..."
🚨 ठाणे महानगरपालिका परीक्षा | फक्त 17 दिवस बाकी! 🚨 📅 2 सप्टेंबरला परीक्षा आहे. आता परीक्षा अगदी जवळ आली आहे. शेवटचे 17 दिवस फक्त अभ्यासाचे नाहीत, तर योग्य Revision + भरपूर Practice + Smart Preparation चे आहेत. ⚠️ एक Mark सुद्धा महत्त्वाचा आहे! म्हणून ठाणे जिल्हा आणि ठाणे महानगरपालिकेशी संबंधित माहिती अजिबात दुर्लक्षित करू नका. 📚 ठाणे जिल्हा + ठाणे महानगरपालिका संपूर्ण, अद्ययावत आणि परीक्षाभिमुख माहिती असलेली PDF उपलब्ध. 🎁 सोबत 100+ TCS Pattern Practice Questions मोफत! 💰 PDF किंमत — फक्त ₹45 📩 PDF मिळवण्यासाठी आजच Telegram वर Msg करा: 👉 @Rajbhojroshan ⏳ 17 दिवस बाकी आहेत — आता प्रत्येक दिवसाचा पुरेपूर उपयोग करा! RAJBHOJ CIVIL POINT
без подписи
RRB JE Bharti 2026 Apply Now for 4098 JE Posts https://majhinaukri.in/rrb-je-bharti/
🚨 ठाणे महानगरपालिका परीक्षा | फक्त 20 दिवस बाकी! 🚨 📅 2 सप्टेंबरला परीक्षा आहे. आता वेळ कमी आहे. या शेवटच्या 20 दिवसांत प्रत्येक विषयाचा अभ्यास, Revision आणि Practice गांभीर्याने करा. एक Mark सुद्धा महत्त्वाचा आहे! 📚 ठाणे जिल्हा + ठाणे महानगरपालिका संपूर्ण, अद्ययावत आणि परीक्षाभिमुख माहिती असलेली PDF उपलब्ध. 🎁 सोबत 100+ TCS Pattern Practice Questions मोफत! 💰 PDF किंमत — फक्त ₹45 📩 PDF मिळवण्यासाठी आजच Telegram वर Msg करा: 👉 @Rajbhojroshan ⏳ 20 दिवस बाकी आहेत — आता वेळ दवडू नका! RAJBHOJ CIVIL POINT
🚨 ठाणे महानगरपालिका परीक्षा | 21 दिवस बाकी! ⏳ आता परीक्षेला फक्त 21 दिवस शिल्लक आहेत. या शेवटच्या टप्प्यात प्रत्येक विषयाचा अभ्यास आणि Revision गांभीर्याने करा. एक गुणसुद्धा महत्त्वाचा आहे, त्यामुळे ठाणे जिल्हा आणि ठाणे महानगरपालिकेची माहिती शेवटपर्यंत पुढे ढकलू नका. 📚 ठाणे जिल्हा + ठाणे महानगरपालिका संपूर्ण, अद्ययावत आणि परीक्षाभिमुख माहिती असलेली PDF उपलब्ध. 🎁 सोबत 100+ TCS Pattern Practice Questions मोफत! 📩 PDF साठी आजच संदेश करा: 👉 @Rajbhojroshan RAJBHOJ CIVIL POINT
📍 MJP CEA DV ✅ 1 to 44 students - 19,20,21 August
नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या निकृष्ट आणि रखडलेल्या रस्ते कामांमुळे व खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत ५ ते ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
🚨 ठाणे महानगरपालिका परीक्षा | 23 दिवस बाकी! 🚨 📅 2 सप्टेंबरला परीक्षा आहे. आता वेळ कमी आहे आणि स्पर्धा मोठी आहे. या शेवटच्या 23 दिवसांत प्रत्येक विषयाचा अभ्यास, Revision आणि Practice यांना योग्य प्राधान्य द्या. ⚠️ एक लक्षात ठेवा — निवड आणि अनुत्तीर्ण यामधील फरक अनेकदा फक्त 1 Mark चा असतो. 📍 त्यामुळे ठाणे जिल्हा आणि ठाणे महानगरपालिकेशी संबंधित माहिती शेवटपर्यंत पुढे ढकलू नका. आजच ही माहिती पक्की करून घ्या. 📚 ठाणे जिल्हा + ठाणे महानगरपालिका संपूर्ण, अद्ययावत आणि परीक्षाभिमुख माहिती असलेली PDF उपलब्ध आहे. 🎁 त्यासोबत 100+ TCS Pattern Practice Questions मोफत! 💰 अत्यंत माफक किमतीमध्ये दर्जेदार Study Material. 🎯 लवकरच TCS Pattern नुसार ठाणे महानगरपालिका Dedicated Marathon देखील घेण्यात येणार आहे. 📩 PDF साठी आजच Telegram वर संदेश करा: 👉 @Rajbhojroshan ⏳ 23 दिवस बाकी आहेत… आता प्रत्येक दिवस, प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक Mark महत्त्वाचा आहे! RAJBHOJ CIVIL POINT
https://x.com/i/status/2085751877707432248
🚨 ठाणे महानगरपालिका परीक्षा 2026 | आता प्रत्येक गुण निर्णायक ठरणार! 🚨 ही TCS Pattern मधील शेवटची भरती असल्यामुळे प्रत्येक उमेदवाराने या परीक्षेकडे अत्यंत गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. ही संधी पुन्हा कधी मिळेल, याची खात्री नाही. परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात फक्त प्रश्नसंच सोडवून थांबू नका. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करा. विशेषतः ठाणे जिल्हा आणि ठाणे महानगरपालिका यावरील माहितीला प्राधान्य द्या. ⚠️ स्पर्धा अत्यंत तीव्र आहे. अनेक उमेदवारांची निवड केवळ 1 गुणाने हुकते. त्यामुळे कोणताही विषय किंवा टॉपिक दुर्लक्षित करू नका. GS च्या नावाखाली ठाणे जिल्हा व ठाणे महानगरपालिकेचा अभ्यास पुढे ढकलू नका. आजच ही माहिती पूर्णपणे तयार करून ठेवा. 🎯 लवकरच TCS Pattern नुसार ठाणे महानगरपालिकेसाठी Dedicated Marathon आयोजित करण्यात येणार आहे. 📚 ठाणे जिल्हा + ठाणे महानगरपालिका यांची संपूर्ण, अद्ययावत आणि परीक्षाभिमुख PDF तसेच 100+ TCS Pattern Practice Questions अत्यंत माफक शुल्कात उपलब्ध आहेत. 📩 PDF मिळवण्यासाठी आजच Telegram वर Message करा. 👉 @Rajbhojroshan
📍 #PMC_JE 👉 पुणे मनपा प्रशासनाने असा प्रकार कृपया बंद करावा.....! 👉 यापूर्वी विद्यार्थ्यांना माहिती अधिकारात सर्व माहिती थेट भेटत होती आत्ताच का ही वेळ आली.....? 👉 पदभरती प्रक्रिया ही कोणत्याही संशयाशिवाय पार पडली पाहिजे आणि जर परीक्षार्थी पैकी कोणाला काही संशय किंवा प्रश्न असतील तर जबाबदारी म्हणून मनपा प्रशासनाच्या वतीने त्याबाबत खुलासा केला गेला पाहिजे....! Join @EA_OfficialMH
🚨 𝗛𝗔𝗧-𝗧𝗥𝗜𝗖𝗞 𝗢𝗙 𝗖𝗢𝗠𝗠𝗢𝗡𝗪𝗘𝗔𝗟𝗧𝗛 𝗚𝗢𝗟𝗗𝗦! 🇮🇳✅ 🥇 Gold in 2018 🥇 Gold in 2022 🥇 Gold in 2026 🆕 An absolute legend of Indian weightlifting! 👑
без подписи
🚨 ठाणे महानगरपालिका भरती 2026 | TCS Pattern Special TCS पॅटर्नमध्ये प्रत्येक 1 मार्क महत्त्वाचा असतो! 🎯 ठाणे जिल्हा आणि ठाणे महानगरपालिका यावरून 3–4 प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच आम्ही तयार केली आहे— 📘 ठाणे जिल्हा + ठाणे महानगरपालिका Special PDF ✅ परीक्षा-केंद्रित माहिती ✅ सोप्या आणि लक्षात राहतील अशा नोट्स ✅ TCS Pattern ला अनुसरून तयारी ✅ शेवटी 100 सराव MCQs उत्तरांसह 📖 शेवटच्या काही दिवसांच्या तयारीसाठी ही PDF अत्यंत उपयुक्त ठरेल. 💰 किंमत: फक्त ₹45 📩 PDF मिळवण्यासाठी खाली दिलेल्या @Rajbhojroshan वर मेसेज करा. प्रत्येक मार्कासाठी लढा... कारण TCS पॅटर्नमध्ये एकच मार्क तुमची पोस्ट ठरवू शकतो! 💯