Civil Info ©
СтатистикаCivil engineering च्या महाराष्ट्रातील सर्व नौकरी विषय घडामोडी ग्रामीण भागातील मुला पर्यंत पोहोचवने हा आमचा प्राथमिक हेतू. 🔥Exclusive Breaking Update Regarding Recruitment Process Of Civil Engineering. Contact : civilinfohelpdesk@gmail.com @civinfo
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 7
- Всего постов
- 23
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 5 707
- 1/48двое суток
- 6 540
- 1/72трое суток
- 7 053
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
जय हिंद 🇮🇳
видео или голосовое, без подписи
काही घटना घडली की मान्यता रद्द चौकशी समिती स्थापन करणे असे मोघम कार्यवाही आता बंद केले पाहिजे त्याऐवजी सुधारणा केली पाहिजे. तरच या काही बदल होणार. सकारात्मक विचार ठेऊन राजकारण बाजूला ठेवून लोकसेवेचे ब्रिद जनतेत वाढणे आवश्यक आहे.
अनेक आश्रम शाळा या दुर्गम ग्रामीण भागातील शिक्षणाचा मुख्य स्त्रोत आहे. परंतु या खाजगी तसेच शासकीय आश्रम शाळा याचा वापर सोन्याची अंडे देणारी कोंबडी म्हणून काही संस्थाचालक वापर करतात . सरकार द्वारे लाखोंचे अनुदान तर राजकीय लोकांचे हस्तक यांना कंत्राट दिले जातात. मुळात या आश्रम शाळा बंद करून काय साध्य होणार? त्या ऐवजी सुधारणा करणे अपेक्षित आहे. दोषींना शिक्षा द्या पण ग्रामीण भागातील शिक्षणाचा पर्याय दुसरा उपलब्ध आहे का याची चाचपणी होणे आवश्यक आहे. अनेकदा मुलीवर आश्रम शाळेत अत्याचार झाल्याचे बातम्या येतात. मुलीची सुरक्षितता महत्वाची आहे. या वर उपाय म्हणजे महिला पोलिस याचे वेळोवेळी तेथे भेट देणे , सरकार कडून तपासणी , पत्रकार यांच्या भेटी आवश्यक आहे.
видео или голосовое, без подписи
Netflix वर सफेद सागर नावाची सिरीज आलेली आहे . कारगिल युद्धाची गोष्ट त्यात दाखवली आहे. सर्वांनी नक्की पाहा.
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
Genz ची देशात चर्चा जोमात सुरू आहे. आगामी काळात देशात सत्ता कोणाची याचे सूत्र हे काहीअंशी या Genz याच्या हातात असणार आहे. ज्या प्रमाणे आज पर्यंत राजकारण झाले , निवडणूक मधील मुद्दे होते हळूहळू ते बदलून त्यात Genz ची प्रश्न त्या मुद्द्याची जागा घेणार. @civinfo
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
गुरू पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
देशात पारंपरिक राजकीय पक्षाला एक पर्याय CJP आगामी काळात उदयास येऊ शकते.
राज्यात आगामी दिवसात आणखी राजकीय उलथापालथ होऊ शकते
अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. तरुणाच्या आंदोलनाला यश. CJP चा उदय सुद्धा म्हणता येणार.
🙏 जय हरी विठ्ठल 🙏