Охват к подписчикам
3,3%
ERR
Реакции к просмотрам
0,04%
56 на 50 постов
Пересылки к просмотрам
0,17%
249
Постов в день
15,7
всего 201
Где отзываются чаще
доля реакций к просмотрам- 03:59राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 17 ऑगस्ट 2026 रोजी 'केरळ (नाव बदल) विधेयक, 2026' वर स्वाक्षरी केली असून, यामुळे अधिकृतपणे 'केरळ' राज्याचे नाव बदलून 'केरळम' झाले आहे. संविधानिक प्रक्रिया : भारतीय संविधानातील कलम 3 नुसार राज्यांच्या नावांतर्गत बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे. लोकसभा (11 ऑगस्ट 2026) आणि राज्यसभा (12 ऑगस्ट 2026) या दोन्ही बाजूंनी हे विधेयक पारित झाले. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर आता संविधानाच्या पहिल्या अनुसूचीमध्ये 'केरळ' ऐवजी 'केरळम' असा बदल अधिकृतरीत्या लागू झाला आहे.0,60%
- 16 авг.महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2025 मध्ये निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा❤️❤️ 💐💐💐 निवड झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी 21 ऑक्टोबर ची गट क पूर्व परीक्षा आणि 5 डिसेंबर च्या मुख्य परीक्षेला असाल तर ती देऊ नका कारण आपल्याच एका भावा/बहिणीला ती संधी मिळेल. बाकी Preference लिंक आणि सुधारित गट- ब निकालाबाबत आयोगाकडे सर्वांनीच मिळून प्रयत्न करायला हवेत तरच एका उमेदवाराला एक पोस्ट मिळेल.0,38%
- 15 авг.без подписи0,36%
- 15:59आरोग्य विभाग👍👍👍👍✅0,24%
- 16:41🇮🇳 भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऑफर... 🛍️ कोणतीही बॅच घ्या फक्त 99 /- रुपयात.. 🔴 विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव ऑफर मध्ये वाढ 📆 20 ऑगस्टपर्यंत 🔥 सर्व कोर्सेसवर थेट मोठी सूट 🔥 ✅ Insta ,Fecebook,Youtube वर फेमस असणारे KD सर यांच्या अंकगणित व बुद्धिमत्तेच्या दर्जेदार बॅचेस.... 🎯 2026 मध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करा... 🔖 अंकगणित 2026 स्पेशल बँच 🎥 👉2024 - 25 चे सर्व PYQ,s 👉सोमवार ते शनिवार लाईव्ह लेक्चर 👉भरपूर शॉर्ट ट्रिक्स व मॅजिक ट्रिक्स 👉Instant PDF Solution 👉गणिताची हुकमी एक्का बॅच... 👀बुध्दीमत्ता 2026 स्पेशल बँच 🎥 👉शाब्दिक अशाब्दिक तार्किक 👉आठवड्यातून सहा दिवस लाईव्ह लेक्चर 👉भरपूर मॅजिक ट्रिक व शॉर्ट ट्रिक्स 👉 Instant PDF Solution ❗️ बुध्दीमत्ता विषयाची हुकमी एक्का बॅच.❗️ 💡अभ्यास करा स्मार्ट पद्धतीने ▶️ लगेच APP Download करा ऑफर चा लाभ घ्या.. https://play.google.com/store/apps/details?id=co.griffin.iqugj&pcampaignid=web_share 🌐 Sample Youtube Lecture ⤵️ https://youtu.be/E5oH7i8W3vI?si=ko8Qmf70fFYBAprA 📱Instagram Link https://www.instagram.com/krishnadidore.kdsir?utm_source=qr ✅Facebook link https://www.facebook.com/share/1JnzugVDRk/?mibextid=wwXIfr ✅Join Telegram ID K_Dsir 🏠 पत्ता :–TV सेंटर सारस्वत बँक शेजारी जाधववाडी सिग्नल छत्रपती संभाजीनगर 📞 8087744964 🔶 अधिक माहितीसाठी व्हॉट्सॲप संपर्क. https://wa.me/9180877449640,17%
- 16 авг.शुभदा वराडकर. ▪️शुभदा वराडकर यांना 2025 चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान. ▪️या पुरस्कारामध्ये 1,00,000 रुपयांची रोकड, एक ताम्रपत्र आणि एक अंगवस्त्र यांचा समावेश होता. ▪️संगीत नाटक अकादमीची स्थापना 1953 मध्ये भारताची संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्राची राष्ट्रीय अकादमी म्हणून झाली. ही अकादमी सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असून मुख्यालय दिल्ली येथे आहे. ▪️शुभादा वरडकर या मुंबईस्थित ओडिसी नृत्यांगना आणि रुईया कॉलेजमधील अर्थशास्त्राच्या माजी प्राध्यापिका आहेत. ▪️त्यांनी 'मयूरपंख' हे मराठी आत्मचरित्रात्मक पुस्तक आणि 'द सेलेस्टियल प्लूम' हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीत स्वातंत्र्यसैनिक मनोहर आणि माणिक वरडकर यांचा समावेश आहे, ज्यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला होता.0,13%
- 16 авг.без подписи0,13%
- 15 авг.स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा. स्पर्धा परीक्षांसाठी मिळणार मोफत ऑनलाइन डिजिटल कोचिंग.🙏0,09%
- 14 авг.OPTING आऊट बंद केल्याने बराच परिणाम झाला... 🧐🧐0,07%
- 15 авг.23 वी आंतरराष्ट्रीय भाषाशास्त्र ऑलिम्पियाड 2026 ▪️ स्थळ - रोमानियातील बुखारेस्ट येथे. ▪️भारताने एक सुवर्ण, तीन कांस्य पदके आणि एक विशेष उल्लेखनीय पदक जिंकले. ▪️आठ सदस्यीय भारतीय विद्यार्थी संघाने वैयक्तिक स्पर्धेत भाग घेतला होता, जिथे तर्कशास्त्र, व्याकरण आणि नमुना ओळख यावर आधारित भाषा-विश्लेषण समस्या सोडवल्याबद्दल पदके प्रदान करण्यात आली. ▪️भारतीय विद्यार्थिनी श्रीलक्ष्मी वेंकटरामन हिने 70.0 गुणांसह वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. आरव अनिल राव, निशांत शंकर लक्ष्मणन आणि अद्वय मिश्रा यांनी कांस्यपदक जिंकले, तर सोहम अमित पेडणेकर यांना सन्माननीय उल्लेख मिळाला. ▪️2009 मध्ये पहिल्या सहभागापासून आयओएलमध्ये भारताची एकूण पदकसंख्या 37 वैयक्तिक पदकांवर पोहोचली आहे, ज्यामध्ये 6 सुवर्ण, 9 रौप्य आणि 22 कांस्य पदकांचा समावेश आहे. जागतिक पदक वितरण 2026 च्या आयओएलमध्ये एकूण 84 पदके प्रदान करण्यात आली, ज्यात 14 सुवर्ण, 30 रौप्य आणि 40 कांस्य पदकांचा समावेश होता.0,07%
- 15 авг.“ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊया. आपल्या ध्येयासाठी जिद्दीने लढूया, मेहनतीने यश मिळवूया आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यात आपला वाटा उचलूया! 🇮🇳🔥📚” स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..💐💐💐0,07%
- 16:41🇮🇳 भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऑफर... 🛍️ कोणतीही बॅच घ्या फक्त 99 /- रुपयात..0,07%