Pharma Excellence😊 by.MB
СтатистикаPE Provide Guidance for Drug Inspector, Government Pharmacist Exam to Pharmacy students and स्पर्धा परीक्षांचीतयारी करण्यासाठी जॉईन करा फार्मसी चे टेलिग्राम चॅनेल✔ 👇👇👇👇👇👇👇 🇮🇳 GOVERNMENT PHARMACIST For PHARMA COMPETITIVE EXAM
- Последний пост
- 13 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 4
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 735
- 1/48двое суток
- 842
- 1/72трое суток
- 908
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
सेवा_प्रवेश_नियम_शैक्षणिक_अर्हता_सर्व_विभाग.pdf
सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश .....
नागपूर येथील विद्यार्थ्यांनी दिलेले निवेदन
без подписи
MPSC inquiry regarding paper leak.pdf
🚨 Drugs Controller (India) Recruitment 2026 🏛️ Ministry: Health & Family Welfare 💼 Post: Drugs Controller (India) 📌 Vacancy: 01 💰 Pay Level: 14 | ₹1,44,200–₹2,18,200 📍 Location: New Delhi 📝 Mode: Deputation / Short-Term Contract ⏳ Last Date: Within 60 days of Employment News publication 👉 Eligibility & Apply: https://jobfandu.blogspot.com/2026/08/drugs-controller-india-recruitment-2026.html
Read: ‘एमपीएससी’च्या परीक्षेपूर्वीच गैरप्रकारचा आरोप, ‘बोगस’ अनुभवाचा सुळसुळाट; ‘औषध निरीक्षक' पेपरफुटीच्या आरोपानंतर…👇👇 https://www.loksatta.com/nagpur/mpsc-iti-vice-principal-recruitment-fake-experience-certificate-allegation-update-rak-94-6063889/ जॉईन @combine_express
без подписи
माननीय नागौर सांसद श्री हनुमान बेनीवाल जी का हार्दिक आभार। फार्मासिस्ट समुदाय की वर्षों पुरानी मांगों और PCI Gazette Notification 2025 से जुड़े महत्वपूर्ण विषय पर सकारात्मक रुख अपनाते हुए इसे लोकसभा में मजबूती से उठाने का आश्वासन देने के लिए आपका हृदय से धन्यवाद। आपका यह समर्थन देशभर के लाखों फार्मासिस्टों के लिए नई उम्मीद लेकर आया है। हमें पूर्ण विश्वास है कि आप संसद में हमारी आवाज़ बनकर न्याय दिलाने का प्रयास करेंगे। फार्मासिस्ट एकता ज़िंदाबाद। फार्मासिस्ट सम्मान – राष्ट्र का सम्मान। माननीय श्री हनुमान बेनीवाल जी का पुनः हार्दिक आभार एवं साधुवाद। – समस्त फार्मासिस्ट समुदाय
फार्मासिस्ट वर होणाऱ्या अन्यायासाठी लढा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू
без подписи
मा.आमदार साहेबांनी आपल्या विषयावर पाठपुरावा करण्यासाठी आश्वासन दिले आहे... MPSC ला letter पण पाठवले आहे...
💐 मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🤝 सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रवासात निःस्वार्थपणे साथ देणाऱ्या, आयुष्याला सुंदर आठवणी देणाऱ्या मित्रांना मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ❤️
Educational Qualification :— (i) Possess a degree in Pharmacy of a Statutory University; and (ii) Are registered as Pharmacist under the Pharmacy Act, 1948;
Notification Date 28.07.2026.pdf
Strengthening fair, transparent and credible public examinations through the Public Examinations (Prevention of Unfair Means) Amendment Bill, 2026.
लोकसभेमध्ये ‘सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांचा प्रतिबंध) (दुरुस्ती) विधेयक, २०२६’ बहुमताने पारित झाले. या विधेयकामुळे सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार, पेपरफुटी आणि फसवणुकीवर अधिक प्रभावीपणे आळा घालण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना पारदर्शक, विश्वासार्ह आणि न्याय्य परीक्षा व्यवस्था मिळावी, हा या कायद्यामागील प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करण्याच्या दिशेने मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे
без подписи
औषध निरीक्षक परीक्षेबाबत ‘आंधळं दळत अन् कुत्रं पीठ खात’ अशी स्वतःची अवस्था आयोगाने करुन घेऊ नये राज्यातील गोरगरीब उमेदवारांचा आयोगावर पूर्णपणे विश्वास आहे त्याला आयोगाने 100% उत्तरदायी असायलाच हवं. सर्वांना आशा आहे की आयोग योग्य पद्धतीने सर्वांगीण तपास करून काय सत्य आहे ते उजागर करतील !!🙏🏻
https://x.com/i/status/2081739899179511933