राज्यशास्त्र तयारी
Статистика👮महाराष्ट्र पोलीस👮 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे अंकगणित+बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान + चालू घडामोडी + मराठी व्याकरण महत्त्वाचे सर्व अपडेट्स नोट्स आणि प्रश्नपत्रिका
- Последний пост
- 10 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 14 авг.
- 1/24сутки в ленте
- 28
- 1/48двое суток
- 32
- 1/72трое суток
- 34
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
🗓 ९ ऑगस्ट २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️ प्रश्न १. 'जागतिक नागासाकी दिवस' (World Nagasaki Day) कधी साजरा करण्यात आला? ➠ ९ ऑगस्ट 🎯 स्पष्टीकरण: दुसऱ्या महायुद्धादरम्यान ९ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर 'फॅट मॅन' (Fat Man) नावाचा अणुबॉम्ब टाकला होता. त्यामुळे दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी नागासाकी दिवस पाळला जातो. (६ ऑगस्ट रोजी हिरोशिमावर 'लिटल बॉय' अणुबॉम्ब टाकला गेला होता). 🎯 तसेच ९ ऑगस्ट रोजी 'जागतिक आदिवासी दिवस' देखील साजरा केला जातो. प्रश्न २. नुकतीच 'माय पोलिस स्टेशन' (My Police Station) ही नवी संकल्पना/उपक्रम कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? ➠ केरळ 🎯 स्पष्टीकरण: केरळमध्ये १५ ऑगस्ट २०२६ पासून 'माय पोलिस स्टेशन' उपक्रम सुरू होत आहे. पोलिस ठाणी नागरिकांसाठी अधिक अनुकूल (Citizen-friendly) बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केरळ हे भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षर राज्य ठरले आहे. प्रश्न ३. अरिहा पगबम बाम (Ariha Pagambam) यांनी आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपच्या वरिष्ठ महिला वैयक्तिक प्रकारात कोणते पदक जिंकले? ➠ सुवर्ण पदक 🎯 स्पष्टीकरण: अरिहा पगबम बाम यांनी आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपमध्ये वरिष्ठ महिला वैयक्तिक श्रेणीत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले आहे. प्रश्न ४. कोणत्या राज्य सरकारने 'निजुत मोना' (Nijut Moina) आणि 'निजुत बाबू' कल्याणकारी योजना सुरू केली आहे? ➠ आसाम 🎯 स्पष्टीकरण: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि बालविवाहावर बंदी घालण्यासाठी आसाम सरकारने 'मुख्यमंत्री निजुत मोना' आणि 'मुख्यमंत्री निजुत बाबू' योजना सुरू केली आहे. ➠ याद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक आर्थिक मदत दिली जाईल. प्रश्न ५. नुकतेच APEDA ने पहिल्यांदाच १८ मेट्रिक टन GI टॅग प्राप्त 'मिथिला मखाना'ची पहिली खेप कोणत्या देशात पाठवली आहे? ➠ ऑस्ट्रेलिया 🎯 स्पष्टीकरण: APEDA (कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण) ने बिहारमधील प्रसिद्ध GI टॅग प्राप्त 'मिथिला मखाना'ची १८ मेट्रिक टनची पहिली खेप ऑस्ट्रेलियाला निर्यात केली आहे. प्रश्न ६. 'तेंडोंग ल्हो रम फाट' (Tedong Lho Rum Faat) हा पवित्र सण कोणत्या राज्यात साजरा केला जात आहे? ➠ सिक्कीम 🎯 स्पष्टीकरण: तेंडोंग ल्हो रम फाट (Tendong Lho Rum Faat) हा भारताच्या सिक्किम राज्यातील लेपचा समुदायाद्वारे दरवर्षी ऑगस्ट महिन्यात साजरा केला जाणारा अत्यंत महत्त्वाचा आणि प्राचीन नैसर्गिक उत्सव आहे. प्रश्न ७. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू कोण बनले आहेत? ➠ जोस बटलर 🎯 स्पष्टीकरण: इंग्लंडचे फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) यांनी टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. प्रश्न ८. नुकतीच अबेलाडो डेक (Abelardo Daek) यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी (राष्ट्रपती) निवड झाली आहे? ➠ कोलंबिया 🎯 स्पष्टीकरण: अबेलाडो डेक यांची कोलंबिया देशाचे ३६ वे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न ९. भारतातील पहिली हाय-अल्टीट्यूड (उच्च उंचीवरील) वन्यजीव सफारी कोठे स्थापन केली जाणार आहे? ➠ लडाख 🎯 स्पष्टीकरण: लडाखमध्ये भारतातील पहिली उच्च उंचीवरील वन्यजीव सफारी स्थापन होणार आहे. ➠ लडाखमध्ये नवीन ५ जिल्हे (झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग) अधिसूचित करण्यात आले आहेत, ज्यामुळे आता लडाखमध्ये एकूण ७ जिल्हे झाले आहेत. प्रश्न १०. जागतिक ॲथलेटिक्स अंडर-२० चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या भालाफेक (Javelin Throw) प्रकारात आशिष यादवने कोणते पदक जिंकले आहे? ➠ रौप्य पदक 🎯 स्पष्टीकरण: आशिष यादव यांनी जागतिक ॲथलेटिक्स अंडर-२० चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक (Silver Medal) पटकावले. प्रश्न ११. 'ट्रॅव्हल अँड टुरिझम फेअर २०२६' (Travel & Tourism Fair 2026) कोठे आयोजित करण्यात आला आहे? ➠ गांधीनगर 🎯 स्पष्टीकरण: गुजरातची राजधानी गांधीनगर येथे ट्रॅव्हल अँड टुरिझम फेअर २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. प्रश्न १२. नुकतीच नववी 'भारत-सिंगापूर परराष्ट्र कार्यालय सल्लामसलत' (Foreign Office Consultations) बैठक कोठे पार पडली? ➠ नवी दिल्ली 🎯 स्पष्टीकरण: भारत आणि सिंगापूर दरम्यान ९ वी परराष्ट्र कार्यालय सल्लामसलत बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. ✍️ संकलन: सागर चिखले ©️ ChaluGhadamodiMPSC 👆 Copy With Name #CurrentAffairs #OneLiner ———————————————————— 🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ————————————————————
без подписи
без подписи
без подписи
🔰 RRB Group-D (Level-01) Update 👇 📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️ https://t.me/+kJJa42oxXm04MTM9 https://t.me/+kJJa42oxXm04MTM9
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
🚫 आज रात्री 12 ला टेलिग्राम बंद होणार ... 📰 अशा बातम्या येत आहेत त्यामुळे आपल्या @ChaluGhadamodiMPSC या टेलिग्राम वरील चालू घडामोडी + GK माहिती आणि सर्व स्पर्धा परीक्षा Updates आता आपल्या खालील WhatsApp चॅनेल वर मिळणार 👇 📱 स्पर्धा परीक्षा 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲𝘀 👇 https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 👇 Already 15 हजार 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀 𝐉𝐎𝐈𝐍 आहेतच तुम्ही देखील नक्की 𝐉𝐎𝐈𝐍 करा 👇 📱 @Notes_Katta 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 👇 https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10 🚫 टेलिग्राम कधीही होऊ शकते बंद 🚫 👇 📱 अजूनही कोणी 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 केले नसेल तर लगेच 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 करा या लिंक पुन्हा मिळणार नाहीत.. त्यामुळे 𝗧𝗲𝗹𝗲𝗴𝗿𝗮𝗺 वरील सर्वांनी लगेच वरील 2 ही 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 चॅनेलला लगेच 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 करा. 👇 📲 सर्व मित्रांना नक्की पाठवा. 👆
💥 पोलीस भरती आनंदाची बातमी & सरळसेवेच्या सर्व परीक्षांसाठी मोफत GK/GS बॅच 📣 मोफत GK बॅच 📣 ✅ स्पर्धा परीक्षा Update या Youtube चॅनेलवर. 📹 हा नवीन चॅनेल आहे सर्वांनी Subscribe करा. 🔥 कमी कालावधीतच 🚩🚩🚩🚩 + Subscribers पूर्ण. 📣 सर्वांनी आत्ताच Subscribe करा 📹 https://youtube.com/@SpardhaParikshaUpdate 📹 https://youtube.com/@SpardhaParikshaUpdate ⭐️ 🚩🚩🚩🚩 Subscribers झाल्यावर लगेच बॅच सुरू करण्यात येणार आहे. ⚠️ सर्वांनी Subscribe करून तुमच्या मित्रांना देखील Share करा. 💥 लगेच बॅच सुरू करण्यात येईल.
WRD लिंक ओपन होत आहे Final Response sheet देखील दाखवत आहे सर्वांनी खालील लिंकवर क्लिक करून पाहून घ्या. रिस्पॉन्स शीट Download Link 👇 https://chalughadamodimpsc.com/maha-wrd-final-response-sheet-download-link/ 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
✅ तलाठी भरती कागदपत्र तपासणी तारीख जाहीर | Talathi Bharti Document Verification List 📑 खाली तलाठी कागदपत्र तपासणी दिनांक Download करण्याची लिंक दिली आहे. 👇👇 https://chalughadamodimpsc.com/talathi-bharti-document-verification-date-download-link/ https://chalughadamodimpsc.com/talathi-bharti-document-verification-date-download-link/ 👆👆 वरील लिंकवर क्लिक करा. कागदपत्र तपासणी तारीख 📑 Download 📥 करण्याची लिंक दिली आहे. 🤳 ❤️ Best चालू घडामोडी चॅनेल 👇 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 👍 📥 📲 ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ 🚩 (आपल्या सर्व मित्रांना जरूर पाठवा.)
✅ PWD अंतिम रिस्पॉन्सशीट जाहीर / Final Answer Key उपलब्ध 📑 तुमची Final रिस्पॉन्स शीट डाउनलोड करून तुमचे मार्क्स पहा 👇👇 https://chalughadamodimpsc.com/maha-pwd-final-response-sheet-download-link/ https://chalughadamodimpsc.com/maha-pwd-final-response-sheet-download-link/ 👆👆 वरील लिंकवर क्लिक करा. रिस्पॉन्स शीट Download करण्याची लिंक दिली आहे. 🤳 ❤️ Best चालू घडामोडी चॅनेल 👇 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 👍 📥 📲 ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ 🚩 (आपल्या सर्व मित्रांना जरूर पाठवा.)
✅ तलाठी 23 जिल्ह्यांचे निकाल आले आहेत .... ➡️ उर्वरित 13 पेसा जिल्ह्यांचे निकाल देखील पुढील काळात उपलब्ध होतील ➡️ सर्वच जिल्ह्यांचे तलाठी निकाल PDF स्वरूपात येथे उपलब्ध करून दिलेले आहेत. 👇 https://chalughadamodimpsc.com/talathi-final-result-download-link/ https://chalughadamodimpsc.com/talathi-final-result-download-link/ ➡️ वरील लिंक वरून Result Pdf Download करून घ्या
✅ तलाठी निकाल जाहीर | Talathi Result 📑 खाली तलाठी निकाल Download करण्याची लिंक दिली आहे 👇👇 https://chalughadamodimpsc.com/talathi-final-result-download-link/ https://chalughadamodimpsc.com/talathi-final-result-download-link/ 👆👆 वरील लिंकवर क्लिक करा. निकाल Download करण्याची लिंक दिली आहे. 🤳 ❤️ Best चालू घडामोडी चॅनेल 👇 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 👍 📥 📲 ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ 🚩 (आपल्या सर्व मित्रांना जरूर पाठवा.)
✅ पनवेल महानगरपालिका गुणवत्ता यादी जाहीर | Panvel MahanagarPalika Merit List ➡️ पनवेल महानगरपालिका भरती अंतर्गतच्या सर्व पदांची गुणवत्ता यादी खालील वेबसाईटवर दिले आहे. खालील लिंकवर क्लिक करा👇 ➡️ https://chalughadamodimpsc.com/panvel-mahanagarpalika-merit-list-download-link/ ➡️ https://chalughadamodimpsc.com/panvel-mahanagarpalika-merit-list-download-link/ 👆👆 वरील लिंकवर क्लिक करून Merit List Download 🖋करून घ्या. 🤳 👍 📥 📲 ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ 🚩 (आपल्या सर्व मित्रांना जरूर पाठवा.)