शालेय शिक्षण
Статистикаशालेय शिक्षण संबंधित शैक्षणिक बातम्या, शाळा, शिक्षक, विद्यार्थी संबंधित पोस्ट, आरोग्य, तंत्रज्ञान, शैक्षणिक उपक्रम, संकलित व आकारिक मूल्यमापन, शिष्यवृत्ती परीक्षा तयारी, ऑनलाईन टेस्ट, शासन निर्णय, हास्यकल्लोळ, परिपाठासाठी उपयुक्त संचय, ShaleyShikshan.in
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 37
- Всего постов
- 37
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 641
- 1/48двое суток
- 734
- 1/72трое суток
- 792
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
2326 वी "आजची प्रश्नमंजूषा"
*Gm 🎯 News* *15 ऑगस्ट 2026* ☀️ देशातील सर्व नागरिकांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्मितीचे लक्ष - राष्ट्रपती ☀️ शौर्य पुरस्कार जाहीर ☀️ उत्तराखंड बोगद्यात दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू ☀️ सिडको कडून 4779 घरांसाठी लॉटरी जाहीर ☀️ जनगणना 2027 मध्ये जात विचारली जाणार ? ☀️ जमिनीचा फेरफार आता थेट मोबाईलवर ! ☀️ ज्येष्ठ कवी दत्तात्रय भास्कर धामणस्कर यांचे निधन *स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*🌹🌹🇮🇳🇮🇳
💥 *विद्यार्थी समूह पुनर्गठन करणेबाबत* 🔰 *शासन परिपत्रक* *https://www.shaleyshikshan.in/2025/09/Vidyarthi-Samuh.html* 💁♀️ *विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व शाळांमध्ये विद्यार्थी समूह उपक्रम तयार करण्यात येणार आहेत.* * विद्यार्थी समूह मार्गदर्शक सूचना * विद्यार्थी समूह कसे व कोणते तयार करावेत? * विद्यार्थी समूह अंमलबजावणी * विद्यार्थी समूह - मुख्याध्यापक व शिक्षकांची जबाबदारी 👇 *विद्यार्थी समूह मार्गदर्शिका PDF (शाळा स्तर / वर्ग स्तर)* *https://www.shaleyshikshan.in/2025/09/Vidyarthi-Samuh.html* ➖➖➖➖➖➖➖➖➖ 💥 *स्वातंत्र्य दिन विशेष सामान्यज्ञान व चित्ररूप प्रश्नमंजुषा व प्रमाणपत्रासाठी खालील लिंक ला टच करा.* 💤 https://bit.ly/more-quizzes-on-great-personalities ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🇮🇳 *Share with your friends👭👬*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨ *श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते, कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे नम्रता चारित्र्य आणि माणुसकी म्हणुन. पैशापेक्षा जीवाला जीव देणारी जीवाभावाची माणसं जोडा आणि जपा. तीच आपली खरी संपत्ती आहे.* ✨🌺✨ *_संस्कारधारा_*✨🌺✨
🇮🇳 *स्वातंत्र्य दिन फलकलेखन PDF* भारताच्या स्वातंत्र्यादिनानिमित्त आकर्षक फलकलेखन नमुने https://www.shaleyshikshan.in/2026/08/Swatantrya-Din-Falakalekhan.html 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🇮🇳 *राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वज गीत Mp3* 🇮🇳 *ध्वज प्रतिज्ञा, ध्वज संहिता PDF, ध्वज फडकविण्याचे नियम* https://www.shaleyshikshan.in/2023/08/Rashtrageet-rajyageet-zendageet-mp3-pdf.html ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🇮🇳 *घोषवाक्ये - स्वातंत्र्य दिनानिमित्त घोषवाक्ये / घोषणा* https://www.shaleyshikshan.in/2025/01/slogans-for-national-festival.html ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🇮🇳 *Selfie with Tiranga/ सेल्फी विथ तिरंगा* तुमचा तिरंग्यासोबतचा सेल्फी येथे करा अपलोड. https://www.shaleyshikshan.in/2023/08/selfies-with-tiranga-upload-your-selfie.html ➡️ *Share with your friends.*
💥 *मुदतवाढ - शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम तयार करणे व लॉक करणेस मुदतवाढ देण्यात आली आहे.* *👇प्राधान्यक्रम Generate व Lock करण्याची सुविधा सुरु* https://bit.ly/Instructions-for-Generating-Preference * उमेद्वारांना जाहिरातीतील *पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध* होतील. तथापि, * मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारासाठी *जास्तीत जास्त 100 प्राधान्यक्रम लॉक* करता येतील. * मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी *जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम लॉक* करता येतील. 💥 *User Manual For Generating Preferences* https://bit.ly/user-manual-for-generating-preference 💥 *शिक्षक भरती पवित्र पोर्टल नवीन अपडेट पहा.* https://www.shaleyshikshan.in/2023/09/pavitra-portal-teacher-recruitment.html 🔁 *Share with your friends👭👬*
💥 *आजच्या शैक्षणिक बातम्या* 🚩 दि.-14 August 2026 https://www.shaleyshikshan.in/p/todays-educational-news.html *🙋♀️शाळांना मिळणार स्पीकर सेट, मुलांना खणखणीत येणार ऐकू* *📍शिक्षकांना E-KYC पूर्ण करण्यास मुदतवाढ द्या* *▪आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांची झाडाझडती* *🤔 SIRमधील हलगर्जीपणाची चौकशी* * तांत्रिक अडचणीमुळे पवित्र पोर्टल वारंवार स्लो* *▪️शालेय पोषण आहारातील 29 लाख भरा* *▪हक्काच्या वेतनवाढीसाठी शिक्षकांचे आंदोलन* * अनुकंपा शिक्षकांना मानधन नव्हे, वेतन हवे* 🇮🇳*राष्ट्रगीत, राज्यगीत, झेंडागीत MP3,PDF* https://www.shaleyshikshan.in/2023/08/Rashtrageet-rajyageet-zendageet-mp3-pdf.html 🇮🇳 *स्वातंत्र्य दिन विशेष प्रश्नमंजुषा सोडवा* https://bit.ly/Independence-Day-Picture-Quiz *▪️'टीईटी'तून सूट घेतल्याने मेरिटचा हक्क हिरावता येणार नाही* *🤔 दुसरीलाच उभं करुन शिक्षक मुलानं हडपली आईची जमीन* *🤔 प्रश्नांच्या शोधात निघालेल्या 30 तरुणांची गोष्ट* *▪️अनधिकृत शाळांवर स्पष्टीकरण नाही, राज्य सरकारला 1000 रुपयांचा दंड* *▪️दर वर्षी होणार PhD साठी प्रवेश* *▪️सर्व विधी महाविद्यालयांचा पर्याय आता खुला* *▪️17 नंबर चा फॉर्म भरा आणि परीक्षेला बसा* *▪️राज्यातील विद्यापीठातील प्राध्यापक भरती रखडणार* *🙋♀️ शिक्षकांसाठी मानवतमध्ये उपोषण* * 'आदिवासी आश्रमशाळांत शिक्षण ऐवजी सुविधांसाठी झुंज* *👾 तिरंगा मॅरेथॉन रॅलीतून देशभक्ती चा संदेश* *▪️विद्यार्थी शिक्षक आणि पालकांसाठी अभ्यास आणि आत्मविश्वासाचा मंत्र* * ओटीपी सक्ती रद्द करा, पोर्टल सुरू करा* *🤵♀️ पहाटेपासून विद्यार्थी आले, पण एनसीसी निवड प्रक्रिया स्थगित* *👾 शिक्षकांनो इ केवायसी करा, अन्यथा पगार रोखला जाणार* *▪️शाळेतील विद्यार्थ्यांना खास भेटकार्ड बनविण्याचे प्रशिक्षण* 🇮🇳 *स्वातंत्र्य दिन - घोषणा / घोषवाक्ये* https://www.shaleyshikshan.in/2025/01/slogans-for-national-festival.html 🇮🇳*देशभक्ती गीतावर आधारित सामूहिक कवायत संचलन व्हिडिओ* https://www.shaleyshikshan.in/2026/08/Kavayat-Sanchalan.html 🇮🇳 *राष्ट्रगीत, राज्यगीत, झेंडागीत mp3 , PDF* https://www.shaleyshikshan.in/2023/08/Rashtrageet-rajyageet-zendageet-mp3-pdf.html 🎯 *Parenting Tips* *▪️अभियांत्रिकी नंतर एमटेक की एमबीए?* *▪अर्थशास्त्र - भविष्यातील रोजगाराच्या अमर्याद संधी* *🏷️ शारीरिक व्यायामासह मानसिक आरोग्य ही जपा* *▪️विशेष :- सण, वेशभूषा आणि फॅशनचा नवा ट्रेड* *▪️ नवीन जाहिरात नोकरीसाठी येथे करा अर्ज* https://bit.ly/job-vacancies-update 👇 *Read all above news and articles in details* https://www.shaleyshikshan.in/p/todays-educational-news.html 🫡 *सुविचार - दुसऱ्यांच्या चुकावर PHD करण्यापेक्षा स्वतःच्या मानसिकतेवर Graduation करावं.* ➖➖➖➖➖➖➖➖➖ 💫 *मागील दिवसांच्या दिवसनिहाय शैक्षणिक बातम्या वाचा.👇* www.shaleyshikshan.co.in 🏆 *चालू घडामोडी प्रश्न* Current affairs Quiz https://t.me/ShaleyShikshan ➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ *Share with your friends*
💥 *स्पीकर सेट - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मोफत डिजिटल स्पीकर सेट (Public Address System)* https://www.shaleyshikshan.in/2026/08/Speaker-Set.html * राज्यातील 16,000 शाळांना मिळणार स्पीकर सेट * 20 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🇮🇳 *घोषवाक्ये - स्वातंत्र्य दिनानिमित्त घोषवाक्ये / घोषणा* https://www.shaleyshikshan.in/2025/01/slogans-for-national-festival.html ➖➖➖➖➖➖➖➖➖ 💥 *स्वातंत्र्य दिन विशेष सामान्यज्ञान व चित्ररूप प्रश्नमंजुषा व प्रमाणपत्रासाठी खालील लिंक ला टच करा.* 💤 https://bit.ly/more-quizzes-on-great-personalities ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🇮🇳 *Share with your friends.*
💥 *शिष्यवृत्ती परीक्षा सराव* विषय - इंग्रजी 📍 *Rhyming words - online test* https://cutt.ly/EEn5aup 💤 *शिष्यवृत्ती परीक्षा - इंग्रजी* घटक निहाय सर्व टेस्ट सोडवा. http://bit.ly/Scholarship-Exam-English *कालची टेस्ट* विषय गणित 🔖 *Co Relating words (action words / describing words) - online test* https://cutt.ly/LwaDmggi ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🎁 *4थी, 7वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल जाहीर, गुणवत्ता यादी पहा.* https://www.shaleyshikshan.in/2026/07/4th-7th-Merit-List.html ➡️ *Share with your friends*
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
➖➖➖➖➖➖➖➖➖ 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 *"यश" शेवटचं नसतं !* *आणि...* *"अपयश" कधीच संपवणारं नसतं !* *महत्वाचा असतो तो आपला फक्त "आत्मविश्वास" !* 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 ➖➖➖➖➖➖➖➖➖
2325 वी "आजची प्रश्नमंजूषा"
🇮🇳 *प्रश्नमंजुषा - 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रश्नमंजुषा सोडवा.* 🇮🇳 *आकर्षक प्रमाणपत्र त्वरित मिळवा.* 🇮🇳*सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा - स्वातंत्र्य दिन विशेष प्रश्नमंजुषा सोडवा.* https://bit.ly/General-quiz-on-independance-day 🇮🇳 *चित्ररुप प्रश्नमंजुषा - भारतीय स्वातंत्र्य संग्राम मधील चित्रावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा.* https://bit.ly/Independence-Day-Picture-Quiz ➖➖➖➖➖➖➖➖ 💥 *यापूर्वीच्या प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी खालील लिंक ला टच करा.* 💤 https://bit.ly/more-quizzes-on-great-personalities ➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ *Share with your friends.*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨ *संकट हा जगातील असा जादुगार आहे, जो एका क्षणात आपले कोण, परके कोण दाखवुन देतो,* *कधी कोणाला वेळ दे म्हणून आग्रह नका करू. त्याला तुमची काळजी असेल ना तर तो तुम्हाला वेळ देईलच.* ✨🌺✨ *_संस्कारधारा_*✨🌺✨
💥 *मानधन- जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यातील (HLO) क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मानधन लवकरात लवकर अदा करणेबाबत* 🔰 *शासन परिपत्रक 13 ऑगस्ट 2026* *https://www.shaleyshikshan.in/2026/05/census-2027-self-enumeration.html* 💥 *SIR कामाबाबत मानधन* * ERO मानधन * AERO मानधन * Supervisor मानधन * BLO मानधन https://www.shaleyshikshan.in/2025/09/BLO-Mandhan.html ➡️ *Share with your friends👭👬*