- Последний пост
- 11 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 1
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 140
- 1/48двое суток
- 160
- 1/72трое суток
- 173
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
राज्यसेवा 2027 बाल विकास प्रकल्प अधिकारी गट अ व तत्सम 26जागांचे मागणीपत्र पाठवले आहे.. निरीक्षक प्रमाणित शाळा /बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण)गट ब 66 मागणीपत्र पाठवले आहे ..👍
без подписи
सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावर निर्बंध ● सर्व राज्य शासकीय अधिकारी- कर्मचारी, कंत्राटी व बाह्यस्रोताद्वारे नियुक्त कर्मचारी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे आणि महामंडळांमधील कर्मचाऱ्यांना या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.🔥
● FDA नवीन संवर्ग 🔥 1. प्रशासकीय अधिकारी 2. मुख्य ग्रंथपाल (Directorate of Medical Education and Research dpt) ही दोन्ही पदांच्या जागा राज्यसेवा 2027 मध्ये येतील.. 👍🔥
👍👍👍 MPSC 2027 पासून ऑनलाईन...
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.🔥🔥
बंगळुरात देशातील पहिले 'एआय' विद्यापीठ ● कर्नाटकचे मुख्यमंत्री शिवकुमार यांची घोषणा ● देशातील पहिले सरकारी विद्यापीठ स्थापणार
'एमपीएससी'च्या ऑनलाइन परीक्षेला विरोध
без подписи
без подписи
без подписи
📌कर निर्धारण अधिकारी..🙏🏻 👉🏻728.... Mpsc मार्फत भरणार👆
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 Cutoff🔥🔥
🔥👉Update..... 👉विभागनिहाय पुरवठा निरीक्षक जागा खालीलप्रमाणे 1. कोकण विभाग 18 2. पुणे विभाग 30 3. नागपूर विभाग 75 4. छत्रपती संभाजीनगर विभाग 32 5. नाशिक विभाग 31 6. अमरावती विभाग 40 एकूण:-226 जागा....🔥
एलॉन मस्क बनले जगातील पहिले ट्रिलियनअर..🔥🔥
हजारो शिक्षकांना दिलासा, आता २०२८ पर्यंत 'टीईटी' उत्तीर्ण करा..🔥
без подписи
без подписи
без подписи
🔥🔥🔥🔥