संपूर्ण चालू घडामोडी 2026 | Bapu Shendkar
Статистика🇮🇳Bapu Shendkar sir (सात मुख्य परीक्षा अनुभव), Pune🎯Mob :- 9021491012 👉🏻 फक्त 30 तासात संपूर्ण चालू घडामोडी...🔥🔥 🚨 संपूर्ण चालू घडामोडी 2026 with current base approach..🎯🎯
- Последний пост
- 13 авг.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 3
- Всего постов
- 26
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 315
- 1/48двое суток
- 360
- 1/72трое суток
- 389
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
MPSC गट क पूर्व परीक्षा २०२६ साठी १२ लाख ६९ हजार ५२३ च्या आसपास अर्ज आले आहेत. अर्ज किती आले यापेक्षा मी स्वतःला पूर्ण झोकून देऊन परीक्षेची तयारी किती करतो हे महत्त्वाचे आहे अर्ज फक्त एक आकडा आहे...... परीक्षेसाठी उरलेला प्रत्येक दिवस आणि प्रत्येक तास माझ्या भविष्याची दिशा ठरवणार आहे. स्पर्धेच्या या अथांग समुद्रात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची हीच ती सुवर्णसंधी आहे ! ही केवळ परीक्षा नाही, तर माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यांतील स्वप्ने पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आहे. लक्षात ठेव, २५ ऑक्टोबरचे मैदान तेच गाजवतील ज्यांनी आज घाम गाळण्याची तयारी ठेवली आहे......❤️🔥🔥
आजचे पहिले लेक्चर Imp topic सह MPSC तलाठी AMVI गट क परीक्षा HistorySyllabus Analysis By Mr. Pawan Sir Link: https://youtu.be/LCYGbUbY9BU
📌आता सहकारी वित्त मंडळाचे मुख्यालय राज्यात..
15 ऑगस्ट ला अँप मध्ये उपलब्ध....❤️🔥🔥
♦️गट क 2026 पूर्व परीक्षा New Tab 🙏 MPSC profile Login ⬇️ My Account ⬇️ Application Form ⬇️ Question TAB ⬇️ TICK SUBMIT जॉईन : @BapuShendkar
♦️गट क 2026 पूर्व परीक्षा New Tab 🙏 MPSC profile Login ⬇️ My Account ⬇️ Application Form ⬇️ Question TAB ⬇️ TICK SUBMIT जॉईन : @BapuShendkar
♦️गट क 2026 पूर्व परीक्षा New Tab 🙏 MPSC profile Login ⬇️ My Account ⬇️ Application Form ⬇️ Question TAB ⬇️ TICK SUBMIT जॉईन : @BapuShendkar
без подписи
😞 द्रष्टा शिक्षणयोगी....
♦️संयुक्त गट क 2026 ला फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.🙏🙏 👉 आता नवीन तारीख 10 ऑगस्ट 2026 👇👇👇👇👇 जॉईन : @BapuShendkar
⭐️ संस्कृतिसंगमाचे तीर्थस्थान....सारनाथ
🔆 न्यायाधीश संख्यावाढ विधेयक लोकसभेत मंजूर..... सर्वोच्च न्यायालयातील संख्या 38 होणार... 📸Join : @BapuShendkar
🔆 गट क जाहिरात 2026 : जे जे नवीन संवर्ग ऍड होतील ते आयोग आपल्याला वेळोवेळी शुद्धिपत्रकद्वारे notification काढून कळवेल.... परंतु नंतर फॉर्म मध्ये कोणतेही changes करायला chance देणार नाही आयोग त्यामुळे प्रोफाइल मध्ये जे काही qualification टाकायचं आहे ते आताच टाका आणि त्यानंतरच फॉर्म भरा.👍👍 👍फॉर्म भरण्याची अंतिम मुदत : 5 ऑगस्ट 2026..🙏🙏 📣जॉईन : @BapuShendkar
без подписи
✅ लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार.... अजित डोवाल यांना प्रधान...
✅भारतीय महिलांचा गोल्डन पंच...
♦️ तलाठी जागावाढ #update 🔥🔥🔥🔥
♦️ तलाठी (ग्राम महसूल अधिकारी): 👉 1539 +157 = Total जागा 1696 👉 अजून बाकी पदाच्या पण जागा गट क पूर्व 2026 मध्ये ऍड होतील.. 🙏
✅ महिला मुख्यमंत्र्यांबाबत ' राष्ट्रीय उदासीनता '.....