Current Affairs By Shrikant Tayade
Статистикаचालू घडामोडी विषयाच्या Revision करिता उपयुक्त टेलिग्राम चैनल चालू घडामोडी सराव प्रश्न व Audio नोट्स
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 5
- Всего постов
- 532
- Тип
- открытый
- Язык
- ne
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 857
- 1/48двое суток
- 982
- 1/72трое суток
- 1 059
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
14 ऑगस्ट सकाळी 7.30 वाजता चालू घडामोडी Live लेक्चरला भेटूया... 🔴 Live लिंक 🔴 https://www.youtube.com/live/Zj2K6NxOUeo?si=sRIhO4KOsM-uYsEQ
1 जून - जागतिक दूध दिन 1 जून - जागतिक पालक दिन 3 जून - जागतिक सायकल दिन 5 जून - जागतिक पर्यावरण दिन 6 जून - जागतिक कीटक दिन 7 जून - जागतिक अन्न सुरक्षा दिन 8 जून - जागतिक महासागर दिन 11 जून - आंतरराष्ट्रीय खेळ दिन 12 जून - जागतिक बालमजुरी विरोधी दिन 14 जून - जागतिक रक्तदाता दिन 18 जून - जागतिक मूत्रपिंड कर्करोग दिन 19 जून - राष्ट्रीय वाचन दिन 21 जून - आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून - जागतिक संगीत दिन 23 जून - आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन 25 जून - संविधान हत्या दिवस 29 जून - राष्ट्रीय सांख्यिकी दिन
Current Affairs By Shrikant Tayade pinned a photo
चालू घडामोडी Live लेक्चर भेटूया.... 13 ऑगस्ट सकाळी 7.30 वाजता Live लिंक 🔴 https://www.youtube.com/live/ups47jehUcQ?si=6KasEspm5E3RfDvV
चालू घडामोडी Live लेक्चर भेटूया.... 12 ऑगस्ट सकाळी 7.30 वाजता Live लिंक 🔴 https://www.youtube.com/live/YrlzflMaTo4?si=W68Vi7ojBY9TZQJ4
चालू घडामोडी ऑनलाईन बॅच 2026 संयुक्त गट क पूर्व परीक्षा (स्पेशल तलाठी भरती) 🔴 बॅच लिंक https://vpmhxp.on-app.in/app/oc/883540/vpmhxp?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview
चालू घडामोडी Live लेक्चर भेटूया.... 11 ऑगस्ट सकाळी 7.30 वाजता Live लिंक 🔴 https://www.youtube.com/live/RMcime2MUEQ?si=SSgfmtLfcXVVJ-JD
без подписи
प्रश्न 1) जुलै 2026 मध्ये भारताचे 45वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ (UNESCO World Heritage Site) म्हणून कोणत्या स्थळाची घोषणा करण्यात आली. पर्याय A. सारनाथ येथील प्राचीन बौद्ध स्थळ (उत्तर प्रदेश) B. चराईदेव मोईदाम (आसाम) C. मराठा लष्करी वारसा स्थळे (महाराष्ट्र) D. होयसळांच्या पवित्र मंदिरांचा समूह (कर्नाटक) स्पष्टीकरण उत्तर - A जुलै 2026 मध्ये उत्तर प्रदेशातील वाराणसीजवळील प्राचीन बौद्ध स्थळ सारनाथ याला भारताचे 45वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यात आले. हा निर्णय दक्षिण कोरियातील बुसान येथे झालेल्या UNESCO World Heritage Committee च्या 48 व्या अधिवेशनात घेण्यात आला. सारनाथ हे ते पवित्र स्थळ आहे, जिथे भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर आपला पहिला उपदेश दिला, ज्याला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. सारनाथ हे उत्तर प्रदेशातील चौथे युनेस्को जागतिक वारसा स्थळ ठरले आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशातील खालील स्थळांचा युनेस्को जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे: ताजमहाल (1983) आग्रा किल्ला (1983) फतेहपूर सिकरी (1986) 43 वे चरई देव मोईदम 44 वे मराठा सैन्य परिदृश्य 45 वे सारनाथचे प्राचीन बौद्ध स्थळ
ब्रिक्स म्हणजे काय? BRICS ही जगातील प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. सुरुवातीला BRIC (ब्राझील, रशिया, भारत, चीन) असा समूह होता. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) समावेश झाल्यानंतर त्याचे नाव BRICS झाले. ब्रिक्स (BRICS) संघटनेची स्थापना: औपचारिक स्थापना: 2006 मध्ये ब्राझील, रशिया, भारत आणि चीन यांनी BRIC गटाची स्थापना केली. पहिली शिखर परिषद: 2009, येकातेरिनबर्ग (रशिया). BRICS नाव: 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश झाल्यानंतर गटाला BRICS असे नाव मिळाले. सध्या (2026) BRICS चे पूर्ण सदस्य: 11 ब्राझील,रशिया,भारत,चीन,दक्षिण आफ्रिका इजिप्त,इथिओपिया,इराण,संयुक्त अरब अमिराती (UAE),इंडोनेशिया सौदी अरेबिया (अनेक अधिकृत BRICS स्रोतांमध्ये सदस्य म्हणून समाविष्ट)
20 मार्च - आंतरराष्ट्रीय आनंद दिन 20 मार्च – जागतिक चिमणी दिवस 20 मार्च – फ्रेंच भाषा दिन 21 मार्च - आंतरराष्ट्रीय वन दिन 21 मार्च – जागतिक कविता दिवस 21 मार्च – जागतिक हिमनदी दिन 22 मार्च – जागतिक जल दिन 23 मार्च - जागतिक हवामान दिन 24 मार्च - जागतिक क्षयरोग दिन
1 मार्च – जागतिक नागरी संरक्षण दिन 3 मार्च - जागतिक वन्यजीव दिन 3 मार्च - जागतिक श्रवण दिन 4 मार्च - राष्ट्रीय सुरक्षा दिन 8 मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन 10 मार्च – आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन 11 मार्च – धूम्रपान निषेध दिन 12 मार्च – जागतिक किडनी दिन 14 मार्च – आंतरराष्ट्रीय गणित दिन 15 मार्च - जागतिक ग्राहक हक्क दिन 16 मार्च - राष्ट्रीय लसीकरण दिन
मित्रांनो भेटूया 8 ऑगस्ट सकाळी 7.30 वाजता युट्युब लाईव्ह लिंक https://www.youtube.com/live/O0g35IiFaIU?si=cBUfwgfGoApokGcc
मित्रांनो भेटूया 7 ऑगस्ट सकाळी 7.30 वाजता युट्युब लाईव्ह लिंक https://www.youtube.com/live/WAcNFG6ghsM?si=dcKjXot0XK48FukO
без подписи
без подписи
без подписи
मित्रांनो भेटूया सकाळी 7.30 वाजता युट्युब लाईव्ह लिंक https://www.youtube.com/live/jS0jDjrOGyo?si=CdA-OzvVX2UParBh
https://t.me/Shrikant_tayade
https://t.me/Shrikant_tayade