👮 ONLY वर्दी 🚔
Статистикаपोलिस भरती साठी खूप उपयुक्त चॅनल📚 ⏹️ चॅनल वर रोज महत्वपूर्ण ⬇️ 🔲 IMP नोट्स 🔲 सराव पेपर 🔲 प्रश्नमंजुषा 🔲 शॉर्ट नोट्स 🔲 उपयुक्त चालु घडामोडी माहिती Admin:- @Helping Anand आपलाच मित्र आनंद ( महाराष्ट्र पोलीस )
- Последний пост
- 8 авг.
- Последнее чтение
- 14 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- und
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 4 701
- 1/48двое суток
- 5 387
- 1/72трое суток
- 5 810
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
*♦️राज्यात 15000 फौजदारांची लवकरच भरती* *👉महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची माहिती*
📚 मराठी ग्रंथ व त्यांचे लेखक 📚 ✨ स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे ✨ 📝लिहून काढा...👍 ❖ प्रेषित — जयंत नारळीकर ❖ अजगर — सी. टी. खानोलकर ❖ त्यांची गोष्ट — स्वाती दत्ताराज राव ❖ १८५७ चे स्वातंत्र्यसमर — विनायक दामोदर सावरकर ❖ सात सक्के त्रेचाळीस — किरण नगरकर ❖ महानायक — विश्वास पाटील ❖ पण लक्षात कोण घेतो — हरिभाऊ नारायण आपटे ❖ गुलामगिरी — महात्मा फुले ❖ अक्करमाशी — शरणकुमार लिंबाळे ❖ पाचोळा — रा. रं. बोराडे ❖ शेतकऱ्यांचा आसूड — महात्मा फुले ❖ माझा प्रवास — विष्णुभट गोडसे ❖ भुताचा जन्म — द. मा. मिरासदार ❖ मन मी आहे विश्वास — विश्वास पाटील ❖ सखाराम बाईंडर — विजय तेंडुलकर ❖ शिवाजी कोण होता — गोविंद पानसरे ❖ अमृतवेल — वि. स. खांडेकर ❖ आई समजून घेताना — उत्तम कांबळे ❖ धग — उद्धव शेळके ❖ तराळ अंतराळ — शंकरराव खरात ❖ हिंदू — भालचंद्र नेमाडे ❖ फकिरा — अण्णाभाऊ साठे ❖ यश तुमच्या हातात आहे — शिव खेरा ❖ अग्नीपंख — डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ❖ मुसाफिर — अच्युत गोडबोले ❖ पांगिरा — विश्वास पाटील ❖ झाडाझडती — विश्वास पाटील ❖ अपूर्वाई — पु. ल. देशपांडे ❖ मी माझा — चंद्रशेखर गोखले ❖ मर्मभेद — शशी भागवत ❖ फास्टर फेणे — भा. रा. भागवत ❖ सखी — व. पु. काळे ❖ राशीचक्र — शरद उपाध्ये ❖ गहिरे पाणी — रत्नाकर मतकरी ❖ चौघी जणी — शांता शेळके ❖ माझी जन्मठेप — विनायक दामोदर सावरकर ❖ बरमुडा ट्रँगल — विजय देवधर ❖ इडली, ऑर्किड आणि मी — विठ्ठल कामत ❖ माझ्या बापाची पेंड — द. मा. मिरासदार ❖ तुंबाडचे खोत — श्री. ना. पेंडसे ❖ नॉट विदाऊट माय डॉटर — बेटी महमुदी ❖ वीरधवल — नाथ माधव ❖ पहिले प्रेम — वि. स. खांडेकर ❖ पावनखिंड — रणजित देसाई ❖ प्रकाशवाटा — बाबा आमटे ❖ गारंबीचा बापू — श्री. ना. पेंडसे ❖ कोल्हाट्याचे पोर — किशोर शांताबाई काळे ❖ एकच प्याला — राम गणेश गडकरी ❖ किमयागार — अच्युत गोडबोले ❖ युगांत — इरावती कर्वे ❖ वाईज अँड अदरवाईज — सुधा मूर्ती ❖ निळावंती — मारुती चितमपल्ली ❖ यक्षांची देणगी — जयंत नारळीकर ❖ आनंदी गोपाळ — श्री. ज. जोशी ❖ पडघवली — गो. नी. दांडेकर ❖ सारे प्रवासी घडीचे — जयवंत दळवी ❖ काळोखातून अंधाराकडे — अरुण हरकारे ❖ महाश्वेता — सुमती क्षेत्रमाडे ❖ तिमिराकडून तेजाकडे — नरेंद्र दाभोळकर ❖ हाफ गर्लफ्रेंड — चेतन भगत ❖ लज्जा — तस्लिमा नसरीन ❖ माझे विद्यापीठ — नारायण सुर्वे ❖ इलम — शंकर पाटील ❖ डॉ. बाबासाहेब आंबेडकर — शंकरराव खरात ❖ वावटळ — व्यंकटेश माडगूळकर ❖ उपेक्षितांचे अंतरंग — श्री. म. माटे ❖ माणुसकीचे गहिवर — श्री. म. माटे ❖ नापास मुलांची गोष्ट — अरुण शेवते ❖ मी वनवासी — सिंधुताई सपकाळ
ज्यांनी अगोदर अर्ज केलेत त्यांना नवीन अर्ज भरायची सुचना त्यांनी दिलेली नाही.. Combine Group_C मध्ये आता या जाहिराती add झालेल्या आहेत.. त्यामुळे फक्त अभ्यास करावा 👍🩷
• गट क पूर्व परीक्षा 2026 • पदसंख्येसंदर्भात आयोगाचे शुध्दीपत्रक • एकूण जागा - 5707
सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाली. ही निवड बिनविरोध (एकमताने) करण्यात आली. विरोधकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे निवड बिनविरोध झाली. विधानपरिषदेचे सभापती: प्रा. राम शिंदे विधानपरिषदेचे उपसभापती: सचिन अहिर
*नवीन पोलीस भरती लवकरच.* 🔥 पोलीस शिपाई (पोशि/चालक पोशि/सशस्त्र पोशि/बॅण्डस्मन/कारागृह शिपाई) संवर्गात रिक्त असलेल्या पदांची माहिती पाठविणेबाबत. 2026 Years रिक्त होणाऱ्या जागांचा आढावा 👍
आजचा मंत्रीमंडळ निर्णय 🔥 शासन सेवेतील पदांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करणार. विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला अनुसरून कृती आराखडा. एमपीएससीच्या माध्यमातून घेणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या ५३ वरून १५३. 🔥🔥 संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार. 🔥 भरती प्रक्रीया सुलभ होणार. युपीएससीच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबविणार. (सामान्य प्रशासन विभाग)🔥 👉 #NOTE : पुढील टप्पा आता आकृतीबंध शासन निर्णय याचा
без подписи
राज्य राखीव Group १ Pune लेखी परीक्षा Cut Off
पंधरा हजार प्लस जागेची भरती निघणार आहे लक्षात ठेवा सगळ्यांनी नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी मध्ये तयारी ठेवा
नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना 2026 या वर्षाचा प्रतिष्ठित 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' जाहीर झाला आहे. [बालहक्क आणि सामाजिक न्यायासाठी केलेल्या जागतिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.] इतर पुरस्कारांचे मानकरी : मोहन वाघ पुरस्कार (नाट्य) : 'भूमिका' (जिगीषा अष्टविनायक निर्मित) चित्रपट/कला क्षेत्र : रवीना टंडन, सुबोध भावे, प्राजक्ता माळी संगीत : महेश काळे, शमा भाटे (नृत्य) साहित्य : अच्युत गोडबोले पत्रकारिता : सुशील कुलकर्णी Note : पद्मभूषण पुरस्कार विजेते कुमार मंगलम बिर्ला यांना 2025 चा प्रतिष्ठित 'चौथा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. [पुरस्काराची सुरुवात : 2022 पासून]
नागपूरच्या १७ वर्षीय ईश्वरी पांडेने जिद्द आणि धैर्याच्या बळावर मोठा इतिहास रचला आहे. भारत व श्रीलंका दरम्यानची 'पाल्क सामुद्रधुनी' पोहून पार करणारी ती जगातील पहिली RESCUE पूर्णतः दृष्टिहीन जलतरणपटू ठरली आहे.
भुवनेश्वर कुमार(RCB) IPL इतिहासात 200 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे. [युझवेंद्र चहल (224+) नंतर 200+ बळी घेणारा एकूण दुसरा गोलंदाज]
गृह विभागाचा मोठा निर्णय.. मुंबई पोलीस दलामध्ये 1448 नवीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे.. आजची बातमी.. संदर्भ - सकाळ पेपर
✍पुणे शहर तात्पुरती प्रतीक्षा यादी🔥🔥
без подписи
पुणे शहर लेखी गुण
без подписи
Forest
वनरक्षक भरती बाबत महत्वाची सूचना..!