Mission Police 2026 👮🏻🔥
Статистикаमहाराष्ट्र पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्यां आपल्या गरजू बांधवांना 100% यश प्राप्त होण्यासाठी हा चॅनल सुरू केला आहे..
- Последний пост
- 24 мая
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
सुप्रसिद्ध मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे ग्रंथाचे नाव लेखकांची नावे 1) हिंदुत्व – विनायक दामोदर सावरकर 2) बुदध द ग्रेट – एम ए सलमीन 3) समीधा – डाँ बी व्ही आठवले 4) मृत्यूंजय – शिवाजी सावंत 5) छावा – शिवाजी सावंत 6) श्यामची आई – साने गुरूजी 7) श्रीमान योगी – रणजित देसाई 8) स्वामी – रणजित देसाई 9) पानिपत – विश्वास पाटील 10) युगंधर – शिवाजी सावंत 11) ययाती – वि.स.खांडेकर 12) कोसला – भालचंद्र नेमाडे 13) बटाटयाची चाळ- पु ल देशपांडे 14) नटसम्राट – वि.वा शिरवाडकर 15) शाळा – मिलिंद बोकील 16) एक होता कार्व्हर – विना गव्हाणकर 17) बलुत – दया पवार 18) व्यक्ती आणि वल्ली – पु.ल देशपांडे 19) राधेय – रणजित देसाई 20) दुनियादारी -सुहास शिरवळकर 21) आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव 22) माणदेशी माणसे – व्यंकटेश माडगुळकर 23) पार्टनर – व.पु काळे 24) बनगरवाडी -व्यंकटेश माडगुळकर 25) राऊ – ना.सं ईनामदार 26) असा मी असामी – पु.ल देशपांडे 27) पावनखिंड – रणजित देसाई 28) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग .कानिटकर 29) गोलपिठा – नामदेव ठसाळ 30) रणांगन -विश्राम बेडेकर 31) काजळमाया -जी ए कुलकुर्णी 32) राजा शिवछत्रपती -बाबासाहेब पुरंदरे 33) झेंडुची फुले – प्रल्हाद केशव अत्रे 34) स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक 35) जेव्हा मी जात चोरली होती – बाबुराव बागुल 36) झूंज – ना.सं ईनामदार 37) झोंबी – आनंद यादव 38) उपरा – लक्ष्मण माने 39) ज्ञानेश्वरी – ज्ञानेश्वर कुलकर्णी 40) चेटकीण – नारायण धारप 41) कर्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे 42) वाळुचा किल्ला -व्यंकटेश माडगुळकर 43) मंतरलेले दिवस – गजानन दिगंबर माडगुळकर 44) विनोद गाथा – पी.के अत्रे 45) सत्तांतर – व्यंकटेश माडगुळकर 46) उचल्या – लक्षमण गायकवाड 47) हास्यतुषार -पी.के अत्रे 48) भुमी -आशा बागे 49) मारवा – आशा बागे 50) पैस – दुर्गा भागवत 51) त्रतुचक्र – दुर्गा भागवत 52) प्रेषित – जयंत नारळीकर 53) अजगर – सी.टी खानोलकर 54) त्यांची गोष्ट -स्वाती दत्ताराज राव 55) 1857 चे स्वातंत्र्यसमर – विनायक दामोदर सावरकर 56) सात सक्के त्रेचाळीस – किरण नगरकर 57) महानायक – विश्वास पाटील 58) पण लक्षात कोण घेतो – हरिभाऊ नारायण आपटे 59) गुलामगिरी -महात्मा फुले 60) अक्करमाशी -शरणकुमार लिंबाळे 61) पाचोळा – रा.रं बोराडे 62) शेतकर्यांचा आसुड – महात्मा फुले 63) माझा प्रवास – विष्णुभट गोडसे 64) भुताचा जन्म – द.मा मिरासदार 65) मन मै हे विश्वास – विश्वास पाटील 66) सखाराम बाईंडर – विजय तेंडुलकर 67) शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे 68) अमृतवेल – वि.स.खांडेकर 69) आई समजुन घेताना – उत्तम कांबळे 70) धग – उद्दव शेळके 71) तराळ अंतराळ – शंकरराव खरात 72) हिंदु – भालचंद्र नेमाडे 73) फकिरा -अन्नाभाऊ साठे 74) यश तुमच्या हातात आहे – शिव खैरा 75) अग्नीपंख – अब्दुल कलाम 76) मुसाफिर – अच्युत गोडबोले 77) पांगिरा -विश्वास पाटील 78) झाडाझडती – विश्वास पाटील 79) अपुर्वाई – पु.ल देशपांडे 80) मी माझा – चंद्रशेखर गोखले 81) मर्मभेद – शशी भागवत 82) फास्टर फेणे – भारा भागवत 83) सखी – व.पु काळे 84) राशीचक्र -शरद उपाध्ये 85) गहिरे पाणी – रत्नाकर मतकरी 86) चौघी जणी – शांता शेळके 87) माझी जन्मठेप – विनायक दामोदर सावरकर 88) बरमुडा ट्रँगल – विजय देवधर 89) इडली आँर्किड आणि मी – विठठल कामत 90) माझ्या बापाची पेंड – द.मा मिरासदार 91) तुंबाडचे खोत – श्री ना पेंडसे 92) नाँट विदाऊट माय डाँटर – बेटी महमुदी 93) वीरधवल -नाथ माधव 94) पहिले प्रेम -वि.स खांडेकर 95) पावनखिंड – रणजित देसाई 96) प्रकाशवाटा – बाबा आमटे 97) गारंबीचा बापु – श्री ना पेंडसे 98) कोल्हाटयाचे पोर – किशोर शांताबाई काळे 99) एकच प्याला – राम गणेश गडकरी 100) किमयागार – अच्युत गोडबोले 101) युगांत – ईरावती कर्वे 102) वाँईज अँण्ड अदरवाईज -सुधा मुर्ती 103) निळावंती – मारूती चितमपल्ली 104) यक्षांची देणगी – जयंत नारळीकर 105) आनंदी गोपाळ – श्री ज जोशी 106) पडघवली – गो नी दांडेकर 107) सारे प्रवासी घडीचे – जयवंत दळवी 108) काळोखातुन अंधाराकडे – अरूण हरकारे 109) महाश्वेता – सुमती क्षेत्रमाडे 110) तिमिराकडुन तेजाकडे – नरेंद्र दाभोळकर 111) हाफ गर्लफ्रेंड – चेतन भगत 112) लज्जा – तस्लिमा नसरीन 113) माझे विद्यापीठ – नारायण सुर्वे 114) ईलल्म -शंकर पाटील 115) डाँ बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात 116) वावटळ -व्यंकटेश माडगुळकर 117) उपेक्षितांचे अंतरंग – श्री म माटे 118) माणुसकीचे गहिवर – श्री म माटे 119) नापास मुलांची गोष्ट – अरूण शेवते 120) मी वनवासी – सिंधुताई सपकाळ https://t.me/policebhau02
https://youtu.be/PMOm_xjpjEg
अजुन् गोळा आऊट ऑफ नाय झाला ना मग एकदा फक्त हि व्हिडिओ बघा💪🔥 . . https://youtu.be/8OzMJWG62hI
अजुन् गोळा आऊट ऑफ नाय झाला ना मग एकदा फक्त हि व्हिडिओ बघा💪🔥 . . https://youtu.be/8OzMJWG62hI
महाराष्ट्रात गाजणारं नाव — रविराज साबळे पाटील 🔥 . . https://youtu.be/poLDRFlyg_8
https://youtube.com/shorts/UN41Mq6Jl0o?feature=share
Live stream started
Channel name was changed to «Mission Police 2026 👮🏻🔥»
🎯 *आजचे टॉप चालू घडामोडी :-* 1 ) मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत - युम्नाम खेमचंद सिंह 2 ) महाराष्ट्रात पुढील 5 वर्षांत किती कोटी झाडे लावण्याचे लक्ष्य आहे - 300 कोटी 3 ) ग्रॅमी पुरस्कार 2026 विजेते दलाई लामा 1959 पासून कोणत्या देशात वास्तव्यास आहेत - भारत 4 ) ग्रॅमी पुरस्कार 2026 कोणास मिळाला आहे - दलाई लामा 5 ) ऑस्ट्रेलियन ओपन 2026 चे विजेते कोण - कार्लोस अल्काराझ
💐भावपूर्ण श्रद्धांजली दादा 🥺 राजकारणातला मोठा नेता हरपला 🥺
ब्रिटिशही घाबरले! कान्होजी आंग्रे यांची खरी कहाणी | Shivaji Maharaj Navy इतिहास प्रेमींनी हा व्हिडिओ नक्की शेअर करा 👉 मराठी इतिहास जिवंत ठेवण्यासाठी चॅनेल subscribe करा 🚩 https://youtu.be/9Xq0ksMToVM
‼️भारतातील महत्वाच्या पुरस्कार ची सुरुवात 1) भारतरत्न :- 1954 नागरी 2) परमवीर चक्र :- 1950 लष्करी 3) अशोक चक्र :- 1952 लष्करी 4) पद्मविभूषण :- 1954 नागरी 5) पद्मभूषण :- 1954 नागरी 6) पद्मश्री :- 1954 नागरी 7) शौर्य चक्र :- 1952 लष्करी 8) वीरचक्र :- 1947 लष्करी 9) व्यास सन्मान :- 1991 साहित्य 10) सरस्वती सन्मान :- 1991 साहित्य 11) ज्ञानपीठ पुरस्कार :- 1961 साहित्य 12) दादासाहेब फाळके पुरस्कार:- 1969 चित्रपट 13) अर्जुन पुरस्कार :-1961क्रीडा 14) द्रोणाचार्य पुरस्कार :- 1985 क्रीडा 15) ध्यानचंद पुरस्कार :- 2002 क्रीडा 16) राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार :- 1991 क्रीडा 17) साहित्य अकादमी पुरस्कार :- 1954 साहित्य ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://youtu.be/YtfzpCVTgtQ
एका पेक्षा जास्त ठिकाणी अर्ज करणाऱ्या मुलांना सहा वर्षानंतर घरी पाठवण्यात आले...
https://youtube.com/shorts/gOBUBroRHqg?feature=share
🛑 *आजचे टॉप चालू घडामोडी :–* 1 ) पहिला फिफा शांतता पुरस्कार 2025 कोणास मिळाला आहे – *डोनाल्ड ट्रम्प* 2 ) युनोस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारसा यादीत कोणत्या भारतीय सणाचा समावेश झाला आहे – *दीपावली* 3 ) खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्स 2025 मध्ये पहिला क्रमांक कोणी पटकावला – *चंदीगड युनिव्हर्सिटी* 4 ) खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्स 2025 कुठे आयोजित करण्यात आले होते – *राजस्थान* 5 ) ग्लोबल ह्यूमन सोसायटी चा जागतिक मानवतावादी पुरस्कार कोणास देण्यात आला – *अनंत अंबानी* 🪀 पोलीस भरती दररोज एक टेस्ट आणि अपडेट मिळवा 👇👇 https://t.me/policebhau02
मीरा-भाईंदर पोलीस भरती प्रक्रिया लवकरच सुरू....🔥
फेब्रुवारीमध्ये ग्राउंड होणार अशा अफवेत राहून अजूनही एकदम ढिले पडू नका.... भरती नाही होणार होणार नाही ते फेब्रुवारी मध्ये ग्राउंड होईल या अफवेमुळे आतापर्यंत खूप मुलांच नुकसान झाला आहे. दुसऱ्यांच्या बोलन्यावर जर तुम्ही जगत असाल तर आयुष्यात घंटा काहीच करू शकत नाही... या जगात तुमच्या अनुभवापेक्षा दुसरा कोणताच मार्गदर्शक मोठा नाही म्हणून स्वतःचे मार्गदर्शक स्वतः बना...💪👍
शिवाजी महाराजांनी बांधलेला रहस्यमय “वारुगड” किल्ला – 1212 सालचा पाण्याचा टाक अजूनही जिवंत! 😱 👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/LxBt6UCmdDQ
#imp केंद्र शासनाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनाचे नाव लोकभवन करण्यात आले असून यानुसार राजभवन प्रवेशद्वारावरील नाव बदलण्यात आले. लोकाभवन (लक्षात ठेवा)