tgindex
Next Updates

🔹 शैक्षणिक अपडेट्स आणि परीक्षेची तयारी एका ठिकाणी! 🔹 📢 सरकारी निर्णय, परिपत्रके, शिष्यवृत्ती, योजना, स्पर्धा परीक्षा अपडेट्स, Mock Test आणि बरेच काही... ✨ www.aapalathakare.com | www.aapalathakare.in | www.govtgr.com | www.nextupdates.in ✨

Последний пост
15 авг.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
3
Всего постов
64
Тип
открытый
Язык
und
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
13 авг.
Подписчики
6 859
−7 за 5 дн.
Сутки
−2
−0,03%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
1 379
40 постов
Вовлечённость
20,1%
к подписчикам
Постов в день
0,4
всего 64
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
193
1/48двое суток
221
1/72трое суток
238

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • без подписи

  • без подписи

  • 🇮🇳 जनगणना 2027 : नागरिकांकडून विचारले जाणार 40 प्रश्न! केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने 14 ऑगस्ट 2026 रोजी जनगणना 2027 संदर्भात महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. 👉 जनगणना 2027 मध्ये विचारल्या जाणाऱ्या 40 बाबींची संपूर्ण यादी जाणून घेण्यासाठी पोस्ट शेअर करा. 🔗 अधिक माहितीसाठी: https://aapalathakare.in/janganana-2027-prashn/ #Census2027 #जनगणना2027 #CensusOfIndia #IndiaCensus #GovernmentUpdate #भारतसरकार #गृह मंत्रालय #महत्त्वाचीमाहिती #सरकारीमाहिती #Aapalathakare _मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀 👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇 🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n 🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare

  • _मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀 👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇 🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n 🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare

  • 5 авг.1 237

    _मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀 👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇 🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n 🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare

  • 1 авг.1 6502

    JNVST 2027 अर्ज भरण्यास मुदतवाढ! जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST 2027) साठी इयत्ता 6 वी प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. 📅 नवीन अंतिम तारीख: 07 ऑगस्ट 2026 ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेला नाही, त्यांनी ही संधी न गमावता तात्काळ अर्ज पूर्ण करावा. 👉 अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी भेट द्या: www.aapalathakare.in #JNVST2027 #Navodaya #NavodayaAdmission #Class6 #JNVST #Education #Maharashtra #AapalaThakare

  • 30 июл.1 5673

    📱 मोबाईलवर SIR Form कसा भरावा? SIR Form मोबाईलवर भरताना अडचण येते आहे का? 🤔 ✅ Step by Step संपूर्ण मार्गदर्शन ✅ आवश्यक कागदपत्रांची माहिती ✅ फॉर्म भरताना होणाऱ्या सामान्य चुका टाळा ✅ घरबसल्या सहज अर्ज पूर्ण करा https://www.instagram.com/reel/Dba8l1NS-U2/?igsh=cmxrMDdzZWltd3Fr 📌 संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला Follow करा आणि ही पोस्ट इतरांनाही शेअर करा. #SIRForm #MobileGuide #OnlineForm #ElectionUpdate #VoterForm #Maharashtra #OnlineApplication #DigitalIndia #Marathi #AapalaThakare #GovernmentUpdate #BLO #ElectionCommission #VoterRegistration #FormFilling #मराठी #मतदारयादी #सरकारीमाहिती #AapalaThakare

  • 29 июл.1 4161

    без подписи

  • 15 июл.2 0537

    शिक्षकांसाठी AI साथी: DIKSHA Portal वर नवा SCERT कोर्स | AI Saathi for Educators राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी SCERT, महाराष्ट्र तर्फे "AI Saathi for Educators" (शिक्षकांसाठी AI साथी) हा अत्यंत महत्त्वाचा कोर्स DIKSHA Portal वर उपलब्ध करून देण्यात आला आहे. महत्त्वाचे मुद्दे: ·         🎓 फायदा: राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० नुसार, हा कोर्स पूर्ण केल्यावर शिक्षकांना ४ तासांचे CPD प्रशिक्षण श्रेय (Weightage) दिले जाणार आहे. ·         🗓 प्रवेश (Enroll) घेण्याची अंतिम मुदत: ३१ ऑगस्ट २०२६. ·         ⏳ कोर्स पूर्ण करण्याची अंतिम मुदत: ३० सप्टेंबर २०२६. नोंदणी कशी करावी? 🌐 अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी थेट लिंक: https://aapalathakare.in/ai-saathi-for-educators-diksha-portal-course-scert/ 👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇 🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n 🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare

  • 15 июл.1 7042

    📢 *BLO कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी!*🗳️ विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) मोहिमेत कार्य करणाऱ्या BLO आणि BLO Supervisor यांना एकरकमी ₹6,000 मानधन देण्यास भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे. 📄 14 जुलै 2026 रोजीच्या पत्रानुसार, SIR मोहिमेदरम्यान पार पाडलेल्या अतिरिक्त जबाबदाऱ्या आणि कामाचा वाढलेला ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ✅ मुख्य मुद्दे: 💰 BLO आणि BLO Supervisor यांना ₹6,000 एकरकमी मानधन 📌 नियमित मानधन/वेतनाव्यतिरिक्त स्वतंत्र रक्कम 🗂️ संबंधित राज्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना 👨‍🏫 शिक्षक बांधवांसाठी महत्त्वाचे BLO म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांच्या अतिरिक्त जबाबदारीची अधिकृत दखल घेतली जात असल्याचे या निर्णयातून स्पष्ट होते. आता राज्य स्तरावर या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होणे तितकेच महत्त्वाचे आहे. 👉 ही माहिती सर्व BLO, BLO Supervisor आणि शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. #BLO #BLOSupervisor #SIR2026 #ElectionCommission #VoterList #Election #Teachers #ElectionDuty #Maharashtra #NextUpdateGroup

  • 9 июл.1 7761

    इयत्ता ११ वी प्रवेश; ‍विद्यार्थिनींसाठी विशेष फेरी-२ १० ते १४ जुलै, २०२६ दरम्यान प्रवेश प्रक्रिया. _मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀 👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇 🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n 🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare

  • 8 июл.1 688

    _मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀 👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇 🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n 🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare

  • 6 июл.2 1143

    📢 नवोदय प्रवेश परीक्षा (JNVST) नवीन अभ्यासक्रम 2027 आणि अचूक स्वरूप! 🎓 नमस्कार विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मित्रांनो, तुमचे पाल्य जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करत आहे का? अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी परीक्षेचे नवीन स्वरूप आणि अचूक अभ्यासक्रम माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे! 💡 तुम्हाला माहीत आहे का? (Tie-Breaking Rule) दोन विद्यार्थ्यांना समान गुण मिळाल्यास मानसिक क्षमता आणि EVS मधील गुण, तसेच वय आणि प्रवर्ग यानुसार अंतिम निवड केली जाते! 👉 परीक्षेची सविस्तर माहिती, महत्त्वाचे नियम आणि संपूर्ण अभ्यासक्रम मराठीत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: 🔗 https://aapalathakare.in/navodaya-vidyalaya-exam-syllabus-pattern-marathi/   📲 ही महत्त्वाची माहिती तुमच्या शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना योग्य मार्गदर्शन मिळेल! #NavodayaVidyalaya #JNVST #NavodayaExam #ScholarshipExam #EducationUpdate #NextUpdate #PrimaryEducation #NavodayaSyllabusMarathi #MaharashtraTeachers _मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀 👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇 🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n 🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare

  • 6 июл.1 5102

    नवोदय विद्यालय प्रवेश २०२७-२८: इयत्ता ६ वी साठी ऑनलाईन अर्ज सुरु! जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (JNVST 2027) इयत्ता ६ वी साठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे! मोफत दर्जेदार शिक्षण, निवास आणि भोजनाच्या सुविधेसह देशातील सर्वोत्तम निवासी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. 📌 महत्त्वाचे मुद्दे: शेवटची तारीख: ३१ जुलै २०२६ 🗓 पात्रता: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये ५ वी त शिकत असलेले विद्यार्थी. 📚 परीक्षा दिनांक: २८ नोव्हेंबर २०२६ ✍️ सविस्तर माहिती, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा, हे जाणून घेण्यासाठी आताच Next Update वरील सविस्तर लेख वाचा: 👉 https://aapalathakare.in/navodaya-vidyalaya-admission-2027-class-6-jnvst/   तुमच्या कुटुंबात, नातेवाईकांमध्ये किंवा मित्रपरिवारात कोणी ५ वी मध्ये शिकत असेल, तर त्यांच्यासोबत ही पोस्ट नक्की शेअर करा आणि एका विद्यार्थ्याचे भविष्य घडवायला मदत करा! 🤝 #JNVST2027 #NavodayaVidyalaya #Class6Admission #NextUpdate #EducationNews #NavodayaAdmission #MarathiEducationalUpdate #ScholarshipExam _मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀 👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇 🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n 🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare

  • 6 июл.1 305

    राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने, इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-१ चे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजतापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, ८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर १० जुलै रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल. विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवेश प्रक्रियेतील सर्व कार्यवाही निर्धारित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.

  • 5 июл.1 429

    रायगड जिल्हा | शाळांना ६ जुलै रोजी सुट्टी हवामान विभागाच्या अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी सोमवार, दिनांक ६ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. 🏫🌧️📢 #SchoolHoliday _मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀 👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇 🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n 🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare

  • 2 июл.1 902

    🚨 शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET 2026) संदर्भातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक बातमी! 🚨 महाराष्ट्र राज्यातील शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो डी.एड. (D.Ed.) आणि बी.एड. (B.Ed.) धारक उमेदवारांसाठी तसेच सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे! 🌟 प्रमुख बदल आणि नवे नियम: 💻 परीक्षा आता 'ऑनलाईन' होणार: पारंपारिक पेन-पेपर (ऑफलाईन) पद्धत बंद होऊन आता ही परीक्षा संगणकावर (Computer Based Test) घेतली जाणार आहे. 🏦 IBPS घेणार परीक्षा: परीक्षेतील पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी नामांकित IBPS (Institute of Banking Personnel Selection) संस्थेकडे या परीक्षेच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 👥 कोणासाठी महत्त्वाची? नवीन डी.एड./बी.एड. धारक उमेदवारांसोबतच सध्या सेवेत असलेल्या आणि टीईटी उत्तीर्ण होऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठीही हे नियम लागू असतील. Link- https://aapalathakare.in/mahatet-2026-online-exam-ibps-pattern-updates/ 📢 सर्व डी.एड. आणि बी.एड. धारक मित्रांपर्यंत ही महत्त्वाची अपडेट नक्की शेअर करा! #MAHATET2026 #MahaTET #TeacherEligibilityTest #IBPSExam #MaharashtraEducation #TETUpdate #शिक्षकभरती _मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀 👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇 🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n 🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare

  • 2 июл.1 8292

    🎉 शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर! 🎉 📢 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी इयत्ता ५ वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता ८ वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर केल्या आहेत. ✅ शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या (Scholarship Exam Final Result and Merit List 2026) आता ऑनलाइन उपलब्ध आहेत. 🌐 निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://aapalathakare.in/scholarship-exam-result-and-answer-key/ 👏 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 💐 उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌟 #ScholarshipResult2026 #MeritList2026 #MSCE #ScholarshipExam #शिष्यवृत्ती_निकाल #शिष्यवृत्ती_परीक्षा #MeritList #Education #Maharashtra सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀 👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇 🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n 🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare

  • 1 июл.1 442

    जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यासाठी (एचएलओ) क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मानधनाच्या वितरणासंदर्भात._मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀 👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇 🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n 🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare

  • _मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀 👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇 🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n 🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare