अभ्यास दरबार📙📒
Статистикаहे चॅनल MPSC UPSC व सरळसेवा मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना समर्पित असून यामार्फत अधिकाधिक परिक्षाभिमुख माहिती देण्यासाठी कटिबद्ध आहे. 📚 MPSC | UPSC | सरळसेवा परीक्षांसाठी एकच ठिकाण! गगनभरारी घेणाऱ्याला सोन्याच्या पिंजऱ्याचा मोह नसतो✨
- Последний пост
- 2 дек.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
जॉईन @abhyasdarbar
केंब्रिज डिक्शनरीचा 'वर्ड ऑफ द इयर-2025' घोषित केंब्रिज डिक्शनरीने 2025 च्या 'वर्ड ऑफ द इयर' म्हणून 'पॅरासोशल' (Parasocial) या शब्दाची घोषणा केली आहे. जॉईन @abhyasdarbar
👉पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार गझलकार सुधाकर इनामदार यांना जाहीर. जॉईन @abhyasdarbar
без подписи
जॉईन @abhyasdarbar
🔸25 वर्षीय मैथिली ठाकूर बिहार विधानसभेतील सर्वात तरुण आमदार. 🔹मतदारसंघ - अलिनगर जॉईन @abhyasdarbar
बिहारमध्ये नितीशराज🔥
साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित बाल साहित्य पुरस्कार ज्येष्ठ बाल साहित्यिक अन् कवी डॉ. सुरेश सावंत यांना त्यांच्या 'आभाळमाया' या मराठी काव्यसंग्रहासाठी प्रदान करण्यात आला. जॉईन @abhyasdarbar
без подписи
без подписи
#Updated_info ☯ 25 एप्रिल 2025 च्या Government of India, Ministry of Ports, Shipping and Waterways Transport Research Wing च्या वतीने प्रसिद्ध नवीन माहिती नुसार. 👇👇👇👇👇👇👇👇👇 🫧भारताला एकूण समुद्र किनारा 11098.81 किमी 🔉 9 राज्ये व 4 केंद्रशासित प्रदेशांना लागून आहे. 🔖सर्वाधिक समुद्र किनारा लागून असणारे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना उतरता क्रम: | क्र. | राज्य/प्रदेश | किनारा लांबी (किमी) 1. अंदमान-निकोबार 3,083.50 किमी 2.गुजरात (राज्यात सर्वाधिक) 2340.62 किमी 3. तामिळनाडू 1068.69 किमी 4. आंध्रप्रदेश 1053.07 किमी 5. महाराष्ट्र 877.97 किमी 6. पश्चिम बंगाल 721.02 किमी 7. केरळ 600.15 किमी 8. ओडिशा 574.71 किमी 9. कर्नाटक 343.30 किमी 10. गोवा 193.95 किमी (राज्यांमधे सर्वात कमी किनारा) 11. लक्षद्वीप 144.80 किमी 12. दमण-दीव 54.38 किमी 13. पुद्दुचेरी 42.65 किमी (केंद्रशासित प्रदेशात कमी) | 🟣राज्यांसाठी Trick - GTA MPK OK 🟣केंद्रशासित प्रदेश Trick - अण्णा लक्ष द्या चेरी कडे (अंदमान आणि निकोबार _ लक्षद्वीप_ दिव दमण_पुदुचेरी) जॉईन @abhyasdarbar
📜 आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (International Solar Alliance - ISA) 👉 आवृत्ती: आठवी 👉ठिकाण: भारत मंडपम् (नवी दिल्ली) 👉कालावधी: २७ ते ३० ऑक्टोबर २०२५ 👉 स्थापना:३० नोव्हेंबर २०१५ (पॅरिस परिषदCOP21) 👉 अंमलबजावणी: ६ डिसेंबर २०१७ 👉मुख्यालय: गुरुग्राम (हरियाणा) 👉संकल्पना: नरेंद्र मोदी 🎯एकूण पूर्ण सदस्य: १०७ 👉 १०४ वा - आर्मेनिया 👉१०५ वा - कुवैत 👉 १०६ वा - न्यूझीलँड 👉 १०७ वा - मोल्डोव्हा 🎯 करारावर स्वाक्षरी करणारे देश: १२४ 👉१२१ वा - मोल्डोव्हा 👉 १२२ वा - लायबेरिया 👉१२३ वा - अंगोला 👉 १२४ वा - मंगोलिया जॉईन @abhyasdarbar
♦️महाराष्ट्र सहावा वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे ♦️जॉईन @abhyasdarbar
जॉईन @abhyasdarbar
जॉईन @abhyasdarbar
जॉईन @abhyasdarbar
जॉईन @abhyasdarbar
महाराष्ट्र कृषी विभागाचे नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्य. घोषवाक्य- "शाश्वत शेती - समृद्ध शेतकरी." जॉईन @abhyasdarbar
📕 शिरीष चंद्र मुर्मू यांची RBI चे नवे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती ➤ त्यांनी एम. राजेश्वर राव यांच्या जागी पदभार स्वीकारला. ▪️ भारतीय रिझर्व्ह बँक :- ➤ मुख्यालय – मुंबई, महाराष्ट्र ➤ स्थापना – १ एप्रिल १९३५, (१९३४ कायदा) ➤ हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशीवर स्थापना ➤ पहिले गव्हर्नर – सर ऑस्बोर्न स्मिथ ➤ पहिले भारतीय गव्हर्नर – चिंतामन द्वारकानाथ देशमुख ➤ वर्तमान राज्यपाल – संजय मल्होत्रा जॉईन @abhyasdarbar
🌼भावपूर्ण श्रद्धांजली🌼