Uddesh's blogs💌
СтатистикаBlog by- कु.उद्देश कृष्णा पवार (केंद्रीय गृहविभाग अधिकारी) लढाई एकट्याने जिंकता येते वगैरे वर माझा विश्वास नाही... या सोबत लढू ! 🌿
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 14
- Всего постов
- 23
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 3 318
- 1/48двое суток
- 3 802
- 1/72трое суток
- 4 101
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
SR CUTOFF
Recommendation list for STI
#uddeshblogs अवश्य लाभ घ्या …. https://play.google.com/store/apps/details?id=com.hzjiar.yomyjx
आजच्या सेशनचे रेकॉर्डिंग
видео или голосовое, без подписи
Live stream finished (1 hour)
Live stream started
तुमचे प्रश्न इथे विचारा …
तयार रहा
#uddeshblogs ‘अधिकारी आपल्या भेटीला’ या नवीन उपक्रमाची आपण सुरुवात करत आहोत. स्पर्धापरीक्षा देऊन ज्यांनी यशाचं शिखर गाठलय अश्या अधिकारीवर्गाकडून जर आपल्याला सुव्यवस्थित मार्गदर्शन मिळालं तर आपला मार्ग सोप्पा होईल.. पहिलं पुष्प गुंफण्यासाठी येत आहेत मा.अमृता ननवरे (ASO Rank 1-2024) आज सायंकाळी ९:०० वाजता तयार रहा 🙏
Live stream scheduled for Aug 11 at 15:30
या व्हिडिओ मधे salary slip दाखवून सांगितलं आहे… पाहून घ्या
https://youtu.be/qzRCG8YFSes
गणित बुद्धिमत्ता हा विषय माझ्या जिव्हाळ्याचा.जितक शहाणपण या स्पर्धापरीक्षा क्षेत्रात अभ्यास करताना आलं त्यात हे कळलं की हा विषय व्यवस्थित असेल तर मार्ग सोप्पा आहे. या विषयाविषयीची आवड ही पूर्ववत आहे इतकी की मी माझी पदवी गणित विषयात घेतली. या विषयाने मला काय दिलं तर उत्तर सोप्पं आहे नोकरी दिली. मी माझी सांभाळत आता जे काय करत आहे ते केवळ आणि केवळ माझी आवड आणि परवडणाऱ्या शिक्षणपद्धती साठीचं माझं स्वतः उचललेलं एक छोटसं पाऊल आहे.🙏 या यज्ञ सुरू झालेला आहे आपला मार्ग सोपा करून घ्या.. आजच आपली GaNITI test series जॉइन करा. धन्यवाद https://play.google.com/store/apps/details?id=com.hzjiar.yomyjx
видео или голосовое, без подписи
#uddeshblogs प्रश्न🌿 एक दिवस स्वतःला काही प्रश्न विचारून पाहू. बाप सकाळी सकाळी कुठे जातो आईच्या हाताला साबणाचा वास का येतो ताई बारावी पर्यंतचं शिक्षण थांबवून टायपिंग चा क्लास का लावते मोठ्ठा दादा मॉल मध्ये सकाळी-सकाळी काचा पुसताना का दिसतो बँकेचे आर्थिक वर्ष संपत असताना आपल्या घरात तणावाचं वातावरण का असतं. दिवाळीत इतरांची खरेदी जोरात सुरू असताना आई माळ्यावरचा जुना कंदील का बाहेर काढते फराळ खायच्या वेळेत भाकरी का वाढते ? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सापडली तर कृपया हे बदला आणि नाही सापडली तर आपण गोष्टी समजून घेण्यात कमी पडतोय कुटुंब समजून घ्या जग समजायला वेळ नाही लागणार... ©उद्देश
जाणून घ्या अभ्यासाचा ४-६-८ चा फॉर्म्युला https://youtu.be/6UNIfx9d1Fg?si=vPu0MvOubHWDRWCX
#uddeshblogs शहाणपण… मोठी संधी आहे पास होऊ,क्लर्क होऊ हा विचार तुम्हाला मेरिट लिस्ट च्या शेवटी शेवटी नेऊन ठेऊ शकतो. पण इतका वेळ दिलेला आहे संधी मोठी आहे यातून मोठं काहीतरी हाती पाडून घेऊ हा विचार तुम्हाला टॉपर लिस्ट च्या जवळ नेऊ शकतो आणि आहे त्यात मोठं पद देऊ शकतो. अचानक झालेल्या चुका ज्याला तुम्ही सिली मिस्टेक म्हणता त्या तुम्हाला किमान क्लर्क बनवतील पण मेरिट लिस्ट च्या खाली राहून झालेली चूक आपली पंचवार्षिक पुन्हा सुरू करते. आणि हो आणखी एक गोष्ट माझाच जिल्हा हवाय घरापासून जवळ हवय,पुण्यातच हवय हा कंफर्टनेस काही दिवस बाजूला ठेवा. संधी आहे सोनं करा.. तुमच्या भाकरीचा प्रश्न आणि मोक्षाचा मार्ग इथूनच जातोय असं समजा… त्यांनंतर तुम्ही उपजिल्हाधिकारी जरी झालात तरी कौतुक नाही😅 ©उद्देश
8:45 ला आपण भेटणार आहोत जाणून घेऊया गणित बुद्धिमत्ता या विषयाची स्ट्रेटेजी GaNITI टेस्ट सिरीज 2.O तयार रहा….✌️ https://play.google.com/store/apps/details?id=com.hzjiar.yomyjx
आज संध्याकाळी आपण सगळे जण भेटणार आहोत. उद्यापासून सुरू होणाऱ्या टेस्ट सिरीज साठी स्ट्रेटेजी नेमकी कशी असणार आहे आणि नेमकं कसं पुढे जायचं आहे यावर आपण चर्चा करणार आहोत. तयार रहा विषय सोप्पा आहे व्यवस्थित समजून घेतला तर .. ज्यांनी अजूनही enroll केलं नाही त्यांनी लवकरात लवकर करा.. https://ganiti.akamai.net.in/new-courses/10-ganiti-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9C-2.o