आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉
СтатистикаPersonal Blog by Punam Ahire(Probationary Deputy Collector 2021 and Ex-Section Officer 2020) Aspirant to officer..# अभ्यास ते अधिकारी ते आयुष्य..डायरी आणि बरच काही.. ब्लॅाग- पुनवेच्या शब्दशलाका https://punvechyashabdshalaka.blogspot.com/?m=1
- Последний пост
- 7 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 25
- Тип
- открытый
- Язык
- английский
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 8 944
- 1/48двое суток
- 10 249
- 1/72трое суток
- 11 054
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
काही माणसांचं जगणं निव्वळ प्रेरणेचा कलम असतं..आयुष्यातील असंख्य अडचणीतही त्यांच्या कपाळावरील आठ्या येत नाही .रोजच्या दिवसाला प्रचंड सकारात्मकतेने सामोरे जातात,चेहऱ्यावर हसू कायम असतं. स्वतःच्या अडचणींचा पाढा न वाचता आजूबाजूच्या सर्वांसाठी सदैव सर्वकाळ उपलब्ध असतात.एकदाच मिळालेल्या आयुष्यात कृतज्ञता भाव जपून आनंदी राहणाऱ्या नक्कीच हेवा करावासा वाटतो✨💯💫
#Efforts in Right Direction स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना नुसतीच मेहनत करुन उपयोग नसतो मित्रांनो,योग्य दिशेने मेहनत केली तरच रिझल्ट येतो. बऱ्याचदा aspirants सांगतात की तासनतास अभ्यास करुनही आत्मविश्वास वाटत नाही किंवा “पुढचं पाठ मागचं सपाट” असं होतं हे असे होऊ नये यासाठी योग्य दिशेने मेहनत करणे आवश्यक आहे ज्याप्रमाणे ज्या गावाला जायचे त्याचा नेमका पत्ता माहीत नसला तर आपणंच वारंवार एकाच ठिकाणी फिरत असतो ,डेस्टीनेशन पोहचता मात्र येत नाही त्याप्रमाणेच आपल्याला प्रत्येक विषयातील खाचखाळगे,आपला अभ्यास ,त्या विषयातील performance,उजळणीचे नियोजन आपल्या दृष्टीक्षेपात पाहिजे. आपण योग्य दिशेने तयारी करत आहोत् की नाही हे ओळखण्याचा सोप्पा मार्ग म्हणजे आपला अभ्यास मार्क्समधे reflect झाला पाहिजे. होत नसेल तर खोलवर विश्लेषण करुन त्रुटी शोधता आल्या पाहिजे. तसेच आपल्या संपूर्ण अभ्यासाचे Record keeping देखील आपली तयारी ट्रॅक करायला मदत करते. योग्य वेळी कुणाचे मार्गदर्शनही घेता आले पाहिजे. योग्य दिशेशिवाय dream destination गाठणे अवघडच त्यामुळे right direction मध्ये efforts घ्या नेहमी 💯📝📈
#Mental Front स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतांना अभ्यासाच्या कंटेट सोबतच Stable and Positive mindset असणं खूप आवश्यक आहे. स्वतःकडून अपेक्षा नक्की ठेवाव्यात पण त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपण दबून जावू नये अशा ठेवाव्यात माणूस आहोत पण कधीकधी चुका होतात अशावेळी मागच्या अपयशाचा धोशा लावून पुढील तयारीचे मनोधैर्य कमी करता कामा नये आपल्यातील strengths बलस्थान याचा योग्य वापर करुन आपल्या उणीवा weakness भरून काढायला प्रयत्नशील राहायचे . रोजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करायची . नकारात्मक विचारांना आव्हान देऊन हाणून पाडायचे स्वतःला गाडून घ्यायचे “स्व”च्या सकारात्मक कोशात .. तुम्ही टिकून आहात म्हणजे जिंकण्याची संधीही नक्कीच आहे मित्र मैत्रिणींनो 💯✨
Live stream finished (1 hour)
Live stream started
आज रात्री नऊ वाजता आपण counselling Session घेऊ. ज्यामध्ये पाच aspirant शी त्यांच्या preparation बद्दल one by one चर्चा करु . काल ज्यांचे डिस्कशन राहिले त्यांनी जॅाईन करावे. Interested people can join. Information required १ तयारी कधी सुरु केली २ तुम्ही दिलेल्या…
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आत्महत्या च करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा बस धडा मैत्री वाचण्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मैत्री चाटते गाय होऊनी मना जा बिलग तू तिला वारसारासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा - कवी अनंत राऊत सर्वांना मैत्री दिनाच्या खूप शुभेच्छा 💐
Live stream finished (1 hour)
Live stream started
आज रात्री नऊ वाजता आपण counselling Session घेऊ. ज्यामध्ये पाच aspirant शी त्यांच्या preparation बद्दल one by one चर्चा करु . काल ज्यांचे डिस्कशन राहिले त्यांनी जॅाईन करावे. Interested people can join. Information required १ तयारी कधी सुरु केली २ तुम्ही दिलेल्या…
Live stream finished (45 minutes)
Live stream started
आज रात्री नऊ वाजता आपण counselling Session घेऊ. ज्यामध्ये पाच aspirant शी त्यांच्या preparation बद्दल one by one चर्चा करु . Interested people can join. Information required १ तयारी कधी सुरु केली २ तुम्ही दिलेल्या परीक्षा आणि त्यातील कामगिरी ३.भविष्यातील…
आज रात्री नऊ वाजता आपण counselling Session घेऊ. ज्यामध्ये पाच aspirant शी त्यांच्या preparation बद्दल one by one चर्चा करु . Interested people can join. Information required १ तयारी कधी सुरु केली २ तुम्ही दिलेल्या परीक्षा आणि त्यातील कामगिरी ३.भविष्यातील…
Live stream finished (1 hour)
Live stream started
आज रात्री नऊ वाजता आपण counselling Session घेऊ. ज्यामध्ये पाच aspirant शी त्यांच्या preparation बद्दल one by one चर्चा करु . Interested people can join. Information required १ तयारी कधी सुरु केली २ तुम्ही दिलेल्या परीक्षा आणि त्यातील कामगिरी ३.भविष्यातील परीक्षा आणि त्याचे तुमचे नियोजन व अनुषांगिक प्रश्न
“आयुष्य”वारीत “वारकरी”होता यावं.. आषाढ सुरु झाला की शेतीची कामं आवरुन त्यांची एकच लगबग सुरु होते संसार ,शेती ,नातीगोती सर्व पांडुरंगाच्या भरोश्यावर सोडून पाऊल पंढरीची वाट धरतात आजच्या स्पर्धेच्या काळातही आयुष्यातील दरवर्षी १५-२० दिवस पायपीट करत एक क्षणाच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणारे वारकरी यांच्यात भक्तीचा भाव पाहून नतमस्तक व्हायला होतं.. देवाचिया दारी उभा क्षणभरी” असं म्हणत त्या पांडुरंगासमोर निव्वळ एक दोन सेकंद उभं राहायला मिळतं असतं कधीकधी तर तेही नाही तरीही मागचे १०-१५ दिवस पायवारी अन् २०-२२ तासाच्या रांगेत उभं राहायला वारकरी व्हावं लागतं .. प्रॅक्टिकल हिशोबी माणसाच्या हाताचा खेळ नाही त्यासाठी वेडच असावे लागते देवाच्या भेटीचे.. वर्षानुवर्षे अशी परंपरा जपण्यासाठी,बहाणे न देण्यासाठी ,शिवाय कसल्याच लक्झरीची अपेक्षा न बाळगता फक्त रामकृष्ण हरी म्हणत पांडुरंगाच्या भेटीची ओढ असायला वारकरीच व्हावे लागतं.. वर्षाभरातून वारीचे दिवस म्हणजे संसार प्रपंचातून ब्रेक घेत विठ्ठलासोबत अंतर्मुख व्हायला वारकरीच व्हावं लागतं .. नास्तिकांच्या सिध्दांताना भेदून असा नामाचा गजर अन् भक्तीचा माहोल लाखोंच्या गर्दीत अनुभवायला वारकरीच व्हावं लागतं .. जगण्याची सगळी गाऱ्हाणी त्यांच्याकडे मांडून नव्या उर्जेने घराकडे परतत नव्या उमेदीने आयुष्याला भिडण्यासाठी वारकरी व्हावं लागतं 🚩🚩 सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या सर्व aspirant वारकऱ्यांचे सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे पांडुरंगा🚩
видео или голосовое, без подписи
Live stream finished (52 minutes)