𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥
СтатистикаGet updates about all MPSC related videos, notes by Nipun Manohar here. Abt me : MPSC- राज्यसेवा 2020 निवड- Assistant Commissioner Of State Tax YouTube / telegram @yourmpscmentorr Contact 7972433290 /UrmpscmentorHelp
- Последний пост
- 12:31
- Последнее чтение
- 14 авг.
- Постов за неделю
- 8
- Всего постов
- 34
- Тип
- открытый
- Язык
- английский
- Категория
- Видео
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 980
- 1/48двое суток
- 1 123
- 1/72трое суток
- 1 211
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
♦️गट ब 2025 #ASO Merit लिस्ट
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
🔥🔥महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम 🔥🔥 सन २०२६-२७ करिता टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत व आर्टी या संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा (राजपत्रित) स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम (अनिवासी) करिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याबाबत.... 🔴Online application last date- 23/08/2026.
महाज्योतीचा तुमचा पण form भरायचा राहिला का.....🙄 महाज्योतीने सुरुवातीला विविध पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षा किंवा मुलाखतीसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी मुख्य परीक्षा किंवा मुलाखतीच्या एक दिवस अगोदर पर्यंत फॉर्म भरण्यास सांगितले होते, त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अद्याप पर्यंत फॉर्म भरले नव्हते मात्र त्यानंतर महाज्योतीने 30 तारखेला नव्याने परिपत्रक काढून 1 दिवस अगोदर पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत बदलवून एक महिन्यापर्यंत ती मुदत केली व 30/07/2026 रोजी परिपत्रक काढून त्याच दिवशी 30/07/2026 पर्यंतच फॉर्म भरण्याची मुदत दिली.. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे परिपत्रक उशिरा समजले त्यामुळे कित्येक विद्यार्थी फॉर्म भरण्यापासून वंचित राहून आर्थिक सहाय्यापासून वंचित राहण्याची भीती आहे तरी महाज्योतीने याबाबत अजून काही दिवस मुदत वाढवून द्यावी 🙏🏼.... महाज्यातीला mail करा ....जास्तीत जास्त मेल गेल्यास ते विचार करतील ... Link 🔗 www.mahajyoti.org.in
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
जाहिरात क्रमांक 048/2023 सहायक प्राध्यापक- धातुशास्त्र, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ चाळणी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
😔MARK'S सातत्याने कमी येताय.....??? 🔴मागच्या तुम्ही दिलेल्या किमान 2 पेपर्स च Analysis कराच .... ✅स्वतःच्या चुका कळतील ✅स्वतःचे weak topic कळतील ✅स्वतःचे strong असलेले topic कळतील... 🔥🔥Weak topic वर काम करता येईल.. आणि strong topic कळल्याने confidence पण वाढेल ..... ✅Stay tuned....
видео или голосовое, без подписи
🎯 क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 मधील ग्राम महसुल अधिकारी (पेसा क्षेत्र), सैन्यातील सेवेमुळे दिव्यांग/मृत माजी सैनिकांचे पाल्य यांचे दावे करण्यासाठी तसेच अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या परंतु पेसा क्षेत्रासाठी तसेच दिव्यांग/मृत माजी सैनिकांचे पाल्य दावा करण्यासाठी प्रस्तुत शुध्दीपत्रकामधील परिच्छेद 8 नुसार कार्यवाही करावी. अर्ज तसेच दावा करण्याचा अंतिम दिनांक : 10 ऑगस्ट 2026 🔗 Link 🔗 https://mpsc.gov.in/adv_notification/8
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ -रविवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी अमरावती, छ. संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
स्पर्धा परीक्षा ही केवळ अभ्यासाची नाही, तर संयमाची परीक्षा आहे.... आणि MPSC ने ते दाखवून दिलं.... 📚 अभ्यास जितका महत्त्वाचा, तितकाच स्थिर आणि सकारात्मक दृष्टिकोनही महत्त्वाचा. • अपेक्षा ठेवा, पण त्यांचं ओझं घेऊ नका. • चुका स्वीकारा, पण त्यांच्यामुळे थांबू नका. • Strengths वर विश्वास ठेवा, Weaknesses वर काम करा. • प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. • नकारात्मक विचारांना मनात नव्हे, तर मनातून बाहेर काढा. 🌱 लक्षात ठेवा... वादळं झाडाची मुळं मजबूत करतात;तसे अपयशच माणसाला यशासाठी झगडायला भाग पडते .. ✨ जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत आहात, तोपर्यंत तुमच्या विजयाची शक्यता जिवंत आहे.... हार मानू नका... कारण तुम्ही टिकून आहात, म्हणजे जिंकण्याची संधी अजूनही जिवंत आहे! 💯🔥 #MentalFront #MPSC #Mindset #StayPositive
जाहिरात क्रमांक 014/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (मुख्य) परीक्षा-2025 च्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45