🎯 FOCUSED MPSC 🎯
Статистика- Последний пост
- 9 авг.
- Последнее чтение
- 14 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 22
- Тип
- открытый
- Язык
- und
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 168
- 1/48двое суток
- 192
- 1/72трое суток
- 207
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
महाज्योतीचा तुमचा पण form भरायचा राहिला का.....🙄 महाज्योतीने सुरुवातीला विविध पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षा किंवा मुलाखतीसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी मुख्य परीक्षा किंवा मुलाखतीच्या एक दिवस अगोदर पर्यंत फॉर्म भरण्यास सांगितले होते, त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अद्याप पर्यंत फॉर्म भरले नव्हते मात्र त्यानंतर महाज्योतीने 30 तारखेला नव्याने परिपत्रक काढून 1 दिवस अगोदर पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत बदलवून एक महिन्यापर्यंत ती मुदत केली व 30/07/2026 रोजी परिपत्रक काढून त्याच दिवशी 30/07/2026 पर्यंतच फॉर्म भरण्याची मुदत दिली.. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे परिपत्रक उशिरा समजले त्यामुळे कित्येक विद्यार्थी फॉर्म भरण्यापासून वंचित राहून आर्थिक सहाय्यापासून वंचित राहण्याची भीती आहे तरी महाज्योतीने याबाबत अजून काही दिवस मुदत वाढवून द्यावी 🙏🏼.... महाज्यातीला mail करा ....जास्तीत जास्त मेल गेल्यास ते विचार करतील ... Link 🔗 www.mahajyoti.org.in
без подписи
без подписи
😔MARK'S सातत्याने कमी येताय.....??? 🔴मागच्या तुम्ही दिलेल्या किमान 2 पेपर्स च Analysis कराच .... ✅स्वतःच्या चुका कळतील ✅स्वतःचे weak topic कळतील ✅स्वतःचे strong असलेले topic कळतील... 🔥🔥Weak topic वर काम करता येईल.. आणि strong topic कळल्याने confidence पण वाढेल ..... ✅Stay tuned....
प्रति मा. सचिव महोदय, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, विषय: MPSC Group-C मुख्य परीक्षा – अंतिम उत्तरसूची (Final Answer Key) मधील त्रुटींबाबत पुनर्विचार करण्याची विनंती. महोदय, मी MPSC Group-C मुख्य परीक्षेचा उमेदवार असून, आयोगाने प्रसिद्ध केलेली अंतिम उत्तरसूची पाहिल्यानंतर असे निदर्शनास आले आहे की काही प्रश्नांची अंतिम उत्तरे उपलब्ध प्रमाणित संदर्भग्रंथ, शासन निर्णय अथवा अधिकृत स्रोतांशी विसंगत आहेत. या त्रुटींमुळे अनेक उमेदवारांच्या गुणांवर तसेच अंतिम गुणवत्तायादीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित प्रश्नांचे तज्ज्ञ समितीमार्फत पुन्हा परीक्षण करण्यात यावे आणि आवश्यक असल्यास अंतिम उत्तरसूचीत योग्य ती दुरुस्ती करण्यात यावी, ही नम्र विनंती. या ईमेलसोबत संबंधित प्रश्न क्रमांक, अधिकृत संदर्भ आणि आवश्यक पुरावे जोडले आहेत. आयोग निष्पक्षपणे या बाबीची दखल घेऊन योग्य निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. आपला विश्वासू, नाव:____ बैठक क्रमांक: ____ मोबाईल: _ ____ ईमेल: ____
0.25 च महत्व जाणून स्पर्धा परीक्षार्थी जीव तोडून अभ्यास करत आहे...आणि 😳 तब्बल 7 बदल 😳 आणि 5 रद्द ... बारा प्रश्न प्रश्नांकित करावेत ऑफलाइनच्या एका पेपरमध्ये 12 प्रश्न संदिग्ध ठरावे. ... 😡😡 आणि 9 लाख 34 हजार 953 हा आजचा आत्ताचा आकडा आहे गट क परीक्षेच्या फॉर्म चा ... कदाचित हा आकडा उद्या दहा लाख पार करून जाईल... मग ऑनलाइनच्या किती शिफ्ट मध्ये आणि किती प्रश्नपत्रिका आणि किती अचूकता ठेवून आयोग बनवणार होता..... 🧐 घाबरू नका आकडा दहा लाख पार करणारा असला तरी तुमच्या एवढा अभ्यास करणारा crowd खूप कमी आहे .... #Staytune #staypositive
स्पर्धा परीक्षा ही केवळ अभ्यासाची नाही, तर संयमाची परीक्षा आहे.... आणि MPSC ने ते दाखवून दिलं.... 📚 अभ्यास जितका महत्त्वाचा, तितकाच स्थिर आणि सकारात्मक दृष्टिकोनही महत्त्वाचा. • अपेक्षा ठेवा, पण त्यांचं ओझं घेऊ नका. • चुका स्वीकारा, पण त्यांच्यामुळे थांबू नका. • Strengths वर विश्वास ठेवा, Weaknesses वर काम करा. • प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. • नकारात्मक विचारांना मनात नव्हे, तर मनातून बाहेर काढा. 🌱 लक्षात ठेवा... वादळं झाडाची मुळं मजबूत करतात;तसे अपयशच माणसाला यशासाठी झगडायला भाग पडते .. ✨ जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत आहात, तोपर्यंत तुमच्या विजयाची शक्यता जिवंत आहे.... हार मानू नका... कारण तुम्ही टिकून आहात, म्हणजे जिंकण्याची संधी अजूनही जिवंत आहे! 💯🔥 #MentalFront #MPSC #Mindset #StayPositive
без подписи
🔥तुमच्यासोबत पण असंच होतंय का.....❓❓❓ ❌अभ्यास खूप झालाय... तरीही पूर्व परीक्षा निघत नाही? ❌ पूर्व परीक्षेला काठावर मार्क्स येतात? त्यामुळे मुख्यची संधी हातातून जाते... ❌ मेन्स करायचं की नाही यातच वेळ जातो? ❌ पेपरमध्ये Panic होतो, Time Manage होत नाही? Silly mistakes च खूप होतात ❌ PYQ आणि सोपे प्रश्नही चुकतात? ❌ आणि मार्क्स निगेटिव्ह मध्ये गेल्याने पुन्हा आत्मविश्वास खचतो? 🔥🔥 यामागची मुख्य कारणे 🔥🔥 ❎ रिव्हिजनला कमी वेळ... किंवा Revision न करणे ❎ अनेक पुस्तके वाचण्याचा मोह. ❎ Maths & Reasoning शेवटी 15 दिवसातच करू.. म्हणून वेळ न देणे. ❎ Current Affairs चे संपूर्ण पुस्तक पाठ करण्याचा हट्ट करत फापट पसारा वाचणे ❎ कोणतीही Test Series जसे की मित्राकडून मिळालेली किंवा कमी पैशात मिळते म्हणून सोडवून marks check करणे व मार्क्सवरून निराश होणे. ❎ शेवटच्या दिवसांचे स्पष्ट नियोजन नसणे. 🔥मग उपाय काय?....🔥 ✅ प्रत्येक विषयासाठी फक्त 1–2 विश्वासार्ह पुस्तके ठरवा आणि त्यावरच लक्ष द्या. ✅ 80 दिवसांचे संपूर्ण नियोजन आजच तयार करा. ✅ PYQ मधून short Notes बनवा आणि वारंवार Revision करा. ✅ Test Series पेक्षा आयोगाचे मागील 10–20 पेपर्स वेळ लावून सोडवा. ✅ Current Affairs मध्ये फक्त महत्त्वाचे Topics करा. ✅ Maths + Reasoning रोज 1.5–2 तास करा. आयोगाच्या प्रश्नांचा भरपूर सराव करा. 🔥🔥🔥🔥लक्षात ठेवा...🔥🔥🔥🔥 Maths & Reasoning हेच पूर्व आणि मुख्य परीक्षेत तुम्हाला Lead मिळवून देतात.... 🔥टीप: ज्याने Maths & Reasoning ला कधीही हलक्यात घेतलं नाही, तोच आज Post Holder आहे!.... 💥🔥
Next topic - राजकीय घडामोडी जून ते सप्टेंबर 2024 ... Source simplified + Prithvi Parikrama
Live stream finished (27 minutes)
Comment here... 👇👇
Live stream started
Live stream scheduled for Oct 23, 2024 at 15:30
आज महत्त्वाचे पुरस्कार 2024 या घटकाचे revision करू... @9 la
चालू घडामोडी जुलै ते सप्टेंबर 2024... 🔥🔥 Topic- महत्त्वाचे पुरस्कार... Source - simplified (34 edition)+ pruthvi parikrama monthly magazine .... आपल्या current affairs revision course मध्ये लवकरच नोट्स add होतील with audio session Combine v राज्यसेवा सोबत आपला कोर्स BMC साठी व इतर सरळसेवा साठी सुध्दा 100 % उपयुक्त ... 🔥🔥🔥
ध्रुवतारा अभ्यासिकेच्या विद्यार्थ्याने आपल्याला स्वतः approach केले आणि आपण त्यांना आपल्या current affairs revision course 2024 batch access मोफत दिला आहे जर कुणी असेल तर नक्की contact करा ... तेवढाच फुल न फुलाची पाकळी आपल्या कडून पण ...👆👆👆
без подписи
Live stream finished (32 minutes)