MPSC Mains Resources.
СтатистикаThis channel is to provide mains material at one place. Use this with your own needs,comfort and taste. All the best❤️ Copyrights are with the original content creators.We are not claiming any copyright over any material.
- Последний пост
- 25 июн.
- Последнее чтение
- ещё не заходили
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- английский
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 14 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
Economy Mains 365 (June 2025 - April 2026) ©VISION IAS
без подписи
International Relations Mains 365 (June 2025 - April 2026) ©VISION IAS
без подписи
без подписи
MPSC Mains Timetable
без подписи
без подписи
без подписи
без подписи
GS 4
GS 3
GS 2
GS1
मराठी english
без подписи
जब तुम अपने मस्तक पर बर्फ़ का पहला तूफ़ान झेलोगे और काँपोगे नहीं— तब तुम पाओगे कि कोई फ़र्क़ नहीं सब कुछ जीत लेने में और अंत तक हिम्मत न हारने में। 18 वर्ष चेष्टा, मस्करी, कुत्सित हास्य सहन करणाऱ्या सर्व लॉयल चॅलेंजर्स च हार्दिक अभिनंदन.. Finally HaarCB to RCB ❤️
🚨हिशोब नियतीचा🚨 ◾️ काल राज्यसेवा पूर्व चा अपेक्षित निकाल लागला आणि कट ऑफच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला. काहींसाठी हा कट ऑफ अपेक्षित होता तर काहींसाठी धक्कादायक होता. धक्कादायक यासाठी की यामधून बरेचसे माझ्याजवळचे ज्यांनी अगोदर राज्यसेवेच्या बऱ्याच मेन्स दिल्या होत्या आणि काहीतर पोस्ट होल्डर होते ते या यादीतून बाहेर पडले आणि शेवटची ऑब्जेक्टिव्ह असल्याने "राज्यसेवा बहुपर्यायी" ही त्यांच्यासाठी संपुष्टात आली. तथापि काहीजण राज्यसेवा टार्गेट नसणारे परंतु प्रामाणिकपणे संयुक्त पूर्व परीक्षा करणारे पास झालेले आहेत तो भाग अलाहिदा. ◾️असाच माझा एक जवळचा मित्र आहे जो सध्या राज्य कर निरीक्षक या पदी रुजू आहे. जेव्हा त्याची STI पदी निवड झाली तेव्हा लागोपाठ तो PSI सुद्धा झाला होता. PSI ची GML आल्यानंतर वेटींग वरचा एक संघर्षयोद्धा माहिती काढत काढत त्याला एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात भेटायला येतो आणि भेटून कळवतो "दादा तू जर OPT OUT झाला तर माझा संघर्ष आजच थांबेल; तू जर STI घेणार असेल तर मला PSI मिळू शकेल" परंतु अहंकाराचा वारा लागलेला माझा मित्र जराही कीव न करता त्याकडे दुर्लक्ष करतो. ◾️नैतिकदृष्ट्या त्याने PSI पदास "OPTING OUT" करायला हवे होते पण त्याने तसे नाही केले.आणि सध्या तो गेले दोन वर्ष फक्त राज्यसेवाच करतो आहे. शेवटची राज्यसेवा असल्याने बीनपगारी सुट्ट्या टाकून त्याने पूर्ण ताकदीने राज्यसेवा मेन्स केली. सुट्ट्या मुळे वरिष्ठांकडून नोटीस बजावल्या तरीही तो अभ्यासातून थोडाही विचलित झाला नाही कारण शेवटची ऑब्जेक्टिव्ह होती. असा एकही विषय त्याने ठेवला नाही की त्याने त्याची बॅच घेतली नाही. शेवटचा प्रयत्न असल्याने त्याने प्रयत्नाची पूर्ण पराकाष्ठा केली होती. परंतु नियतीचा डाव पाहा काल राज्यसेवा पूर्व मधून तो 0.50 ने बाहेर पडला. हा माझ्या जवळच्या मित्राचा घडलेला प्रसंग आहे कारण मी त्याचा साक्षी आहे. ◾️ तर आपण जेव्हा एखाद पद मिळवतो तेव्हा अहंकाराचा वारा लागणे साहजिक आहे परंतु आपल्याला त्या यशाचे नैतिक भान सुद्धा असायला हवे. दोन पदे प्राप्त केल्याचे कौतुक नक्कीच असायला हवे परंतु आपल्या एका निर्णयाने जर एखाद्या कुटुंबाला आधार मिळत असेल तर तो आनंद तुमच्या मिळालेल्या पदापेक्षा खूप मोठा आहे. खरं तर ऑप्टिंग आऊट होणे ही एक दुर्मिळ संधी आहे जी प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. ऑप्टिंग आऊट हा एक नियतीशी करार आहे जो तुम्हाला तुमच्या भविष्यात अजून तिच्याकडून काही भरभरून प्राप्त करण्यासाठी. लक्षात ठेवा निसर्गाचा नियम आहे तुम्ही जितक द्याल त्याच्या कैकपटीने तुम्हाला भरभरून मिळणारच. त्यामुळे ऑप्टिंग आऊट ही आपण स्वतःवर केलेली एक गुंतवणूक आहे जी भविष्यात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुम्हाला प्राप्त होणारच आहे.त्यामुळे आपण बाहेर पडून स्वतःवर उपकार करत असतो हे लक्षात घेतले पाहिजे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे नियती सगळ्यांचा हिशोब ठेवते आणि योग्य वेळी तुमच्या सत्कर्माच दान तुमच्या झोळीत टाकायला ती कधीच विसरत नाही. ◾️हा सर्व लेखनप्रपंच करण्याचा उद्देश इतकाच की यश मिळवण्यासाठी फक्त प्रयत्नच आवश्यक असतात असं नाही त्यासोबत आशीर्वाद आणि नियत पण साफ असावी लागते. 🟡 निसर्ग आपले चक्र पूर्ण करतो हे लक्षात ठेवा. ✍अनामिक.
▪️The first ARC as Commission of Inquiry was set up by the Ministry of Home Affairs, Government of India, on the 5th of January 1966. It was initially chaired by Morarji R.Desai and later on by Hanumanthaiya, who became its Chairman when Morarji R.Desai became the Deputy PM of India. ▪️2nd ARC was constituted on 31.08,2005, as a Commission of Inquiry, under the Chairmanship of Shri Veerappa Moily for preparing a detailed blueprint for revamping the public administrative system. #ARC
▪️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 ▪️GS 4 © VIDARBH IAS ACADEMY