Creative MPSC
Статистикаमोकळे होणाऱ्या मनासाठी ऐकणारा कान होता आलं पाहिजे . ✍निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर ( मुख्याधिकारी , महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा ) YouTube link 🖇️ - https://youtube.com/@CreativeMPSC?si=fWFMmyO6TXdk-EAy
- Последний пост
- 23 янв. 2025 г.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
नीती आयोग
नीती आयोग
видео или голосовое, без подписи
नोव्हेंबर 2024.pdf
видео или голосовое, без подписи
न्या.रानडे -सव्वाशेव स्मृती वर्ष✅ थंड गोळा विधान -टिळक ✅ @creativempsc
2025 मध्ये, प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत महाकुंभ मेळा आयोजित केला आहे यात्रेकरूंचा हा सर्वात मोठा शांततापूर्ण मेळावा आहे ज्या दरम्यान सहभागी पवित्र नदीत स्नान करतात किंवा डुबकी मारतात. हा मेळावा 4 वेगवेगळ्या ठिकाणी होतो, म्हणजे: हरिद्वारमध्ये गंगेच्या तीरावर . उज्जैनमधील शिप्रा नदीच्या काठावर . नाशिकमध्ये गोदावरीच्या ( दक्षिण गंगा) प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि पौराणिक अदृश्य सरस्वती यांच्या संगमावर . कुंभमेळा 12 वर्षांत 4 वेळा साजरा केला जातो . हरिद्वार आणि प्रयागराज येथे दर सहाव्या वर्षी अर्ध कुंभ मेळा आयोजित केला जातो . प्रयागमध्ये १४४ वर्षांनंतर (१२ 'संपूर्ण कुंभमेळ्यांनंतर') महाकुंभमेळा साजरा केला जातो . युनेस्कोची अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट - 2017 ला , 13 वा Join @CREATIVEMPSC
शक्तीपीठ महामार्ग यामधील जिल्हे , लांबी थोडीफार माहिती ठेवा समृद्धी महामार्ग वर बऱ्याच वेळा प्रश्न आलाय यावरही येऊ शकतो
संचार साथी पोर्टल चा अभ्यास आपण केला आहे. सध्या चर्चेत आहे. व्यवस्थित वाचून जा👍
India After Independence Notes ©Nipun Manohar Join @creativempsc
Gs 2 साठी नोट्स की पुस्तक ? Facts ज्यातून लक्षात राहील ते ✅ @creativempsc
Governance by laxmikant chapter 3 to 8 #GS2 @creativempsc
The celebrations of 18th Pravasi Bharatiya Divas (PBD) kicked off on Wednesday, with around 6,000 non-resident Indians (NRIs)-- including business leaders, academicians, economists and philosophers, from 75 countries--set to participate in the convention organised…
तेनजिंग नौर्गे जीवनगौरव पुरस्कार उमेश झिरपे ✅महत्वाचे
प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी ९ जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस २००३ पासून साजरा केला जात असून, भारताच्या विकासात परदेशी भारतीय समुदायाच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस ठेवण्यात आला आहे.
The celebrations of 18th Pravasi Bharatiya Divas (PBD) kicked off on Wednesday, with around 6,000 non-resident Indians (NRIs)-- including business leaders, academicians, economists and philosophers, from 75 countries--set to participate in the convention organised in Odisha's Bhubaneswar over the next three days भुवनेश्वर ओडिशा येथे 18 वा प्रवासी भारतीय दिन साजरा @creativempsc
ISRO अध्यक्ष ❕Gs1 ❕Gs4 ✅Space topic .
YCMOU economic नोट्स संकलन: महेश बोईनवाड संपादन: डॉ. किरण देसले #GS4 #RSMAINS Join @CREATIVEMPSC
HMPV बाबत आरोग्य विभागाच्या सूचना Join @CREATIVEMPSC
🔸राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ 🔸GS 2 आणि GS 3 बॅच वैशिष्ट्ये १) संपूर्ण अभ्यासक्रम २) अचूक संदर्भ ग्रंथातून अध्ययन ३) परिपूर्ण नोट्स ४) संपूर्ण ऑडियो उपलब्ध ५) No Validity ६) मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण 👉 फीस - GS 2- 1100 ( old students - 900) GS 3- 1100( old students - 900) 👉विशेष सुट - GS 2+GS3= 2000 👉old students - 1700 rs 👉Payment - Scanner 👉Screenshot - @GS2AndGS3 🔸प्रमुख सहकारी , श्री . निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर ( मुख्याधिकारी ) Join @CREATIVEMPSC