tgindex
S

State Service Guidance

Статистика

By Satish Chavan - Rank 31(2021) मुख्याधिकारी (CO)

Последний пост
23 февр. 2025 г.
Последнее чтение
13 авг.
Постов за неделю
0
Всего постов
20
Тип
открытый
Язык
mr
В каталоге с
13 авг.
Подписчики
1 546
−5 за 5 дн.
Сутки
−5
−0,32%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
3 124
20 постов
Вовлечённость
202,1%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 20
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1/48двое суток
1/72трое суток

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 23 февр. 2025 г.4721715из stateserviceguidance

    #Essay रविवारचा सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, Indian Express वाचायला चुकवू नका. Marathi English दोन्ही Language मध्ये दोन Topic पैकी एक तरी Topic current related असतोच. रविवारचे पेपर वाचल्याचा फायदा essay लिहिताना तसेच मुलाखतीमध्ये होईल.

  • 24 дек. 2024 г.5 1914827из stateserviceguidance

    GS 2 मध्ये बऱ्यापैकी अभ्यास असेल तर 95-100 mark सहज येतात. पण 110+ जाण्यासाठी कायद्यामध्ये at least 90% accuracy गरजेची आहे. GS 2 मध्ये 120+ mark practically possible आहेत.

  • 24 дек. 2024 г.4 4121523из stateserviceguidance

    #Essay रविवारचा सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, Indian Express वाचायला चुकवू नका. Marathi English दोन्ही Language मध्ये दोन Topic पैकी एक तरी Topic current related असतोच. रविवारचे पेपर वाचल्याचा फायदा essay लिहिताना तसेच मुलाखतीमध्ये होईल.

  • 17 дек. 2024 г.4 760632из stateserviceguidance

    निवडणूका या Topic साठी Laxmikant polity या पुस्तकातून हे chapter केले पाहिजेत - 69 To 77 Laxmikant polity पुर्ण करत असाल तर हे chapter त्यात होऊन जातीलच. पण polity साठी कोळंबे etc पुस्तक करत असाल तर Laxmikant मधून किमान हे chapter करणे गरजेचे आहे. सोबत गतवर्षात झालेल्या विधानसभा व मागील लोकसभा निवडणुका यांची आकडेवारी, भाग घेतलेल्या पक्षांची माहिती (स्थापना, चिन्ह, अध्यक्ष, एखादी विशेष घटना), EVM बद्दल latest info, निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे निर्णय आणि PYQ या गोष्टी करुन ठेवल्या तर या Topic वरील प्रश्न सुटतील.

  • без подписи

  • 17 дек. 2024 г.3 930118из stateserviceguidance

    без подписи

  • 17 дек. 2024 г.3 160225из stateserviceguidance

    या पुस्तकातून करण्याचा फायदा असा आहे की as it is line या पुस्तकातून आतापर्यंत आलेल्या आहेत. तसेच परिशिष्ट 11 मध्ये जे प्रश्न आहेत त्यातील काही प्रश्न option सहित जसेच्या तसे परीक्षेला आले आहेत. हे पुस्तक मराठीतून सुद्धा available आहे - K Sagar publication हे पुस्तक आणि PYQ केल्यास governance मधले जे Topic आहेत त्यासाठी वेगळे फार काही करायची गरज पडणार नाही.

  • 17 дек. 2024 г.3 060441из stateserviceguidance

    Laxmikant governance - Chapter 3 To 8, 14 आणि परिशिष्ट 1,2,3,4,7,11

  • без подписи

  • 17 дек. 2024 г.2 526222из stateserviceguidance

    без подписи

  • без подписи

  • 9 дек. 2024 г.3 2204936из stateserviceguidance

    क्लास लावण्याची तशी आवश्यकता नाही. फार तर मराठी इंग्रजी grammar साठी क्लासची गरज लागू शकते. गेल्या ५ वर्षातील Toppers ची booklist बघा. जवळपास सगळ्याची booklist same आहे. GS मध्ये असा कोणताही भाग नाही जो वाचून कळत नाही. तुमच्याकडे booklist आहे. आयोगाचे मागचे पेपर analysis books च्या स्वरूपात उपलब्ध आहेत. क्लासेसच्या टेस्ट सीरिज सोडवण्यापेक्षा आयोगाचे पेपर सोडवणे केव्हाही चांगले. वेळ मिळाल्यास अगदी Group B n C च्या Mains चे सुद्धा सोडवा आता फक्त तुम्हाला १०-१२ तास consistency ठेऊन अभ्यास करायचा आहे. जास्तीत जास्त revision करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अर्थात available time बघितल्यास prelim नंतर अगदी ५-६ रिवीजन होत नसतात. Prelim नंतर एक reading, एक रिवीजन आणि एक Quick रिवीजन आणि सोबत आयोगाचे पेपर एवढं पुरेसं आहे.

  • 9 дек. 2024 г.1 614721из stateserviceguidance

    निवडणूका या Topic साठी Laxmikant polity या पुस्तकातून हे chapter केले पाहिजेत - 69 To 77 Laxmikant polity पुर्ण करत असाल तर हे chapter त्यात होऊन जातीलच. पण polity साठी कोळंबे etc पुस्तक करत असाल तर Laxmikant मधून किमान हे chapter करणे गरजेचे आहे. सोबत गतवर्षात झालेल्या विधानसभा व मागील लोकसभा निवडणुका यांची आकडेवारी, भाग घेतलेल्या पक्षांची माहिती (स्थापना, चिन्ह, अध्यक्ष, एखादी विशेष घटना), EVM बद्दल latest info, निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे निर्णय आणि PYQ या गोष्टी करुन ठेवल्या तर या Topic वरील प्रश्न सुटतील.

  • без подписи

  • 9 дек. 2024 г.1 90610из stateserviceguidance

    без подписи

  • 9 дек. 2024 г.2 081313из stateserviceguidance

    या पुस्तकातून करण्याचा फायदा असा आहे की as it is line या पुस्तकातून आतापर्यंत आलेल्या आहेत. तसेच परिशिष्ट 11 मध्ये जे प्रश्न आहेत त्यातील काही प्रश्न option सहित जसेच्या तसे परीक्षेला आले आहेत. हे पुस्तक मराठीतून सुद्धा available आहे - K Sagar publication हे पुस्तक आणि PYQ केल्यास governance मधले जे Topic आहेत त्यासाठी वेगळे फार काही करायची गरज पडणार नाही.

  • 9 дек. 2024 г.2 10121из stateserviceguidance

    Laxmikant governance - Chapter 3 To 8, 14 आणि परिशिष्ट 1,2,3,4,7,11

  • без подписи

  • 9 дек. 2024 г.2 08013из stateserviceguidance

    без подписи

  • CHAPTER 11 - प्रशासनिक कायद्यासाठी संकल्प देशमुख सरांचे पुस्तक आणि PYQ sufficient आहेत.