tgindex
🎵 Buddha Bhim Geet/ Songs, Bahujan music & Quiz,

🎵 Buddha Bhim Geet/ Songs, Bahujan music & Quiz,

Статистика
@bahujanmusicхинди

Marathi Hindi Buddha - Bhim Songs मराठी हिंदी बुद्ध -भिम गीत **१) मराठी भीम गीत** **२) हिंदी भीम गीत ** **३ ) मराठी बुद्ध गीत ** **४) हिंदी बुद्ध गीत** **५) रमाई गीत** **६) सम्राट अशोक गीत** **७) भिमा कोरेगाव गीत** **८)अन्य महापुरुष्योंके गीत**

Последний пост
17 июл. 2025 г.
Последнее чтение
13 авг.
Постов за неделю
0
Всего постов
20
Тип
открытый
Язык
хинди
В каталоге с
13 авг.
Подписчики
1 362
0 за 4 дн.
Сутки
0
0,00%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
2 863
20 постов
Вовлечённость
210,2%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 20
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1/48двое суток
1/72трое суток

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • संविधान प्रसार,प्रचार आणि जागृती अभियान ▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬ बौध्दीक खाद्य ( वाचाल तर वाचाल) ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ संविधान प्रसार,प्रचार आणि जागृती अभियान https://youtube.com/@vachaltarvachal?si=mkpw8g-rJubOxGTC लाचारांच्या फौजा निर्माण करण्यापेक्षा विचारांचं वादळ…

  • संविधान प्रसार,प्रचार आणि जागृती अभियान ▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬ बौध्दीक खाद्य ( वाचाल तर वाचाल) ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ संविधान प्रसार,प्रचार आणि जागृती अभियान https://youtube.com/@vachaltarvachal?si=mkpw8g-rJubOxGTC लाचारांच्या फौजा निर्माण करण्यापेक्षा विचारांचं वादळ निर्माण करा बदल निश्चितच घडेल. वरील विचाराला समोर ठेवून आपण संविधानाचा जयजयकार करतो पण तो देशातील सर्वोच्च ग्रंथ ( स्पर्धा परीक्षा तयारी करणारे सोडलं तर) कधी कुनी वाचत नाही. https://youtube.com/@vachaltarvachal?si=mkpw8g-rJubOxGTC एक भारतीय नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकाने संविधान समजुन घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळेच आपल्याला आपले संविधानिक मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्यांची जान होईल. हे आपल्या सदृढ सामाजिक स्वास्थ्यासाठी हितकारक आहे, आपण संविधान साक्षर झालो म्हणजे लोकशाही अधिकाधिक बळकट होत जाईल. म्हणूनच, संपूर्ण संविधान आपल्याला समजून घ्यायचे आहे मराठी भाषेत सर्वांना समजेल अशा साध्या आणि सोप्या भाषेत मांडणी करून मी सांगेन, वाचाल तर वाचाल या YOUTUBE चॅनल च्या माध्यमातून भारतीय संविधानाबाबद सामान्य माणसांमध्ये जनजागृती करण्याचा माझा प्रामाणिक उद्देश आहे. YouTube वर हा उपक्रम सुरू करण्यासाठी चॅनल वर कमीत कमी एक हजार (१००० ) subscriber हवे आहेत. https://youtube.com/@vachaltarvachal?si=mkpw8g-rJubOxGTC यासाठी Teligram चॅनल वरील सर्व सदस्यांना विनंती करतो की खालिल लिंक वर क्लिक करून वाचाल तर वाचाल या YouTube चॅनल ला subscribe करून प्रवासात सहभागी होऊन सहकार्य करावे अशी विनंती करतो. https://youtube.com/@vachaltarvachal?si=mkpw8g-rJubOxGTC जय भारतीय संविधान! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Us🔛 @Vachal_Tar_Vachal https://youtube.com/@vachaltarvachal?si=mkpw8g-rJubOxGTC ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  • **पोलिस भरती PYQ अभ्यास* *टेलिग्राम व युट्यूब चॅनल* 👇 👉 @ss_gaikwad पोलिस भरती PYQ अभ्यास विषय - संविधान 1 ऐतिहासिक पार्श्वभूमी PYQ युट्यूब व्हिडिओ 👇 https://youtu.be/zlbE8B0U5bk 2 घटनेची निर्मिती PYQ युट्यूब व्हिडिओ 👇 https://youtu.be/46IY8WWQNw8 3 घटनेची वैशिष्ट्ये PYQ युट्यूब व्हिडिओ 👇 https://youtu.be/1p1IiXADi40 4 प्रस्तावना PYQ युट्यूब व्हिडिओ 👇 https://youtu.be/1Ugqjdmzocw

  • समाजसुधारकांची माहिती ऑडिओ स्वरूपात उपलब्ध खालील नावावर क्लिक करा आणि ऐका एका क्लिकवर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त 👇👇👇👇👇👇 0 समाजसुधारक Index https://www.youtube.com/@S_S_GAIKWAD 1 जगन्नाथ शंकरशेट 2 बाळशास्त्री जांभेकर 3 भाउ दाजी लाड https://www.youtube.com/@S_S_GAIKWAD 4 दादाभाई नौरोजी 5 दादोबा पांडुरंग तर्खडकर https://www.youtube.com/@S_S_GAIKWAD 6 गोपाळ हरी देशमुख 7 बाबा पद्मणजी https://www.youtube.com/@S_S_GAIKWAD 8 न्यायमुर्ती रानडे, कृष्णशास्त्री चिपळूणकर 9 लोकमान्य टिळक व त्यांचे सहकारी 10 गोपाळ गणेश आगरकर 11 गोपाळ कृष्ण गोखले 12 महात्मा फुले व त्यांचे सहकारी https://www.youtube.com/@S_S_GAIKWAD 13 शाहू महाराज व त्यांचे सहकारी 14 विठ्ठल रामजी शिंदे 15 डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे सहकारी टेलिग्राम 👇👇 https://t.me/ss_gaikwad युट्यूब 👇👇 https://youtube.com/@ss_gaikwad

  • सावित्रीबाई फुले जयंती 3 जानेवारी गिते ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇 पुण्याई तिची फळा आली खरी सावित्री चा फोटो तुझ्या आहे का घरी https://t.me/bahujanmusic/1463 ज्यांच्या मुळे समतेचा सुगंध दरवळे धन्य ज्योतिबा फुले , धन्य सावित्री फुले https://t.me/bahujanmusic/1464 स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग... आले महात्मा फुले मुलीचे शिक्षण केले खुले ग.... https://t.me/bahujanmusic/1465 गोड गुनाची थोर मनाची माता सावित्री फुले ओ..... माता सावित्री फुले https://t.me/bahujanmusic/1466

  • Follow the @eBooks_Lab मराठी हिंदी इंग्रजी पुस्तके channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vai28qj4IBhDT2lPIM0w

  • https://youtube.com/shorts/sPS3kvIAq_k?feature=shared

  • या चिमुकलीचे शाळेत प्रजासत्ताक दिनी केलेले दोन मिनिटांच भाषण ऐका ! नक्कीच आश्चर्य चकित व्हाल ! 👇👇👇 https://youtu.be/JltdIvVX6As?feature=shared

  • https://youtu.be/vZpb208_TdY?feature=shared

  • 24 дек. 2023 г.3 930из Vachal_Tar_Vachal

    फ्रेंच क्रांती, रशियन क्रांती, चीन क्रांती या सर्व क्रांती पेक्षा महान क्रांती बाबासाहेबांनी रक्ताचा एकही थेंब न सांडता केली - S.N. GOENKA 👇👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/HLNOMwp78RI?feature=shared

  • 22 дек. 2023 г.3 3231из Vachal_Tar_Vachal

    मुक्ती कोण पथे?? डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्ती कोण पथे PDF साठी येथे क्लिक करा मुक्ती कोण पथे ऑडीओ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

  • 20 дек. 2023 г.3 2622из eBooks_Lab

    राष्ट्रसंत गाडगेबाबा 👇👇👇👇👇👇 कर्मयोगी गाडगे बाबा जीवन तत्वज्ञान https://t.me/eBooks_Lab/2919 वैराग्यमुर्ती गाडगे बाबा लेखक- प्रा. रघुनाथ https://t.me/eBooks_Lab/2920 श्री संत गाडगे महाराज ..... लेखक- मधुकर केचे https://t.me/eBooks_Lab/2921 संत गाडगे महाराज काल आणि कर्त्तुत्व https://t.me/eBooks_Lab/2922 कर्मयोगी गाडगे बाबा लेखक- मनोज तायडे https://t.me/eBooks_Lab/2923 गाडगे बाबांची बोध वचने https://t.me/eBooks_Lab/2924 वैराग्य मुर्ती गाडगे बाबांची भाषणे https://t.me/eBooks_Lab/2926

  • 20 дек. 2023 г.2 6503из eBooks_Lab

    पुस्तकाचे नाव - 1) भारतातील जाती त्यांची संरचना, उत्पत्ती आणि विकास लेखक - डॉ बाबासाहेब आंबेडकर वरील पुस्तक PDF साठी येथे क्लिक करा वरील पुस्तक ऑडीओ स्वरूपात ऐकण्यासाठी येथे क्लिक करा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Us🔛 @Vachal_Tar_Vachal https://youtube.com/channel/UCp9BXZ8NQ9aF70kFCB-E7xg ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  • https://youtu.be/lPfhrjHZW3s?feature=shared

  • 12 дек. 2023 г.2 7201из Vachal_Tar_Vachal

    ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...... चॅनलला सबस्क्राईब करा https://youtu.be/w1Vt-jId1CQ?feature=shared

  • https://youtu.be/SNXdFv8yDAw?feature=shared

  • https://youtu.be/tkIGl1Wk4o0?feature=shared

  • https://youtu.be/LM1FbkKNTcM?feature=shared

  • 5 дек. 2023 г.2 4505из Vachal_Tar_Vachal

    🙏"महामानवाचे महापरिनिर्वाण"🙏 रविवार ,२ डिसेंबरला नानकचंद रत्तू सकाळी नेहमीप्रमाणे सव्वासातला आले, तेव्हा बाबासाहेब बिछान्यात पडून राहिले होते. त्याला पाहताच बाबासाहेब म्हणाले, " आलास वेळेवर ! आज आपल्याला खूप काम करायचे आहे." ते बिछान्यातून उठले, चहा घेतला व 'कार्ल मार्क्सचे ' 'दास कॅपिटल ' या ग्रंथातील मजकूर परत डोळ्यांखालून घालून ' buddha & his dhamma ' या ग्रंथाच्या लेखनासाठी बसले. आणि नानकचंद ला टाईप करायला देत होते. हे काम संध्याकाळपर्यंत चालले .दिनांक ४ डिसेंबर ला बाबासाहेब सुमारे ८-४५ ला उठले . सकाळी सुमारे ११ वाजता बाबासाहेबांना भेटायला जैन धर्माचे काही लोक आले. त्यांनी याबाबतीत विचारविनिमय करावा अशी विनंती केली.बाबासाहेब त्यांना म्हणाले, ' यासंबंधी आपण उद्या रात्री ८-३० च्या नंतर चर्चा करू . दिनांक ५ डिसेंबर १९५६ ला नानकचंद ऑफिस सुटल्याबरोबर बाबासाहेबांच्या बंगल्यावर आले. तसा बाबासाहेबांचा नोकर सुदाम याने त्यांना फोन केला होता. बाबासाहेबांना झोप लागत नव्हती . ते अस्वस्थ होते. अशा परिस्थितीतही बाबासाहेब मधूनमधून 'buddha & his dhamma ' या ग्रंथांचा मजकूर लिहित होते ३-४ कागद लिहून झाले होते. तेव्हा नानकचंद संध्याकाळी ५-३० आले त्यावेळी बाबासाहेबांचा चेहरा म्लान झालेला व अस्वस्थ असलेले त्याला दिसले त्यांनी नानकचंदला लिहिलेले कागद टाईप करण्यास दिले. त्यानंतर काही वेळ गेल्यावर संध्याकाळी बाबासाहेब डोळे मिटून हळू आवाजात 'बुद्धं शरणं गच्छामि ' त्रिशरण म्हणू लागले . नंतर त्यांनी नानकचंद ला 'बुद्ध भक्तिगीते 'हि रेकॉर्ड लावायला सांगितली व त्या गीतांबरोबर आपणही गुणगुणू लागले नोकराने जेवण आणले तेव्हा बाबासाहेब म्हणाले ' जेवणाची इच्छा नाही ' पंरतु नानकचंद ने आग्रहाणे जेवावयास उठवले डायनिंग हॉलच्या दोन्ही बाजूंना भिंतींच्या कडेने ग्रंथांची कपाटे ओळीने लावलेली होती. त्या ग्रंथांच्या कपाटांना पाहत पाहत बाबासाहेबांनी एक दीर्घ निःश्वास सोडला . आणि हळूहळू चालत डायनिंग टेबलापाशी गेले. इच्छा नसतांना दोन घास खाल्ले .नंतर नानकचंद ला डोकीला तेल लावून मसाज करायला सांगितले . मसाज संपल्यावर ते काठीच्या साहाय्याने उभे राहिले आणि एकदम मोठ्यांदा म्हणाले ," चल उचल कबीरा तेरा भवसागर डेरा." त्यावेळी ते फार थकलेले दिसत होते, चेहराही एकदम निस्तेज झाला होता. त्यांना झोप येऊ लागली तेव्हा नानकचंद ने जाण्याची परवानगी मागितली . ते म्हणाले " जा आता . पण उद्या सकाळी लवकर ये. लिहिलेला मजकूर टाईप करावयाचा आहे ." नानकचंद निघाले तेव्हा रात्रीचे ११-१५ झाले होते. दिनांक ६ डिसेंबर ला नानाकचंद सकाळी नेहमीपेक्षा उशीराच उठेल. ते सायकल बाहेर काढतात तोपर्यंत तर दारावर सुदाम उभा राहिला म्हणाला 'माईसाहेबांनी तुम्हांला लागलीच बोलावले आहे. नानाकचंद तसेच निघाले त्यांनी सुदामला विचारले एवढ्या घाईने का बोलावले आहे ? आणि बंगल्यावर पोहचल्यावर ते बाबासाहेबांच्या बिछान्याजवळ गेले आणि म्हणाले " बाबासाहेब मी आलोय ! असे भांबवून मोठयांदा ओरडले . साहेबांच्या अंगाला हात लावला त्यांना ते गरम असल्याचा भास झाला म्हणून ते छातीचा मसाज करू लागले ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले ,तेव्हा कळून चुकले कि , बाबासाहेबांच्या जीवनाचा प्रचंड ग्रंथ आटोपलेला आहे . बाबा गेल्याचे पाहून नानकचंद मोठ्यांदा रडू लागले. बंगल्यातील सर्व जण गोळा झाले माळ्याने तर बाबासाहेबांच्या पायावर लोळण घेतली आणि तोही रडू लागला . पुढची व्यवस्था करायची म्हणून नानकचंद यांनी ९ वाजता फोन करण्यास सुरवात केली व सर्वांना हि बातमी कळविली आणि बाबासाहेबांचा पार्थिव देह मुंबईस राजगृह येथे विमानाने आणण्यात येणार आहे हि बातमी मुंबईतील लोकांना कळली तेव्हा लोकांचे थवेच्याथवे विमानतळाकडे जाऊ लागले. दिल्लीहून बाबासाहेबांचा पार्थिव देह घेऊन विमान निघाले सांताक्रूझ विमानतळावर रात्री उतरले .तिथे आधीच सगळी व्यवस्था करण्यात आली होती .अॅम्ब्यूलन्स विमानतळावरून राजगृहाकडे जाण्यास निघाली. हजारो लोक थंडीत कुडकुडत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हातात हार घेऊन व डोळ्यातून अश्रूंना वाट करून देत उभे होते. वंदना घेत घेत अॅम्ब्यूलन्स हळूहळू चालत राजगृहाला आली. तेव्हा राजगृहापुढे जमलेल्या लाखो लोकांच्या तोंडून एकच आर्त स्वर निघाला .'बाबा ! ' आणि ते रडू लागले . स्त्रियांचा आक्रोश तर विचारायलाच नको ! मातांनी आपली मुले बाबांच्या चरणावर घातली. काहींनी भिंतीवर डोकी आपटली, कित्येकजणी मुर्च्छित पडल्या. हिंदू कॉलनीतील सवर्ण हिंदूंना बाबासाहेबांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत तीन-चार तास उभे राहावे लागले . हिंदू कॉलनीतील लोकांनी , ' आमच्या वस्तीतील ज्ञानियांचा राजा गेला ! आमच्या हिंदू कॉलनीचे भूषण हरवले ! ' असे उद्गार काढले.

  • 5 дек. 2023 г.2 2702из Vachal_Tar_Vachal

    без подписи