- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 2
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 15 авг.
- 1/24сутки в ленте
- 57
- 1/48двое суток
- 65
- 1/72трое суток
- 70
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
⚠️ प्रवेश ... 📙 विद्यापीठ पत्रकानुसार उद्या (15) प्रवेश प्रक्रियेचा अंतिम दिनांक आहे. 📙 प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठीचे रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यावे. Payment option एक दोन दिवसानंतर येत आहे. 📕 पेमेंट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रवेश अर्जाच्या दोन प्रती निघतात. एक प्रत स्वतःकडे जपून ठेवावी व दुसरी प्रत पुढील पंधरा दिवसात अभ्यासकेंद्रात जमा करावी किंवा अभ्यास केंद्राच्या खालील ई-मेलवर पीडीएफ स्वरूपात पाठवावी. ycmouscp8701a@gmail.com 📕15 Aug & 16Aug अभ्यासकेंद्र बंद राहील.
BSC प्रवेशाविषयी... 📕 आपल्या अभ्यास केंद्रात BSC Honours UGV01 V02 V03 V04 V05 (Physics chemistry Maths Botany Zoology) हे अभ्यासक्रम नव्यानेच सुरू झाले आहेत. 📙 प्रवेशाची लिंक सुरू आहे. अभ्यास केंद्र निवडताना Shri Shivaji college Parbhani (8701A) हा पर्याय निवडावा. ☎️अधिक माहितीसाठी: 02452299180
सूचना ✅ YCMOU प्रवेश सुरू आहेत. ✅ आपल्या अभ्यासकेंद्राचे खालील व्हाट्सअप चॅनेल देखील जॉईन करा. त्यावर देखील सूचना शेअर करण्यात येतील. Follow the 8701A BCOM YCMOU SHIVAJI COLLEGE PARBHANI channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaidtNR7YSd1KtQCEl3C
без подписи
प्रवेशाविषयी... 10 ऑगस्ट 2026 पर्यंत प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाली आहे. ✅ BCOM प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नेट कॅफेवरून अर्ज करावा. ✅ BCOM द्वितीय आणि तृतीय वर्ष प्रवेश घेताना विषय निवड करावी लागेल. प्रवेशासाठी PRN सोबत ठेवावा. ✅ विषय बॅक राहिल्यास किंवा नापास झाल्यास देखील द्वितीय आणि तृतीय वर्षात प्रवेश घेता येतो.
без подписи
Overlap Exam 28072026 - Copy.pdf
Scan Copy Revaluation अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ.pdf
без подписи
BCOM FY SY माहिती पुस्तिका 👇 https://ycmou.digitaluniversity.ac/WebFiles/B%20Com_G02%20Marathi%20Final.pdf
महत्त्वाच्या लिंक 👇 प्रवेशासाठी लिंक https://share.google/8DC5MjP28HG8IPEbr माहिती पुस्तिका https://share.google/0MGJOy0fAyjY083qV Result Link https://share.google/d4mxdE9eDUkqIR9Iw पुनर्मूल्यांकन लिंक https://portal.ycmou.org.in/YCMRCRV/Content/StudentRV.aspx
ज्या विद्यार्थ्यांनी एकाच वेळी मुक्त विद्यापीठात दोन अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला होता त्यांच्या परीक्षेबाबत....
पुनर्मूल्यांकन Details
✅ BCOM प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नेट कॅफेवरून अर्ज करावा. ✅ BCOM द्वितीय आणि तृतीय वर्ष प्रवेश घेताना विषय निवड करावी लागेल. प्रवेशासाठी PRN सोबत ठेवावा. ✅ विषय बॅक राहिल्यास किंवा नापास झाल्यास देखील द्वितीय आणि तृतीय वर्षात प्रवेश घेता येतो.
https://share.google/d4mxdE9eDUkqIR9Iw
महत्त्वाच्या लिंक 👇 प्रवेशासाठी लिंक https://share.google/8DC5MjP28HG8IPEbr माहिती पुस्तिका https://share.google/0MGJOy0fAyjY083qV
✅ BA/ BCOM प्रथम वर्ष प्रवेश ऑनलाइन करायचा आहे. ऑनलाइन अर्ज सादर झाल्यावर दोन दिवसांमध्ये प्रवेश फी भरण्याचा पर्याय उपलब्ध होत आहे. ✅ प्रथम वर्ष प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे : HSC गुणपत्रक झेरॉक्स, TC झेरॉक्स ,आधार कार्ड झेरॉक्स, फोटो etc ✅ श्री शिवाजी कॉलेज बाहेरील कॉम्प्लेक्समध्ये मातोश्री Xerox येथे ऑनलाईन अर्ज भरण्यास प्राधान्य द्यावे. प्रवेश प्रक्रिया 2026 माहिती पुस्तिका👇 https://share.google/0MGJOy0fAyjY083qV
प्रवेश प्रक्रिया👇 YCMOU Nashik 2026 -27 प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होईल. टेलिग्राम चैनल बरोबर खालील व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.... Follow the 8701A BCOM YCMOU SHIVAJI COLLEGE PARBHANI channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaidtNR7YSd1KtQCEl3C
प्रवेश प्रक्रिया 2026 माहिती पुस्तिका👇 https://share.google/0MGJOy0fAyjY083qV
प्रवेश प्रक्रिया... 📕📙📕📙📕 BA BCOM BSC BLIB MA MCOM MBA MLIB प्रवेश प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. लवकरच लिंक शेअर करण्यात येईल. केंद्रसंयोजक 8701A Shri Shivaji college Parbhani