tgindex
8701A MA ycmou Shri Shivaji College Parbhani

8701A MA ycmou Shri Shivaji College Parbhani

Статистика

MA Marathi, Hindi, English Study center 8701A

Последний пост
14 авг.
Последнее чтение
14 авг.
Постов за неделю
3
Всего постов
21
Тип
открытый
Язык
mr
Категория
Языки
В каталоге с
14 авг.
Подписчики
1 122
−3 за 4 дн.
Сутки
−2
−0,18%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
616
21 постов
Вовлечённость
54,9%
к подписчикам
Постов в день
0,4
всего 21
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
129
1/48двое суток
147
1/72трое суток
159

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • без подписи

  • 14 авг.55удалён 15 авг.

    ⚠️ प्रवेश ... 📙 विद्यापीठ पत्रकानुसार उद्या (15) प्रवेश प्रक्रियेचा अंतिम दिनांक आहे. 📙 प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठीचे रजिस्ट्रेशन आज पूर्ण करून घ्यावे. उद्या इंटरनेट प्रॉब्लेम येऊ शकतो.

  • BSC प्रवेशाविषयी... 📕 आपल्या अभ्यास केंद्रात BSC Honours UGV01 V02 V03 V04 V05 (Physics chemistry Maths Botany Zoology) हे अभ्यासक्रम नव्यानेच सुरू झाले आहेत. 📙 प्रवेशाची लिंक सुरू आहे. अभ्यास केंद्र निवडताना Shri Shivaji college Parbhani (8701A) हा पर्याय निवडावा. ☎️अधिक माहितीसाठी: 02452299180

  • ✅ प्रवेश सुरू आहेत ✅ MA प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नेट कॅफेवरून अर्ज करावा. ✅ M A द्वितीय प्रवेशासाठी PRN सोबत ठेवावा. ✅ विषय बॅक राहिल्यास किंवा नापास झाल्यास देखील द्वितीय वर्षात प्रवेश घेता येतो. 📕 एम ए मराठी /हिंदी/ इंग्रजी/ इतिहास प्रत्येकी प्रवेश क्षमता फक्त 60 विद्यार्थ्यांची आहे.

  • ✅ MA मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतिहास सर्व विषयांसाठी जागा मर्यादित आहेत. आपला प्रवेश 14 ऑगस्ट 2026 पूर्वी निश्चित करा.

  • माहिती पुस्तिका MA मराठी M49 https://ycmou.digitaluniversity.ac/WebFiles/M49_Marathi_Prospectus_June-26.pdf MA हिंदी M85👇 https://ycmou.digitaluniversity.ac/WebFiles/M85_HINDI_Prospectus_%20June%20_2026.pdf MA इंग्रजी M87👇 https://ycmou.digitaluniversity.ac/WebFiles/M87_MA_English_Prospectus_June%202026-27.pdf MA इतिहास M60 https://ycmou.digitaluniversity.ac/WebFiles/M60_History_Prospectus_June-2026.pdf BA G01👇 https://ycmou.digitaluniversity.ac/WebFiles/G01_BA_Prospectus%20_June%202026%20Revised_11-07.pdf

  • सूचना ✅ YCMOU प्रवेश सुरू आहेत. ✅ आपल्या अभ्यासकेंद्राचे खालील व्हाट्सअप चॅनेल देखील जॉईन करा. त्यावर देखील सूचना शेअर करण्यात येतील. Follow the 8701A MA YCMOU SHIVAJI COLLEGE PARBHANI channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VanL92wLCoWxKlZ8881h

  • без подписи

  • ✅ प्रवेशाविषयी महत्त्वाचे... प्रवेशासाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. ✅ MA प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नेट कॅफेवरून अर्ज करावा. ✅ M A द्वितीय वर्ष प्रवेश घेताना विषय निवड करावी लागेल. प्रवेशासाठी PRN सोबत ठेवावा. अभ्यासकेंद्रात देखील प्रवेश घेता येईल. ✅ विषय बॅक राहिल्यास किंवा नापास झाल्यास देखील द्वितीय वर्षात प्रवेश घेता येतो. 📕 एम ए मराठी /हिंदी/ इंग्रजी/ इतिहास प्रत्येकी प्रवेश क्षमता फक्त 60 विद्यार्थ्यांची आहे. 📕माहिती पुस्तिका https://share.google/0MGJOy0fAyjY083qV

  • без подписи

  • Overlap Exam 28072026 - Copy.pdf

  • Scan Copy Revaluation अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ.pdf

  • ✅ MA प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नेट कॅफेवरून अर्ज करावा. ✅ M A द्वितीय वर्ष प्रवेश घेताना विषय निवड करावी लागेल. प्रवेशासाठी PRN सोबत ठेवावा. अभ्यासकेंद्रात देखील प्रवेश घेता येईल. ✅ विषय बॅक राहिल्यास किंवा नापास झाल्यास देखील द्वितीय वर्षात प्रवेश घेता येतो. 📕माहिती पुस्तिका https://share.google/0MGJOy0fAyjY083qV

  • без подписи

  • ✅ MA प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नेट कॅफेवरून अर्ज करावा. ✅ M A द्वितीय वर्ष प्रवेश घेताना विषय निवड करावी लागेल. प्रवेशासाठी PRN सोबत ठेवावा. अभ्यासकेंद्रात देखील प्रवेश घेता येईल. ✅ विषय बॅक राहिल्यास किंवा नापास झाल्यास देखील द्वितीय वर्षात प्रवेश घेता येतो. 📕माहिती पुस्तिका https://share.google/0MGJOy0fAyjY083qV

  • ज्या विद्यार्थ्यांनी एकाच वेळी मुक्त विद्यापीठात दोन अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला होता त्यांच्या परीक्षेबाबत.....

  • ✅ MA प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नेट कॅफेवरून अर्ज करावा. ✅ MA द्वितीय वर्ष प्रवेश घेताना विषय निवड करावी लागेल. प्रवेशासाठी PRN सोबत ठेवावा. अभ्यासकेंद्रात देखील प्रवेश घेता येईल. ✅ विषय बॅक राहिल्यास किंवा नापास झाल्यास देखील द्वितीय वर्षात प्रवेश घेता येतो.

  • पुनर्मूल्यांकन Details

  • पुनर्मूल्यांकन Details

  • ❇️ मे/जून 2026 परीक्षेत नापास विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येतो. ❇️ सुरुवातीला फोटोकॉपी मागून घ्यावी लागेल आणि त्यानंतर पुनर्मूल्यांकनाचा अर्ज दाखल करावा लागेल. Revalution Link 👇 https://portal.ycmou.org.in/YCMRCRV/Content/StudentRV.aspx ⚠️लिंकला क्लिक केल्यानंतर लाल अक्षरातील लाईन व्यवस्थित वाचून घ्याव्यात.