🚨 𝗧𝗛𝗘 𝗚𝗨𝗥𝗨𝗝𝗜™🚨
Статистика📚 TAIT | TET | CTET | तलाठी | जि.प.भरती | MPSC | सरळसेवा | MSW JOB | POLICE | GK | EDUCATIONAL NEWS | JOB जाहिराती | ALL EXAM STUDIES MATERIALS 📱Contact☎️ 👇 💻Please Subscribe 📍 🛑 YOUTUBE Channel 👇🛑 https://youtube.com/@the__guruji
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 6
- Всего постов
- 38
- Тип
- открытый
- Язык
- und
- Категория
- Видео
- В каталоге с
- 12 авг.
- 1/24сутки в ленте
- 1 841
- 1/48двое суток
- 2 109
- 1/72трое суток
- 2 275
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
“ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊया. आपल्या ध्येयासाठी जिद्दीने लढूया, मेहनतीने यश मिळवूया आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यात आपला वाटा उचलूया! 🇮🇳🔥📚” स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..💐💐💐
आश्रम शाळेसाठी विचार करून प्रेफरन्स द्या..
*🔴 सर्व उमेदवारांना नम्र विनंती 🙏* 👉 Preference भरताना घाई करू नका. पूर्ण विचार करूनच प्राधान्यक्रम द्या. ज्या ठिकाणी प्रत्यक्षात नोकरी करण्याची पूर्ण तयारी आहे, अशाच ठिकाणांना Preference मध्ये प्राधान्य द्या. ⚠️ अत्यंत महत्त्वाची बाब : विचार न करता Preference दिले आणि Selection List मध्ये नाव आले, तर त्यानंतर Conversion Round, With Interview तसेच पुढील दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेसाठी पात्र राहता येणार नाही. त्यामुळे भविष्यातील पुढील संधी गमावण्याची शक्यता आहे. 🔴 यावेळी “एक परीक्षा – एक पद – एक बिंदू” ही बाब विशेषतः लक्षात घ्या. म्हणून केवळ Selection मिळावे या उद्देशाने कोणतेही Preference देऊ नका. 👉 Preference भरताना खालील सर्व बाबींचा सखोल विचार करा : ▪️ पगार व पद ▪️ शाळेचे ठिकाण व गावापासूनचे अंतर ▪️ ये-जा करण्याची सुविधा व वाहतूक ▪️ सुगम किंवा दुर्गम भाग ▪️ राहण्याची व्यवस्था ▪️ कौटुंबिक परिस्थिती ▪️ भौगोलिक व नैसर्गिक परिस्थिती ▪️ प्रत्यक्षात त्या ठिकाणी सेवा करण्याची मानसिक तयारी 🟠 विशेष सूचना – आदिवासी विभागासाठी Preference देताना विशेष काळजी घ्या. आदिवासी विभागातील शाळांची भौगोलिक परिस्थिती, दळणवळण, राहण्याची सुविधा व शाळेचे वातावरण हे ZP, नगरपालिका किंवा महानगरपालिका शाळांपेक्षा वेगळे असू शकते. त्यामुळे फक्त Preference मिळत आहे म्हणून Preference देऊ नका. ज्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन सेवा करण्याची तयारी आणि क्षमता आहे, अशाच ठिकाणांचा विचार करा. कारण इतर विभागातून नोकरी मिळाल्यानंतर परिस्थिती न जमल्यामुळे बाहेर पडणे शक्य असले, तरी आदिवासी विभागातील नियुक्ती स्वीकारल्यानंतर प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचे लक्षात आल्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते. ❗ एकदा Selection झाले आणि पुढील प्रक्रियेतून बाहेर पडण्याची वेळ आली, तर “तेलही गेले आणि तूपही गेले” अशी परिस्थिती होऊ शकते. 🙏 त्यामुळे रिस्क घेऊ नका. Preference हा फक्त एक क्रमांक नाही; तो तुमच्या भविष्यातील नोकरीचा निर्णय आहे. 🔴 पूर्ण माहिती घ्या → परिस्थिती समजून घ्या → कुटुंबाशी चर्चा करा → आणि त्यानंतरच अंतिम Preference द्या. 👉 आज घेतलेला एक चुकीचा Preference चा निर्णय भविष्यातील संधीवर परिणाम करू शकतो. 🙏 सर्वांनी काळजीपूर्वक, शांतपणे आणि पूर्ण विचार करूनच Preference भरावेत. आपली नोकरी महत्त्वाची आहे; त्यामुळे “कुठेही Selection झाले तरी चालेल” या विचाराने Preference देऊ नका. 🙏 ══════ ⋆★⋆ ══════ 🇮🇳 सत्यमेव जयते 🇮🇳 🚨जॉईन 👉@thegurujii ✔️ https://telegram.me/thegurujii ══════ ⋆★⋆ ══════
https://youtu.be/T_PBj9l8PO8?si=op5ox5qqtsfxKbTR शिक्षक भरती 143548+ उमेदवारांनी प्रेफरन्स Lock 🔐 🔥 3DAY मुदतवाढ मिळाली 🔥 प्रेफरन्स Dashboard सुरू LIKE ✔️SHARE ✔️ SUBSCRIBE
https://youtu.be/AUvYO09ufPw
https://youtu.be/cKTn_teNm54?si=0Nmt-UfAnlG1dsjM शिक्षक भरती 1 लाख+ उमेदवारांनी प्रेफरन्स जनरेट 🔥| ZP VACANCY बदल | Unlock 🔓 option आला 🔥 | OTP problem ✔️ LIKE ✔️ SHARE ✔️ SUBSCRIBE
⭕️शिक्षक भरती प्रेफरन्स अनलॉक टॅब आला आहे.. ♦️👉प्रेफरन्स मध्ये काही दुरुस्ती करायची असेल पुन्हा अपडेट करायचे असेल तर करू शकता... ══════ ⋆★⋆ ══════ 🇮🇳 सत्यमेव जयते 🇮🇳 🚨जॉईन 👉@thegurujii ✔️ https://telegram.me/thegurujii ══════ ⋆★⋆ ══════
https://youtu.be/ti49cGkKrqM?si=M8B9yjB7hdtg-Z7r शिक्षक भरती 85000+ उमेदवारांनी प्रेफरन्स जनरेट | मुदतवाढ नवीन पत्र आले 🔥 | OTP येत नाही काय करावे? प्रेफरन्स असायन व लॉक होत नाही काय करावे? LIKE ✔️ SHARE ✔️ SUBSCRIBE
⭕️पवित्र पोर्टल मुदतवाढ :- 13/8/2026 ══════ ⋆★⋆ ══════ 🇮🇳 सत्यमेव जयते 🇮🇳 🚨जॉईन 👉@thegurujii ✔️ https://telegram.me/thegurujii ══════ ⋆★⋆ ══════
OTP प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व होत आहे... लॉगिन करून बघा..
https://youtu.be/CI_hGDoAiAE?si=pzDSsat6End_iiKD
*जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व भावी शिक्षकांना हार्दिक शुभेच्या जय बिरसा जय जोहार*💐
⭕️काही उमेदवारांचे प्रेफरन्स जनरेट होत आहे.. ♦️👉तांत्रिक अडचणीवर वरिष्ठ कार्यालयाकडून अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.. ♦️👉लवकरच ओटीपी व इतर प्रॉब्लेम दूर होईल.. ♦️👉Wait करा किंवा लॉगिन ट्राय करत रहा.. ══════ ⋆★⋆ ══════ 🇮🇳 सत्यमेव जयते 🇮🇳 🚨जॉईन 👉@thegurujii ✔️ https://telegram.me/thegurujii ══════ ⋆★⋆ ══════
✅ रयत शिक्षण संस्था, सातारा. ⭐️शिक्षण सेवक भरती. ⭐️एकूण:- 817 शिक्षण सेवक पदभरती.🔥 ══════ ⋆★⋆ ══════ 🇮🇳 सत्यमेव जयते 🇮🇳 🚨जॉईन 👉@thegurujii ✔️ https://telegram.me/thegurujii ══════ ⋆★⋆ ══════
https://youtu.be/DPBGpvW6mTI?si=mMSBujtjgRF_rNoX शिक्षक भरती प्रेफरन्स नवीन पत्र आले 🔥 | मराठी माध्यम उमेदवारांना संधी | PFREFRANCE डिलीट करा व पुन्हा जनरेट करा.. तीन जिल्हा परिषद ची वेकेन्सीत बदल झाले.. OTP problem Update LIKE ✔️SHARE✔️ SUBSCRIBE
https://youtu.be/2G_cfaBiZDs शिक्षक भरती जाहिरातीत बदल 🔥 | मराठी माध्यम उमेदवारांना संधी| PFREFRANCE चेक करा | पत्र आले LIKE ✔️SHARE ✔️ SUBSCRIBE
https://youtu.be/PZeT9TjY0JI?si=CosiwsS9MVdB1feD शिक्षक भरती 30000 पदे पण TAIT मार्क वर फक्त एकदा निवड PFREFRANCE आधी हे चेक करा.. अन्यथा बाद होणार..!!!! LIKE ✔️SAHRE ✔️ SUBSCRIBE
⭕️असे रजिस्ट्रेशन केलेल्या नंबर वरती मेसेज येत आहे... चेक करा ══════ ⋆★⋆ ══════ 🇮🇳 सत्यमेव जयते 🇮🇳 🚨जॉईन 👉@thegurujii ✔️ https://telegram.me/thegurujii ══════ ⋆★⋆ ══════
⭕️अजून पर्यंत कोणालाही प्रेफरन्स जनरेट झाले नाही... ♦️👉आज update होईल... चेक करत रहा.. ══════ ⋆★⋆ ══════ 🇮🇳 सत्यमेव जयते 🇮🇳 🚨जॉईन 👉@thegurujii ✔️ https://telegram.me/thegurujii ══════ ⋆★⋆ ══════