𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗿𝗼𝘂𝗽 𝗕 & 𝗖™🚨
Статистика♦️ MPSC, सरळसेवा भरती, शिक्षक भरती, पोलीस भरती, विविध स्पर्धा परीक्षा विषयी महत्त्वाची माहिती आता एकाच ठिकाणी... 🚨👇 𝕛𝕠𝕚𝕟 𝕟𝕠𝕨 👇
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 11
- Всего постов
- 30
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 1 435
- 1/48двое суток
- 1 644
- 1/72трое суток
- 1 773
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
HighCourt Clerk Admit Card Available ✅ Link : https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/clerkadmitcardtyping.php
😳
जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड सांगली शिपाई जाहिरात प्रसिद्ध - 2026 एकूण जागा - 79 पदे Apply Link : https://www.sanglidccb.com/ ❣Join ☞ t.me/mpsc_bc
◾️ शिक्षकेतर पदभरती असणारे पदे ◾️ कनिष्ठ लिपिक - 17 हजार 695 ◾️ वरिष्ठ लिपिक - 4 हजार 912 ❣Join ☞ t.me/mpsc_bc
राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अंशत: /पूर्णत: अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस मान्यता देण्याबाबत. ❣Join ☞ t.me/mpsc_bc
2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज भरण्याची लिंक ➡️ARTI LINK https://articet2026.cbtexam.in/ ➡️BARTI Link https://baricet2026.cbtexam.in/ ➡️TRTI LINK https://trticet2026.cbtexam.in/ ➡️SARTHI LINK https://sarthicet2026.cbtexam.in/ ➡️AMRUT LINK https://amrutcet2026.cbtexam.in/ ❣Join ☞ t.me/mpsc_bc
UGC-NET june 2026 Examination Answer key लवकरच ❣Join ☞ t.me/mpsc_bc
📌गट-क पूर्व परीक्षा 2026 आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस! 📍 सर्वांनी Form Submitted आहे का ते तपासा. 📍 Fees Paid झाले आहे का ते Confirm करा. 📍 फॉर्म व फी पेमेंट दोन्ही Status चेक करा. ❣Join ☞ t.me/mpsc_bc
📌गट-क पूर्व परीक्षा 2026 आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस! 📍 सर्वांनी Form Submitted आहे का ते तपासा. 📍 Fees Paid झाले आहे का ते Confirm करा. 📍 फॉर्म व फी पेमेंट दोन्ही Status चेक करा. ❣Join ☞ t.me/mpsc_bc
आम्ही भारताचे लोक....
📌 नागपुर महानगरपालिका १५० दिवसाचा सेवाकर्मी कार्यक्रम गुणांकबाबत - 1व 2 📍 सरळसेवा एकूण रिक्त पदे - 7,448 जागा ❣Join ☞ t.me/mpsc_bc
संयुक्त राष्ट्र संघ (UNO) द्वारा घोषित, जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व भारतीय बंधू- भगिनींना आदिम आणि निसर्गमय शुभेच्छा!!🌏🌳💐💐 आदिवासी संस्कृतीचा अभिमान, परंपरेचा सन्मान व निसर्गाशी असलेल अतूट नातं,मातीचा सुगंध, परंपरेचं सौंदर्य आणि आदिवासी असण्याचा स्वाभिमान,आपली माती,आपली भाषा,आपली परंपरा आणि आपले हक्क जपुया... शिक्षण संघटन आणि जागृतीच्या माध्यमातून पुढची पिढी सक्षम बनवूया..!!! निसर्गाची पूजा करणाऱ्या आणि जल, जंगल, जमिनीचे रक्षण करणाऱ्या आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या निसर्गमय शुभेच्छा!!🌏🌱🏹🌿🪴🌾🌳💐💐🙏
🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗿𝗼𝘂𝗽 𝗕 & 𝗖 🚨 ♦️ 2026 च्या MPSC परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे. #MPSC ❇️ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम https://t.me/mpsc_bc/1668 ❇️ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट ब आणि गट क पूर्व अभ्यासक्रम https://t.me/mpsc_bc/2300 ❇️ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा (गट ब) सुधारित अभ्यासक्रम https://t.me/mpsc_bc/1826 ❇️ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा (गट क) सुधारित अभ्यासक्रम https://t.me/mpsc_bc/1827 ❇️ संयुक्त पूर्व प्रश्नपत्रिका (2012-19) https://t.me/mpsc_bc/2319 ❇️ संयुक्त पूर्व प्रश्नपत्रिका (2019-23) https://t.me/mpsc_bc/3388 ❇️ Marathi English all Papers https://t.me/mpsc_bc/1481 ❇️ गणित आणि बुद्धिमत्ता आयोगाचे PYQ 2012-23 https://t.me/mpsc_bc/2124 ❇️ MPSC OMR https://t.me/mpsc_bc/1483 ❣Join ☞ @mpsc_bc
видео или голосовое, без подписи
आरोग्य विभाग DHS आढावा बैठक 11 ऑगस्ट सकाळी 10 वाजता बैठक ❣Join ☞ @mpsc_bc
♦️ ICDS अंगणवाडी सेविका मुख्यसेविका (गट क) जाहिरात प्रसिद्ध पदे:- 272 ❣Join ☞ t.me/mpsc_bc
शब्द चाकीचे, पण बरोबर ठिकाणी वापरले Please listen to RockSun's new song. #RockSun
महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग... चौकीदार पदाची Response sheet उपलब्ध झाली आहे... लिंक 👇 https://tdcwatchman2026.cbtexam.in/Candidate/ExistingUser.aspx ❣Join ☞ t.me/mpsc_bc